आपले स्वागत आहे!

                                       ॐ
लाल टम्याटो च्या दशम्या पराटे पोळी :
चार लाल टम्याटो घेतले.धुतले.बारीक विळीने बसून चिरले.
नंतर मिक्सर मधून सार सारखे केले.पाणी घातले नाही.पातेल्यात सार
टम्याटो चे घातले.टाकले.ओतले. त्यात अदांजाने मीठ लाल तिखट हिंग
हळद कच्च तेल मोहन सारखे घातले.त्या सार मध्ये कणिक व हरबरा डाळीच
पीठ घातले कणिक जास्त घातली.मऊ सर तिंबले भिजविले.त्याच्या पोळया
प्रमाणे एक एक असे चार 4 पाच 5 गोळे केले ग्यास पेटवून तवा ठेवला .
पोळपाट व लाटणे घेतले.पोळी सारखे दोन्ही बाजूने लातले.तवा वर भाजून
दोन्ही बाजुला तेल लावले.तव्यावर च.छान खमंग व मऊ पोळी केली.
टम्याटो सार कणिक हरबरा दाळि चे पीठ मीठ लाल तिखट हिंग हळद
तेल याचे मोहन दोन्ही बाजूने भाजलेले तेल लावलेले टोम्याटो चे पराटे
पोळी दशमी तयार केली. झाली. डाळ याची चटणी व कच्च तेल चटणी त
घातले.मस्त लाल टम्याटो आंबट याची छ चव कणिक हरबरा डाळी पीठ व
सर्व मसाला याचे याची चव लाल टम्याटो ची चव दशमी पोळी पराटा काही
म्हटले तरी एकच चव आली आहे.असेच पुऱ्या केल्या तरी चालते.

DSCF3537 DSCF3538

DSCF3540 DSCF3428

Comments on: "लालटम्याटो च्या दशम्या" (1)

  1. टमाट्यो दसमी पराटे हा ब्लॉग पोस्ट मधील

    पाककृती माझ्या सौ भावजय सौ सुनीती रे देशपांडे

    यांनी शिकविली शिकविले सांगितली सांगितले करण्यास

    नंतर मी ती पाककृती तयार केली आहे सौ भावजय यांना

    धंयवाद ! धन्यवाद !

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: