आपले स्वागत आहे!

आमची सोसायटी

                                              ॐ
               नाद !
सर्व माणसांना व्यक्ती नां काहीतरी काम करण्याचा नाद असतो.
कोणी त्याला छंद म्हणतो . वेड म्हणतो .आपल्याला आवडणारे काम होय.
ह्यांना कविता लिहिण्याचा नाद वर्तमान पत्र ह्यातिल कोडी सोडण्याचा नाद होता.
वाटतं हे कसल काम पण आडवे उभे शब्द तयार करून सर्व शब्द एकत्र करणे केवढे
शब्द तयार केले जातात. आणि रोज असे शब्द किती माहिती असतात.ते लिहुन
काढले जातात.हा एक अभ्यास च व नाद असतो.
आमच्या सोसायटित प्राध्यापक आबंरडेकर रहात असतं वयाच्या सत्तरिला पण ते
असेच वर्तमान पत्र मधील कोड सोडवित असतं.भाताची पेटी वाजवत असतं आम्हाला
वरच्या मजल्यावर त्यांची पेटी ऐकू येत असत.
आमच्या सोसायटित कोलगुड सौ बाई भजन म्हणतं दर सोमवार दहा / वीस बायका
पेटी तबला झांज सर्व मिळून भजन म्हणत. सौ कोलगुड बाई शंख छान वाजवित असतं
स्वत: कोलगुड भाता ची पेटी वाजवितात ती पण आम्हाला वर च्या मजल्या वर ऐकु येते.
मी मंत्र जप पूजा एवढे करत, रांगोळी काढणे विणकाम पेंटिग करत. नतंर सतार शिकले.
मी सतार सकाळी पाच वाजता किंवा दुपारी चार वाजता रियाज वाजवित असे .
सकाळी फिरायला जाणारे माणसं काय छान वाजविता ऐकत ऐकत आम्ही पुढे
पुढे जातो.आता मला सतार पेक्षा संगणक मराठी लिखान करायला आवडते.व
ईतर मराठी समजल्यास इंग्रजी वाचन करण्यास आवडते.
सत्तर च्या व्यक्ती पण आपण कामात राहून आभ्यास व नाद छंद ठेवतात.
जोपासातातं . हे फार स्वत: आयुष्यात महत्वाच आहे.
सगळ्या स्त्री या नोकरी करत नसल्या तरी काही तरी कामात नाद ह्यात गुंतलेल्या असतात.
DSCF1961

Comments on: "आमची सोसायटी" (4)

    • सौ कोलगुड बाई शंख वाजविणाऱ्या भजन करणाऱ्या बाई

      नाहीत आता. शब्द कोड सोडविणारे हे व प्राध्यापक आंबरडेकर

      पण नाहीत आता. श्री कोलागुड कधी येथे तर कधी सौ मुली च्या

      घरी असतात.

  1. आपल्या सोसायटीतील अनुभव छान आहेत. आताच तुमचा छंद चांगलाच आहे. आवडला. आपल्या सर्वच पोस्त छान असतात

    • आपण वसुधालय पोष्ट BLOGA वाचन मनापासून करतां !

      प्रतिक्रिया ही व आवडला म्हणून ही 1 / १ आकडा पण BLOGA

      ला असतो. वाचून प्रतिक्रिया आली की हो एकदम छान वाटतं असतं.

      रोज २०० / ३०० वाचक वसुधालय वाचन करतात. कधी कधी ५००

      वाचक असतात. मला मना पासून मी एवढे लिखाण करते ते खर चं

      सर्व वाचक यांना आवडते. असे मला वाटते.!

Leave a reply to RY Deshpande उत्तर रद्द करा.