आपले स्वागत आहे!

Archive for डिसेंबर 24, 2012

डॉ शरद

डॉ .M .B .B . S . शरद य . देशपांडे
यांचा दिनांक तारीख २४. १२.२०१२ साल ला
दिनांक तारिख डिसेंबर 24.12.2012 साल ला
वाढ दिवस आहे.
डॉ शरद यांना वाढ दिवस यांच्या सर्व शुभेच्छा !

DSCF3516  DSCF3512

 DSCF3517

हे दोघे मामा भाचे आहेत.

श्रीदत्त दर्शन ४

श्रीदत्त दर्शन

‘गुरुचरित्रा’त असे अनेल प्रसंग आहेत, की श्रीनरसिंह सरस्वतीं नी
आपल्या तप:सामर्थ्याने अनेक आर्तांची शारीरिक दु:खे व संकटे क्षणार्धात
दूर केली.सांप्रतही सिध्दपुरुषांच्या किमयेचे कुतूहल आणि आकर्षण यत्किंचित ही
कमी झालेले नाही.आधुनिक काळात होऊन गेलेल्या दत्तोपासक सिध्दपुरुषांची
चरित्रे आपण वाचली, तर त्यांचा बहुतेक भाग त्यांनी केलेल्या अलौकिक चमत्कांनी
व्यापलेला असतो.

दत्तोपासनेमुळे च अशा सिध्दी दत्तोपसकांना प्राप्ता होतात आणि त्यांच्या साहाय्याने
ते आपली दु:खे दूर करु शकतात, आपल्या कामनांची पूर्ती करु शकतात.ही जी भावना
सर्वसामान्यांच्या मनात प्रथम पासून रुजत गेली त्यातच दत्तसंप्रदायाच्या भक्त प्रियतेचे
रहस्य दडलेले आहे. केवळ दर्शन – स्पर्षनाने वा आशीर्वादाने सिध्दपुरुषांनी आपल्या
व्यथा – वेदना त्वरित नाहिशा करुन मनोकामना पूर्ण कराव्यात, अशी ही बहुतेक
भक्तांची किमान अपेक्षा असते.

दत्तात्रेयांची उपासना गुरुस्वरुपात करावयाची असते.कारण ते ‘गुरुदेव’ आहेत.
परिणामी गुरुसंस्थेला प्राधान्य देणाऱ्या सर्व संप्रदायात दत्तात्रेयांची पूज्यता रूढ झाली.
परमार्थात गुरुसंस्थेचे महत्व स्वयं सिध्द आहे आणि दत्तात्रेय हे परमगुरु असल्यामुळे पथप्रदर्शक गुरु आणि
गुरुच्या मार्गदर्शनाने होणारी परमप्राप्ती हे दोन्ही  विशेष त्यांच्या स्वरुपात प्रामुख्याने आमावले आहेत.

दत्तसंप्रदाय हा प्रत्यक्षवादी, सगुणवादी आहे. जीवनाला आवशयक असलेल्या मंत्रशास्त्राचे संवर्धन करण्याचे महान कार्य आजवर दत्तसंप्रदायाने केले आहे. वर्णा श्रमधर्मपालन, सगुणध्यानासाठी प्रदीर्घ अनुष्ठाने, गुरुचरित्राची पारायणे, गुरुपदिष्ट योगमार्गाचे आचरण इत्यादी विशेषांनी युक्त असलेल्या दत्तसंप्रदायाचा आणि दत्त दैवताचा मागोवा घेणारे हे छोटे खानी पुस्तक वाचकांच्या ज्ञानातं खचितच भर घालेल असेच आहे.

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

DSCF3507

जप

                                         ॐ
जप देवाच व्रत लहान पणी घरात मोठी मानसं जसे देवाचे करतात.
तसेच लहान मुलेपण देवाच करतात.सर्वच घरात व्रत मंत्र जप घरात
म्हणत नाहीत ठराविक कुळा चार प्रमाणे देवाच केले जाते.तेच श्लोक
पाठ करतात.घरात कोणतेही गुरु असतात त्यांची म्हणणे जप केला जातो.
आधी शाळा नंतर प्रपंच हयामुळे ठराविक उपवास कोणताही एका देवाला
जाणे व्यक्ति करतो.मूल पण आपण सांगतो म्हणून देवाला जातात.
सर्वच जण सर्व नक्की करु शकणार नाही .
पण आपल्या घरातील गुरु व एका देवाला जाणे एक उपवास करणे ही
सवय लागलेली व्यक्तिला असते.त्यातून व्यक्ती तेच तेच मंत्र जप करुन
देवची भक्ती पूजा करतो.गुरु मध्ये पूर्ण श्रध्दा ठेवतो व आपण स्वत:त्यात
गुंगुंन जातो.व आपल रोजच जीवन चांगल्या प्रकारे देव गुरु हयात श्रध्दा
ठेवून जगत असतो.हे खुप च मनाला शांति स्वत:ला स्वास्था साठी आवश्यक आहे.
खूप व्रत असले तरी आपण आपल्या मनाने मनानी एक व्रत एक जप एक देव
एक गुरु ठरवावा त्याप्रमाणे मनात ठेवून जप देव गुरु मंत्र पूजा करावी ती
इतकी होते की बस्स !आपल्याला काही अडचण आली तर ती नल्ली चं दूर होते.
करून करून आपण त्यात एकाग्र होतो.झोपेत कोठेही असलो तर त्यावेळेला
तो जप मंत्र आपल्याला आठवतो मनातून तोंडात बाहेर पडतो एकाग्र मन होणे
म्हणजे वेगळे काही करायला नको करून करून ते त्यात मिळून जाते.मला
झोपतांना मंत्र जप करायची सवय गाडीत बस मध्ये पण त्यावेळा तो जप
आठवतो.व माझे मला च आ रे असे होते ! बाप रे असे होते. !
एक देव एक मंत्र एक गुरु ठेवावा मी सर्व लिहिले असले तरी
महालक्ष्मी व यंत्र ठराविक जप पोथी असते माझी !

         DSCF3497

%d bloggers like this: