आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी, 2013

कृष्ण

                                    ॐ
कृष्ण

भक्ती मार्गा पेक्षा कर्म मार्गा कडे प्रेरित करणारा.
शिकविणारा

दुष्टांचा संहार नाश करणारा सज्जनांचे रक्षण करणारा
असा कृष्ण आहे.

कृष्ण यांना तुळस, मोरपिस,बासरी,गाय दही लोणी हे
त्यांचे आवडणारे प्रतिमा, घटक,वस्तु गोष्ट आहेत.
कृष्ण कमळ हे पण फूल आहे

DSCF3827 DSCF3828

DSCF3829 तुळस

                 DSCF3826

मराठी भाषा दिन


मराठी भाषा दिन
दिनांक तारिख २७.२.( फेब्रुवारी ) २०१३ साल आहे.
सत्तावीस २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिवस आहे.
खरं तर मराठी भाषा ज्ञानेश्र्वर ज्ञानेश्वर एकनाथ तुकाराम
नामदेव ह्यांच्या पासून मराठी लिखान ह्यांच्या काळा पासून
मराठी लिखान चालू आहे.आधी आर्य जनसमुदाय पण कांही
मराठी लिखान करीत असतं संकृत समजण्यास अवघड असे
ह्यासाठी मराठी भाषा प्रज्वलित सुरूं झाली आहे.
मी स्वत : संगणक मध्ये मराठी भाषा चा वापरं करतं आहे.
व भरपूर मराठी लिखान संगणक मध्ये वाचायला मिळत आहे.

श्रीकांत चिवटे ह्यांच्या कविता सकाळ पुढारी
वर्तमान हयात छापून आलेल्या आहेत .ते अंक आज ही
आमच्या घरात जपून ठेवलेले आहेत.त्यातील एक कविता लिहित आहे.

तरंग
तुळसीचे मन कशी सांजवेळा
उंबऱ्यात सान थांबेचना
कृष्ण जसा नभ राधिका हा चांद
दिशांना आल्हाद पेलवेना
रुणझुणू वाळा पांवरीचे पायी
काही ते उपायीं आकलेना
चांद म्हणे मज अधीच मी कृष्ण
वातशीत उष्ण सोसवेना
असा हा अभंग केला कृष्णार्पण
तरी कां लोचन मिटेचना
____ श्रीकांत चिवटे.

हा अंक पुढारी रविवार ,दिनांक ११.जानेवारी १९९८साल चा आहे.
पान नंबर नऊ ९ आहे.

DSCF3825

अंक

DSCF3772

DSCF3821 DSCF3824

DSCF3830

श्रीकांत चिवटे यांच हस्ता अक्षर आहे.!

गाणगापूर यात्रा

स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर त्तरायण शिशिरऋतु नक्षत्र पूर्वा चंद्र राशिप्रवेश सिंह

माघ कृष्णपक्ष १ प्रतिपदा आहे.मंगळवार आहे.गुरुप्रतिपदा गाणगापूर यात्रा ४ दिवस, इष्टि

तसेच दिनांक तारिख २६ .२. ( फेब्रुवारी ) २०१३ साल आहे.  मंगळवार

 

गाणगापूर येथील टांगा दाखविला आहे.

टांगा दाखविला आहे.मला हा योग योगायोग जुळवून आला आहे याचा माझ्या खूप चं

मनाला

चं तृप्तता वाटतं आहे.

लिखान करतांना आपण त्यात इतके गुंगून जातो की

सर्व त्या त्या वेळेला सर्व आपोआप घडते !

ब्रह्म विष्णु रुद्र गुरुं ना माझा पूर्ण येथून नमस्कार !DSCF2827

हवा

 

                                              ॐ                     हवा

          १    सकाळी सहा सात ६ / ७ वाजले तरी धूक असते असतं .

                थोडी थंडी असते. हवा.         २    दुपारी कडक उन्ह असते डोळे दिपतात. गरम गर्मी असते. हवा             ३ संध्याकाळी गरम पण नसते व थंडी पण नसते.

वारा वाहतो वारा असतो  हवा       एका एक चं दिवस मध्ये हवामान वेगवेगळे असते. हवा            शरीर व मन याला   त्रास दायक असते.     हल्ली स्कूटर कार गाडी ह्यांच्या पेट्रोल वायू मूळे हवा दूषित खराब होते  घर सिमेंट ची असल्याने व उंच असल्यामुळे वा फिरतं नाही

  पूर्वी ची घर माती ची असल्यामुळे हवा आर पसरत होती .  बैल गाडी चालवत त्यात जन लोक बसतं असतं .  नैसर्गिक हवा फिरतं माती उडतं असे. घोडा टांगा हयात पण वापर नैसर्गिक होत असे गाढव सामान वाहण्या करिता करतं असतं  णि प्राणी यांची नैसर्गिक संपली आहे ह्या जागी कृत्रिम वाहन

व पेट्रोल वायू रूप पदार्थ आल्या मूळे हवा दूषित झाली आहे निसर्ग ह्यावर पण त्यांचा परिणाम होत आहे जीव श्रुष्टि ला पण त्याचा दूषित हवा याचा त्रास होत आहे.

चार चार रस्ते करून एकाच ठिकाणी वायु रूप वाहन चालतात.

फिरतात.

   तरी आमच्या भागातं कोकिळा चा आवाज सकाळी व दुपारी ऐकु

कोकिळा चा आवाज ऐकु येतो

ह्या हवेचा शरीर व मन ह्यावर परिणाम होतो

माणूस चिडचिडे संतापी बनतात.

DSCF2883 DSCF3596

                    DSCF3849

चिन्ह

                                                          ॐ
सूर्य, ब्रह्म, विष्णु, रुद्र, गणपती

यांची माहिती लिहिली आहे .

तसेच चिन्ह रांगोळी काढून दाखविले आहेत.

वेगवेगळ्या ब्लॉग मध्ये आहेत.

 

आता मी सर्वांची कांही चिंन्ह एकत्र दाखवित आहे.

DSCF3809 DSCF3808

DSCF3810 DSCF3734

DSCF3812 DSCF3814

DSCF3817 DSCF3818

DSCF3821 DSCF3824

DSCF3786 DSCF3787

DSCF3789 सांजवात

गणपती

                                              ॐ
गणपती

अक्षर गणेश

अक्षर ह्या मध्ये रांगोळी ने अक्षर काढले आहेत.
रांगोळी चा हिरवा रंग दूर्वा सारखा वापरलेला
रांगोळी चा लाल रंग जास्वंद फूल सारखा वापरला आहे.
रांगोळी चा डोळा साठि जांभळा रंग वापरला आहे.
रांगोळी चा पांढरा रंग उंदीर साठि वापरला आहे.
गणपती व उंदीर असे
रांगोळी ने चित्र काढले आहे मी !

DSCF3821 DSCF3824DSCF3787DSCF3786                    DSCF1636

रुद्र

                                               ॐ

रुद्र:

रुद्र ,शंकर महादेव शिव महेश असे शंकर यांची खूप नावं आहेत .
असे मानतात कि मूळ आवाजा किंवा नादा पासून सृष्टीची निर्मिती झाली.

ॐ हा मूळ नाद होय.

आ + ऊ + म असे तीन मूळ आवाज आहेत, हे तीन आवाज मिळून ॐ तयार होतो.

त्याचे उच्चार वेगवेगळ्या भाषेत वगवेगळे होतात. व लिखाण करणे पण ॐ पध्दत पद्दत वेगवेगळी आहे.

रुद्र:
संतापी तांडव नृत्य करणारे आहेत.
नाश करणारे संपवणारे नाहिसे करणारे देव आहेत.
रुद्र तांडव नृत्य करून त्यात नाद निर्माण करुण ब्रह्मांड निर्माण होत असते .
नृत्य ची घुगंरु आहे नाद घंटा मधून येतो सतार च्या तार
तारा मधून नाद येतो ब्रह्मांड त्यात असते.

एकाग्र होणे हे ब्रह्मांड आहे.
आवाज किंवा नाद हे जो समजतो तो ब्रह्मांड मिळवितो .

DSCF3838 

DSCF3831 DSCF3832

DSCF3839 DSCF3837  DSCF3061

 

DSCF3834 DSCF3836

                                ॐ

                      घुंगर लावलेली आहेत

 

 

ॐ रांगोळी DSC00042a                 

                                                                                 औदुंबर

विष्णु

                                              ॐ
विष्णु
विष्णु सर्व खूप सर्वांची भरभराट करतो वैभव सोन चांदी पैसा सर्व भरपूर देतो

सवाष्ण रूप देतो लक्ष्मी नांदते.

शंकर यांनी त्रिपुरा राक्षस यांना मारण्या करता गदा
विष्णु नां देतात.चक्र यात गदा विष्णु घालतात.

चक्र ,गदा कमळ हे असे चक्र विष्णु यांची आहेत
धन लक्ष्मी पण आहे

DSCF3812 DSCF3814

DSCF3815 DSCF3813

ॐ सावित्री ब्रह्मवर्धिनी स्वाहा

ॐ सावित्री ब्रह्मवर्धिनी स्वाहा

अधिक माहिती साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करावे

ब्रह्म

                                           ॐ
ब्रह्म
ब्रह्म देव सजीव तयार करणारा आहे.फुलपाखरुं ,गाय
ह्यात ब्रह्म आहे.

अ +ओ + म तिन अक्षर मिळून ओम तयार केला आहे.

एक अर्धा गोल गुलाबी, लाल ,निळा, काळा, फेंट निळा
अर्धा गोल हिरवा, पिवळा, लाल
असे सात रंग आहेत .

जांभला नाही काळा आहे.
लाल रंग दोन ही गोल लाल रंग आहे. तेंव्हा लाल रंग दोनदा
दिसतात.

आमचा ओटा काळा असल्याने आपोआप काळा रंग आला आहे.
व निळा पांढरा रांगोळी एकत्र केली आहे व फेंट निळा रंग आला आहे.
मस्त ब्रह्म चक्र काढता आले आहे मला !

ओम पांढरी रांगोळी काढले आहे.

DSCF3811 DSCF3772

DSCF3789 DSCF2831DSCF3734DSCF3810

शाल्वा वूड्स येथे सावित्री यज्ञ

[youtube:http://youtu.be/0a7BthY3CA0%5D

शाल्वा वूड्स येथे सावित्री यज्ञ

Savitri.Sri Aurobindo’s

….

Full article link: http://www.savitri.in/savitri/?q=content/resources/savitri-the-symbol-dawn-talks-ry-deshpande/05-jan-2012/000034


Savitri Foundation considers it a privilege to post this presentation of The Symbol Dawn, the opening canto ofSavitri.Sri Aurobindo’s epic The accompanying paintings are by Huta who did these directly under the guidance of the Mother. The recitation of the text is in Narad’s (Richard Eggenberger’s) voice. The creation

तिळ याचें पदार्थ

                                  ॐ
तिळ याचें पदार्थ पाककृती
एक दिवस तिळ भाजून कूट केला गूळ किसून
हरबरातं डाळी चे पीठ भाजून एकत्र सर्व करून
कणिक तेल मिठ पाण्यात भिजवून त्याची तूप सोडून
तिळ गूळ पोळी केली आहे.

एक दिवस मूळा च्या डिंगऱ्या निवडून त्यात तिळ भाजलेले
कूट व मीठ लाल तिखट हिंग हळद पाणी घालून
भाजी मूळा डिंगरी ची भाजी केली आहे.

एक दिवस बाजरी गहू तांदूळ हरबरा डाळी ज्वारी सर्व पीठ
एकत्र करून त्यात भाजलेले तिळ कुट व मसाला घालून
धपाटी केली आहेत.

एक दिवस तिळ भाजून कूट करून गूळ घालून
कणिक तेल मिठ पाण्यात भिजवून मोदक तयार करून
तेलात तळून तिळ गूळ मोदक केला आहे.

एक दिवस वाल पापड्या निवडून तिळ भाजलेले कूट
करून वाल पापड्या भाजीत मसाला घालून तीळ याची भाजी केली आहे.
सर्व पदार्थ पाककृति तं मुख्य तिळ याचा स्निध्द पदार्थ आहे.
दाखविले एकत्र पण कांही दिवस नंतर पदार्थ केलेले आहेत.

DSCF3770 DSCF3771

DSCF3774 DSCF3775

DSCF3791 DSCF3786

DSCF3800 DSCF3802

Image

आ ऊ आणि म अशे तीन आवाज एकत्र होऊन  ॐ बनतो.  ही माहिती आमच्या सौ. सून बाईंनी दिली आहे.

फोटो इंटर नेट वरून मिळाला आहे.

वाल पापड्या

                                           ॐ
वाल पापड्या फळ भाजी शेंगदाणे भाजी
दहा १० रुपये पावशेर वाल पापड्या आणल्या मिळाल्या .
एका बाजूने हिरवा रंग व एका ( दुसऱ्या ) जांभला रंग
वाल पापड्या फळ शेंगदाणे भाजी असते.
मी भाजी धुवून ठेवली. सकाळी हाताच्या बोटाने शिरा काढून
वाल दाणे काढले दोन्ही पापड्या जांभळ्या व हिरव्या वेगळ्या
केल्या शिरा बाजुला थेवल्या.
ग्यास पेटवून पातेले ठेवले.तेल मोहरी ची फोडणी दिली .
त्यात निवडलेले वाल पापड्या घातल्या.टाकल्या.
मीठ लाल, तिखट ,हळद ,हिंग ,तिळ भाजलेले कूट सर्व घातले.
पाणी एक बाऊल घातले.झाकण ठेवून मध्यम पेटलेला गयास
ठेवून वाला पापड्या मस्त शिजविल्या पातळ कोवळ्या
वाल पापड्या व वाल दाणे खूप चं छान शिजले आहे.
भाजलेल्या तिळ कूट याची चव वाल पापड्या भाजी
शिजलेल्या पातळ पापड्यां ना खुप चव आली आहे.

DSCF3797 DSCF3799

DSCF3800 DSCF3802

तिळ धपाट

                                                                    ॐ
तिळ धपाट
छोटी वाटी ने खर तर मी सर्व अंदाजाने करते.पण लिहिलिण्या साठि
वाटी लिहिली आहे.
एक वाटी बाजरी चे पीठ दोन एक वाटी तांदूळ पीठ तीन एक वाटी
हरबरा डाळी चे पीठ चारएक वाटी गव्हाच पीठ पाचंएक वाटी
ज्वारी चे पीठ घेतले.तेल मोहन घातले.आल किसून घातले.
दोन कांदे किसून घातले.लाल तिखट मीठ हळद हिंग व
मुख्य भाजलेले तीळ कूट घातला कळत न कळत पाणी लावुन
तिंबले. मळले .भिजविले .गोळा केला पोळ पाट वर पिठ लावून
थापले.ग्यास पेटविला तवा तापला .पीठ लावलेली थापलेल्या
धपाट्या ची बाजु तवा वर टाकली दोन्ही भाजून तेल दोन्ही
बाजूने तवावर चं लावले.मस्त मऊ व तीळ भाजून कूट
केलेल्याची चव व आल किसून घतल्याने आलं याची चव
बाजरी च्या पीठ याची चव कांदा किसलेला वास व चवं
सर्व तांदूळ पीठ सर्व मस्त मऊ व तिळ याचि जास्त मजा आली
खाण्यास !
रथसप्तमी झाली असली तरी तीळ मसाला तिळ चटणी
याचा वापर करतात.

DSCF3793 DSCF3792

रथ सप्तमी

                                    ॐ
स्वस्ति श्री शालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर
उत्तरायण शिशिरऋतु नक्षत्र भरणी
माघ शुक्लपक्ष
रथसप्तमी, भानुसप्तमी आहे. ७ रविवार आहे.
रथाधिष्ठित सूर्याचे पूजन करतात.
तसेच दिनांक तारिख १७.२.(फेब्रुवार ) २०१३ साल आहे.

रविवार आहे.
                                      ॐ
रथ सप्तमी ची पूजा मी काल घरी चं केली आहे.
सूर्य यांचे रांगोळी ने च चित्र काढले आहे.
सुर्य चक्र रांगोळी ने काढले आहे .
तिळ भाजून कूट केला गूळ किसून तिळ कूट व गूळ
एकत्र केला कणिक तेल मिठ घालून भिजवून त्याचे
हाताने करंजी केली.तिळ कूट व गूळ एकत्र केलेले सारण
करंजी तेलात तळून काढली नैवेद्द केला आहे.

DSCF3809 DSCF3808

DSCF3804 DSCF3805

                                                    ॐ

सूर्य यांचे उन्ह कसे ओटा मध्ये आहे.करंजी पोळपाट मध्ये

पडले आहे. ! बघा !

डिंगरी ची भाजी

                                    ॐ
डिंगरी ची भाजी
डिंगरी ची भाजी मूळा च्या डिंगरी लांब शेंगा असतात.
डिंगरी ५ पाचं रुपये पावशेर आणली.बोटाच्या हाताने
डिंगरी च्या शेंगा निवडून घेतल्या.चिरून पण घेतात.
काही शेंगा ची भाजी तुकडे करून निवडतात .धुवून घेतली.
ग्यास पेटवून वर पातेले ठेवले.तेल मोहरी ची फोडणी दिली .
केली.त्यात डिंगरी निवडलेली घातली.व पाणी घातले.
शेंगदाणे कुट व तिळकूट घातला लाल तिखट मिठ हिंग
हळद सर्व घालून व्यवस्थित शिजवू दिले.मस्त कोवळ्या
मूळा च्या डिंगरी ची भाजी तयार झाली. केली.मुगाची डाळ
भिजत घालून पण डिंगरी भाजी करतात.
तिळकूट व शेंगदाणे कूट मूळे डिंगरी भाजी मिळून
रसदार बनली तयार केली आहे. झाली आहे.

DSCF3773 DSCF3774

                  DSCF3775

भानुसप्तमी

                                ॐ
स्वस्ति श्री शालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर
उत्तरायण शिशिरऋतु नक्षत्र भरणी
माघ शुक्लपक्ष
रथसप्तमी, भानुसप्तमी आहे. ७ रविवार आहे.
रथाधिष्ठित सूर्याचे पूजन करतात.
तसेच दिनांक तारिख १७.२.(फेब्रुवार ) २०१३ साल आहे.

रविवार आहे.

                                     ॐ
टिप : —

बारा वर्षें वनवासांची व एक वर्षाच्या
अज्ञातवासांची अट घालून दुर्योधनादिकांनी
पांडवांना द्दुतांत कपटाने हरविले. पांडव
वनांत जाण्यांस निघाले तेंव्हा बरेच
महात्मा व वेदपारगंत ब्राह्मण मंडळी त्यांच्या
बरोबर वनांत गेली.धर्मराज युधिष्ठिराने
धनाअभावी त्या सर्वांची भोजनाची सोय
कशी काय करावी असे धौम्य ऋषी, पांडवांचे
पुरोहित, यांना विचारले. धौम्यमुनीनें सूर्याचे
एकशे आठ नांवे असलेले स्तोत्र युधिष्ठिराला
सांगून सूर्योपासना करण्यांचा उपदेश केला.
हें स्तोत्र ब्रह्मदेवांने इंद्राला दिलें, इंद्रा पासून
नारद, नारदा पासून धौम्य आणि धौम्या पासून
युधिष्ठिराने मिळविले. धर्मात्मा युधिष्ठिराने
तपयुक्त अनुष्ठान करून सूर्य वर प्रसादाने
अक्षयथाळी — अक्षय पात्र मिळविले व
आपले मनोरथ पूर्ण केले.
——– महाभ्रारत, आरण्यकपर्व, अध्याय ३ रा.

DSCF3765

  ॐ

ही माहिती डॉ शरद य. देशपांडे यांनी लिहिली आहे.

अथ श्रीसूर्यनामाष्टशत स्तोत्र

                                             ॐ
अथ श्रीसूर्यनामाष्टशत स्तोत्र
===============================
नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमम् |
देवीं सरस्वतीं चैव ततो जयमुदीरायेत् ||
श्रीगणेशाय नम 😐 श्रीसरस्वतै नम : | ॐ नम : कृष्णव्दैपायनाय
श्री सूर्याय नम :
अर्थ : ——-
सूर्य , अर्यमा , भग , त्वष्टा , पूषा, अर्क , सविता , रवि ,
गभस्तिमान , अज , काल , मृत्यु , धाता , प्रभाकर , || १ ||
पृथिवी , आप , तेज , ख ( आकाश ) , वायु , परायण ,
सोम , ब्रहस्पति , शुक्र , बुध , अड.ग |रक , || २ ||
इंद्र , विवस्वान् , दिप्तांशु , शुचि , शौरि , शनैश्र्चर ,
ब्रह्मा , विष्णु , रुद्र , स्कंद , वरुण , यम , || ३ ||
वैद्दुताग्नि , जाठराग्नि , ऐंधनाग्नि , तेज : पति ,
धर्मध्वज , वेदकर्ता , वेदांग , वेदवाहन , || ४ ||
कृत , त्रेता , व्दापर , सर्वमलाश्रय , कलि ,
कला – कस्ठा – मुहूर्तरूप , क्षपा याम , क्षण || ५ ||
संवत्सरकर , अश्र्वत्थ , कालचक्रप्रवर्तक विभावसु ,
शाश्वत पुरुष , योगी , व्यक्ताव्यक्त , सनातन , || ६ ||
कालाध्यक्ष , प्रजाध्यक्ष , विश्र्वकर्मा , तमोनुद ,
वरुण , सागर , अंशु ,जीमूत , जीवन , अरिहा , || ७ ||
भूताश्रय , भूतपति , सर्वलोकनमस्कृत ,
स्त्रष्टा , संवर्तक , वहिन , सर्वादि , अलोलुप || ८ ||
अनंत , कपिल , भानु , कामद , सर्वतोमुख ,
जय , विशाल , वरद , सर्वधातुनिषेचित , || ९ ||
मन :सुपर्ण , भूतादि , शीघ्रग , प्राणधारक ,
धन्वंतरी , धूमकेतु , आदिदेव , अदितिसुत || १० ||
व्दादशात्मा , अरविंदाक्ष , पितामाता – पितामह ,
स्वर्गव्दार – प्रजाव्दार , मोक्षव्दारत्रिविष्टप || ११ ||
देहकर्ता , प्रशांतात्मा , विश्र्वात्मा , विश्र्वतोमुख ,
चराचराअत्यंत त्मा , सूक्ष्मात्मा , मैत्रेय , करुणान्वित || १२ ||
अशी ही तेजस्वी स्मरणीय अशा
सूर्याची एकशें आठ नावें ब्रह्मदेवाने सांगितली आहेत || १३ ||
देव , पितर , यक्ष यांनी सेवा केलेल्या असुर ,
राक्षस , व सिध्द यांनी वंदन केलेल्या , तसेच
शुध्द सोनें व अग्निप्रमानें कांतिमान असलेल्या
सूर्याला , मी माझ्या हितासाठी नमस्कार करतो || १४ ||
सूर्योदयाचे वेळी एकाग्र चित्त होऊन
जो ( या नावांचें ) पठन करील , तो मानव पुत्र ,
स्त्री, धन , रत्न संग्रह आणि पूर्वजन्मस्मृति
मिळवील . त्याचप्रमाणे तो पुरुष नेहमी धैर्य व
स्थिरबुध्दि मिळवील . || १५ ||
जो पुरुष शुचिर्भूत होऊन , शुध्द अंत : करणानें
एकाग्र होऊन , देवश्रेष्ठ सूर्याचे हें स्तोत्र पठन
करील , तो शोकरुपी दावाग्निनें युक्त असलेल्या
सागरांतून मुक्त होतो , आणि मनानें इच्छिलेल्या
मनोरथांना पूर्ण करील. || १६ ||
————- महाभारत आरण्यकपर्व ( वनपर्व ) , अध्याय ३ रा .

DSCF3767 DSCF3769


ही सर्व माहिती व लिखान

          डॉ शरद य . देशपांडे यांनी दिली आहे.

भानुसप्तमी

स्वस्ति श्री शालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर
उत्तरायण शिशिरऋतु नक्षत्र भरणी
माघ शुक्लपक्ष
रथसप्तमी, भानुसप्तमी आहे. ७ रविवार आहे.
रथाधिष्ठित सूर्याचे पूजन करतात.
तसेच दिनांक तारिख १७.२.(फेब्रुवार ) २०१३ साल आहे.
रविवार आहे.

अथ श्रीसूर्यनामाष्टशत स्तोत्र
================================================
नारायणं नमस्कृत नरं चैव नरोत्तमम् |
देवीं सरस्वतीं चैव ततो जयमुदीरयेत् ||
श्रीगणेशाय नम : | श्रीसरस्वतै नम : ॐ नम : कृष्णव्दैपायनाय
श्री सूर्याय नम :
सर्यो s र्यमा भगस्त्वष्टा पूषार्क : सविता रवि : |
गभास्तिमानज : कालो मृत्युर्धाता प्रभाकर : || १ ||
पृथिव्यापश्र्च तेजश्र्च खं वायुश्र्च परायणम् |
सोमो बृहस्पति : शुक्रो बुधो s ड्.ग | रक एव च || २ ||
इन्द्रो विवस्वान् दीप्तांशु : शुचि : शौरि : शनेश्र्चर : |
ब्रह्मा विष्णुश्र्च रुद्रश्र्च स्कन्दो वै वरुणो यम : || ३ ||
वैद्दुतो जाठरश्र्चाग्निरैन्धनस्तेजसां पति : |
धर्मध्वजो वेदकर्ता वेदाड्.गो वेदवाहन : || ४ ||
कृतं त्रेता व्दापरश्र्च कलि : सर्वमलाश्रय : |
कला काष्ठा मुहूर्ताश्र्च क्षपा यामस्तथा क्षण : || ५ ||
संवत्सरकरो s श्र्वत्थ : कालचक्रो विभावसु : |
पुरुष : शाश्र्वतो योगी व्यक्ताव्यक्त : सनातन : || ६ ||
कालाध्यक्ष : प्रजाध्यक्षो विश्र्वकर्मा तमोनुद : |
वरुण : सागरों s शुश्र्च जीमूतो जीवनो s रिहा || ७ ||
भूंताश्रयो भूतपति : सर्वलोकनमस्कृत : |
स्त्रष्टा संवर्तको वहिन : सर्वस्यादिरलोलुप : || ८ ||
अनन्त : कपिलो भानु : कामद : सर्वतोमुख : |
जयो विशालो वरद : सर्वधातुनिषेचिता || ९ ||
मन: सुपर्णो भूतादि : शीघ्रग : प्राणधारक : |
धन्वन्तंरिधूमकेतुरादिदेवो s दिते : सुत : || १० ||
व्दादशात्मारविन्दाक्ष : पिता माता पितामह : |
स्वर्गव्दारं प्रजाव्दारं मोक्षव्दारं त्रिविष्टपम् || ११ ||
देहकर्ता प्रशान्तात्मा विश्र्वात्मा विश्र्वतोमुख : |
चराचरात्मा सूक्ष्मात्मा मैत्रेय : करुणान्वित : || १२ ||
एतद् वै कीर्तनीयस्य सूर्यस्यामिततेजस : |
नामाष्टशतकं चेदं प्रोक्तमेतत् स्वयंभुवा || १३ ||
सुरगणपितृयक्षसेवितं
ह्यसुरनिशाचरसिध्दवन्दितम् |
वरनकहुताशनप्रभं
प्रणिपतितो s स्मि हिताय भास्करम् || १४ ||
सूर्योदये य : सुसमाहित : पठेत्
स पुत्रदारान् धनरत्नसंचयान् |
लभेत जातिस्मरतां नर : सदा
धृतिं च मेधां च स विन्दते पुमान् || १५ ||
इमं स्तवं देवरस्य यो नर :
प्रकिर्तयेच्छुचिसुमना : समाहित : |
विमुच्यते शोकदवाग्निसागरा ___
ल्लभेत कामान् मनसा यथोप्सितान् || १६ ||
ॐ तत् सत श्रीसूर्यार्पणमस्तु
================================================
——— महाभारत , आरण्यकपर्व , अध्याय ३ रा.

DSCF3762 DSCF3763

डॉ .शरद य . देशपांडे यांनी ही सर्व माहिती लिहून दिली आहे.

फूल पाखरुं

                                             ॐ
आमच्या घरातं रात्री चं चें कसें कसं

फूल पाखरुं येऊन बसलं बसलें आहें

                   बघां !

              DSCF3789

ब्रह्म मंदिर

ब्रह्म मंदिर येथील छायाचित्र
पैठण येथील संत एकनाथ येथील देऊळ .
पुष्कर मंदिर

गणपती

                                                                   ॐ
गणपती
एक दिवस काचेच्या डिश मध्ये रंगीत दगड ठेवून एल मिठ ह्याची
कणिक भिजवलेली तिला गणपती चा आकार दिला आहे.
गणपती ठेवला आहे.

दुसरे दिवस ला दुर्वा पसरून जास्वंद याचे फूल ठेवले व त्यात
गणपती ठेवला आहे.

तिसरे दिवस गव्हाची कुरडई तळून त्यात गणपती ठेवला आहे.
तिळ भाजून कुट व गूळ एकत्र करून कणिक याचा मोदक तळून
मोदक ठेवला आहे.

त्याच दिवस ला थोड्या वेळाने पिवळी रांगोळी पसरून
हिरव्या रांगोळी ने दूर्वा काढल्या लाल रांगोळी चे
जास्वंद चे फूल काढले तिन ही गणपती एकत्र ठेवले आहे.
मोदक ठेवला आहे.

मस्त पैकी तीन गणपती चार प्रकारे ठेवले आहेत.

DSCF3779 DSCF3780

DSCF3781 DSCF3783

DSCF3785 DSCF3786

DSCF3787 DSCF3788

                                       DSCF3784

ब्रह्म नक्की कसे आहे ?

                                                  ॐ

ब्रह्म नक्की कसे आहे ?

चौदा ब्रह्मे सांगितल्यावर समर्थ म्हणतात :
पदार्था ऐसे ब्रह्म नव्हे । मा ते हाती धरून घ्यावे । ७ -३ -५२ । ।
ब्रह्म हातात धरता येइल असा पदार्थ नाही .म्हणून चौदा ब्रह्मे तोकडी पडली .मग शिष्य विचारतात :
मग ब्रह्म आहे तरी कसे ?
समर्थ सांगतात :ज्याप्रमाणे आकाश निर्मल असते त्याहून ही ब्रह्म मिर्मल असते .ते आकाशा सारखे पोकळ व अवकाशमय आहे .२१ स्वर्ग व सप्त पाताळ मिळून एक ब्रह्मगोलहोतो .अशा अनंत ब्रह्मगोलांना ब्रह्म व्यापते .समर्थ मनाच्या श्लोकात म्हणतात ,रिता ठाव या राघवेवीण नाही । राघव म्हणजे परब्रह्म .त्याच्या शिवाय एकही अशी जागा नाहीजेथे ब्रह्म नाही .जली स्थली काष्ठी पाषाणी सर्वत्र ब्रह्म व्यापून आहे .ज्याप्रमाणे जलचरांच्या सर्व बाजूंनी जल असते त्याप्रमाणे सर्वत्र ब्रह्म व्यापून असते .
परी जे अखंड भेटले । सर्वांगास लिगटले। अति निकट परी चोरले । सकलांसी जे । । ७ -४ -८ । ।
जन्मा पासून मृत्यु पर्यंत ब्रह्म सतत आपल्या बरोबर असते .सर्वांगाला चिकटलेले असते .पण एवढे निकट असून त्याची जाणीव आपल्याला नसते .अज्ञानी लोकांना ब्रह्म भासतनाही पण भ्रमाने निर्माण झालेले विश्व त्याने त्याचा भास् समजतो .
ज्याप्रमाणे अभ्रांनी आकाश मलिन झाल्यासारखे वाटते ,तो भास् असतो त्याप्रमाणे ब्रह्म व विश्वाचे असते .विश्व हा भास ब्रह्माला अच्छादतो पण ब्रह्माला चिकटत नाही .विश्वब्रह्मात दिसत असलेला भास असतो .
ब्रह्म ब्रह्मांडी कालावले। पदार्थाशी व्यापून ठेले । सर्वांमध्ये विस्तारले । अंशमात्रे । । ७ -४ -१५ । ।
ब्रह्म सर्व विश्वात कालवले आहे ,सर्व पदार्थात ,चराचरात असते ,ते ही अंशमात्राने.ब्रह्माच्या अफाट भागावर एक अंश इतके हे ब्रह्मांड पसरले आहे .ब्रह्मांड सोडून ब्रह्माचाकेव्हढा पसारा आहे त्याचे मोजमाप करणे अशक्य
आहे .ब्रह्म सर्वात कालवले असेल तरी अखंड स्थिर आहे ,ते स्थिर आहे ,पंचभूतांमध्ये ते आंत बाहेर व्यापले
आहे .पण पंचभूतांना चिकटलेले नाही .ब्रह्माला दृष्टांत फक्त आकाशाचा देता येतो .खंब्रह्म -आकाश हेच असे श्रुती
सांगते .गगन सदृशं ब्रह्म आकाशासारखे ब्रह्म हे स्मृती सांगते .ब्रह्म सर्वांना व्यापून आहे .आपल्या आत बाहेर सर्वत्र आहे .फक्त ते पाहण्याची शक्ती आपल्याकडे नाही .
जेथे काही नाही असे आपल्याला वाटते तेथे ब्रह्म असते .आपल्याला जे जे दिसते ते ते खरे असे आपल्याला वाटते कारण सूक्ष्म असणा-या ब्रह्माला समजून घेण्याची कलाआपल्याला साधलेली नसते .अपरंपार ,अनंत ब्रह्म एवढ्याशा विश्वाच्या पोटात सगळे च्या सगळे मावणे शक्य नसते .ब्रह्म शाश्वत तर आहेच पण वज्राहून कठीण
आहे .ब्रह्म पृथ्वीला व्यापून असते पण पृथ्वीचा नाश झाला तरी ब्रह्म नाश पावत नाही .ब्रह्म पाण्यात व्यापून असते ते पाणी शोषले जाते तसे ब्रह्म शोषले जात नाही .ब्रह्मतेजाला व्यापून असते पण तेजाने जळत नाही .ब्रह्म वायूला व्यापून असते पण वायूप्रमाणे चळत नाही ब्रह्म आकाशाला व्यापून असते पण ते आपल्याला कळत नाही .जिकडेपहावे तिकडे ब्रह्म समोरच असते .आपल्या इंद्रियांचे व्यवहार ब्रह्मातच घडतात .
ब्रह्म आपल्या शरीरात कसे असते ते सांगतात :ग्रंथ वाचत असताना ब्रह्म वाचते ,सूक्ष्मपणे डोळ्यातून पहाते,कानाने शब्द ऐकते ,मनाने विचार करताना मनाच्या आतबाहेरब्रह्म च असते .पायांनी वाट चालताना ब्रह्म शरीरात व्यापून असते .ब्रह्मामध्ये सर्व इंद्रिये आपापली कामे करतात पण इंद्रियांनी ते जाणण्याचा प्रयत्न केला तर त्यांचा हव्यासउरत नाही .त्या ब्रह्माचा अनुभव घेण्यासाठी आपली वृत्ती सूक्ष्म झाली पाहिजे .
जे जवलीच असे । पाहो जाता न दिसे । न दिसोन वसे । काही येक । । ७ -६ -४६ । ।

                 DSCF3772

विद्दा अभ्यास

                                  ॐ
स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर
उत्तरायण शिशिरऋतु माघ शुक्लपक्ष

                         नक्षत्र  रेवती
                 ४ गुरुवार वसंत पंचमी

                                   
                                      ॐ

विद्दा अभ्यास याला सुरुवात करतात.पूजा करतात.

DSCF3795 DSCF3796

वसंत पंचमी


स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर
उत्तरायण शिशिरऋतु माघ शुक्लपक्ष
नक्षत्र रेवती राशिप्रवेश नं मेष ४ वसंत पंचमी आहे.गुरुवार आहे.
सरस्वती व लक्ष्मी ची पूजा करतात.
दिनांक तारिख १४ .२. (फेब्रुवारी ) २०१३ साल आहे.गुरुवार आहे.


वसंत पंचमी च्या दिवस साला सरस्वती चा जन्म झाला.
ह्यासाठि सरस्वती ची पूजा करतात.
ब्रह्म यांनी शृष्टि श्रुष्टि निर्माण केली.झाडांची पाने गळून
नवीन पाने यतात.नवीन पाने व फुले आल्यामुळे बहर श्रुष्टि ला
शृष्टि ला येतो ब्रह्म यांनी नवीन शृष्टि श्रुष्टि झाल्याने सगळी
कडे हिरवे गार दिसते.

DSCF3155 DSCF3024

३ बुधवार ला माघ विनायक चतुर्थी गणपती चा जन्म दिवस
साजरा करतात.घरात चं मी पूजा गणपती ची केली आहे.
दिनांक १२ .२ .(फेब्रुवारी ) २०१३ साल आहे.बुधवार आहे.

DSCF3781 DSCF3783DSCF3780 DSCF3784DSCF2338श्रुष्टि  DSCF1636

                                                                                                                   श्रुष्टि

वसंत पंचमी


स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३४ नंदननाम सवत्सर
उत्तरायण शिशिरऋतु माघ शुक्लपक्ष
४ वसंत पंचमी आहे.कामदेव पूजन आहे.
मदन – रती प्रेमिकांचा दिवस आहे.
मदन व सरस्वती व लक्ष्मी यांचा जन्म दिवस आहे.
असे मानन्यात येते.)


ह्या दिवस ला सरस्वती व लक्ष्मी व कामदेव याची पूजा करतात.
तसेच विद्दा अभ्यास ला सुरुवात करतात.

पाश्र्चिमात्य संस्कृती मधील प्रेमिकांचा दिवस
दिनांक तारीख १४ .२. (फेब्रुवारी ) ला असतो.
यंदा तारिख दिनांक १४.२ (फेब्रुवारी .२०१३ ला
‘व्ह्यालेटाईन डे ‘ १४. २. (फेब्रुवारी ) २०१३ साल ला आला आहे.
तारीख दिनांक १४. २. (फेब्रुवारी )१९६७ साल आला होता व
त्याच वेळेला भारतीय पंचांग वसंत पंचमी आली होती.
४६ वर्षा नंतंर भारतीय पंचांग प्रमाणे वसंत पंचमी व
१४ .२ ( फेब्रुवारी )२०१३ साल ला ‘ व्ह्यालेटाईन डे ‘
एकत्र एकाच दिवस ला आला आहे.

पिवळा रंग रंगाचे वस्त्र परिधान करतात.

DSCF3073 DSCF3075

ब्रह्म

                                               ॐ

ब्रह्म : भारतीय तत्त्वज्ञानातील एक महत्त्वपूर्ण संकल्पना. ‘ब्रह्म’ हा शब्द ऋग्वेदात अनेक वेळा आला आहे. सुरूवातीस त्याचे अर्थ ‘मंत्र’, ‘देवतास्तवन’, ‘प्रार्थना’, ‘मंत्राच्या ठिकाणी असलेले दिव्य अद्भु’त सामर्थ्य’, ‘गूढ शक्ती’ अशा तऱ्हेचे होते. उपनिषत्काली त्याच्या अर्थाचा आणखी विकास होऊन तो ‘विश्व आद्य कारण’, ‘पर तत्त्व’, ‘अनुभवास येणाऱ्या क्षर विश्वाच्या विविधतेच्या उगमस्थानी असणारे अक्षर तत्त्व’ अशा प्रकारचा झाला. हा अर्थ मनात आणून बृह = वाढणे, मोठे होणे या धातूपासून ब्रह्म शब्दाची व्युत्पत्ती दिली जाते. जे सतत वाढतच राहते, ज्याला मर्यादा नाही, अत्यंत व्यापक असे जे काही ते ब्रह्म असे त्या व्युत्पत्तीने सुचवावयाचे आहे. त्या शब्दाच्या अरथा्च्या विकासातील कोणत्याही अवस्थेत पावित्र्य आणि गूढता ही दोन्हीही येतात. अन्न, प्राण, वायू, आकाश, प्रणव इ. ब्रह्माची विविध प्रतीके उपनिषदांत सांगितलेले आहेत. त्या सर्वांत⇨ओम हे अक्षर ब्रह्मप्रतीक म्हणून महत्त्वाचे आहे. त्या अक्षरात ‘अ’, ‘उ’ आणि ‘म्’ अशा तीन मात्रा असून त्या अनुक्रमे आत्म्याचे (= ब्रह्माचे) जागरित स्थान, स्वप्नस्थान व सुषुतस्थान यांचा निर्देश करतात आणि या तिन्ही अवस्थांपलीकडच्या निर्गुण ब्रह्माचा निर्देश सबंध ओंकाराने होतो, असे मांडूक्योपनिषदात सांगितले आहे.

ब्रह्म निर्गुण आहे, असा एक विचार उपनिषदांत जागोजागी दिसतो. बृहदारण्यकात (२.३.६) ब्रह्मासंबंधी ‘ते असे नाही, ते असे नाही’ (नेति, नेति) अशी नकारार्थी भाषा वापरली आहे. निर्गुणता सांगण्याकरिता कधी ‘ते स्थूल नाही, सूक्ष्म नाही, ऱ्हस्व नाही, दीर्घ नाही’ (बृहदारण्यक ३.८.८) अशा तऱ्हेची वाक्यरचना करून विशेषणे नाकारलेली असतात, तर कधी ‘ते अणूपेक्षाही लहान व मोठ्यापेक्षाही मोठे आहे’ असे सांगून परस्पर विरोधी विशेषणे ब्रह्मास दिलेली असतात. जेथे न पोहोचताच वाणी आणि मन परत येतात ते ब्रह्म (तैत्तिरीय २.४.१) अशा तऱ्हेने स्पष्टपणे ब्रह्माची निर्गुणता सांगणारे उल्लेखही आहेत. याच्या उलट, ‘त्याची श्रेष्ठ शक्ती विविध प्रकारची आहे, त्याचे ज्ञान आणि बल यांची क्रिया त्याला स्वाभाविकच आहे’ (श्वेताश्वतर ६.८), ‘तो भूक नसलेला, तृष्णा नसलेला, सत्यकाम, सत्यसंकल्प आहे’ (छांदोग्य ८.७.३) अशा तऱ्हेची ब्रह्माचे गुण सांगणारी वचनेही उपनिषदांत आहेत.
ब्रह्माचे सगुणत्व आणि निर्गुणत्व अशी दोन्हीही सांगणारी वाक्ये ज्याप्रमाणे उपनिषदांत आहेत त्याचप्रमाणे ब्रह्म निष्प्रपंच, निष्क्रिय, अविकारी, अमृत आहे असे सांगून त्याजबरोबर ब्रह्माकडे जगत्कर्तृत्व व जगाचे संचालकत्व देणारी वाक्येही उपनिषदांत आहेत. आणखी दिसून येणारा एक विरोध असा : ‘हे सर्व ब्रह्म आहे’, ‘हा आत्मा ब्रह्म आहे’, ‘ते एकच आहे, अद्वितीय आहे’, ‘तू ते आहेस’, येथे कोठल्याही तऱ्हेचे नानात्व नाही अशा रीतीने जाव व ब्रह्म (तसेच जग व ब्रह्म) यांचे संपूर्ण अद्वैत सांगून प्रसंगी, ‘ठिणग्या जशा अग्नीचा अंश तसा जीव ब्रह्माचा अंश आहे’ असे म्हटले आहे. या दुसऱ्या प्रकारच्या विधानात जीव आणि ब्रह्म नसलेले असे आहे, ही एक संकल्पना व ते शुभगुणयुक्त, जग उत्पन्न करणारे आणि जीवांच्या अंतर्यामी असलेले (पण सर्वस्वी एकरूप नसलेले) असे आहे, ही दुसरी संकल्पना.

                   DSCF3772

तिल-कुंद चतुर्थी

                                              ॐ
स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर
उत्तरायण शिशिरऋतु माघ शुक्लपक्ष
नक्षत्र उत्तराभाद्रपदा राशिप्रवेश मीन ३ विनायक चतुर्थी
श्रीगणेश जयंती आहे.तिल – कुंद चतुर्थी बुधवार आहे.
गणपती स तिळा चा लाडवा नैवेद्द करावा.
तसेच दिनांक तारिख १३.२.(फेब्रुवारी) २०१३ साल आहे.
बुधवार आहे.
तारीख दिनांक १४ .२.( फेब्रुवारी )२०१३ साल ला वसंत पंचमी आहे.
गुरुवार आहे.४ रेवती नक्षत्र आहे.गुरुवार आहे.कामदेव पूजन

DSCF3715 DSCF3716

DSCF3779 DSCF3780

माघ महिना

                                         ॐ
स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर
उत्तरायण शिशिरऋतु नक्षत्र शततारा राशिप्रवेश कुंभ
माघ शुक्लपक्ष १ प्रतिपदा वार सोमवार आहे.
तसेच दिनांक तारीख ११ .२ .(फेब्रुवारी ). २०१३ साल आहे.
सोमवार आहे. माघ सुरु झाला आहे.
रथसप्तमी पर्यंत तिल गूळ याचे पदार्थ करतात.
व तिल गूळ देतात.
                                    ॐ
मी बेसन हरबरा डाळी चे पीठ तुपात भाजून गूळ किसून
तील भाजून बारीक करून सर्व एकत्र कणिक तेल मीठ
घालून तिंबली भिजविली व त्याचे गरम तवावर
तिळ गूळ बेसन व भिजलेली कणिक याची तुप
लावून तिळ गूळ पोळी केली आहे.

DSCF3770 DSCF3771

पौष महिना

                               ॐ
स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर
                     उत्तरायण हेमंतऋतु
पौष महिना शुक्लपक्ष व कृष्णपक्ष झाला आहे .

                                  ॐ
दिनांक तारिख १४ .१ (जानेवारी ) ते १० .२ .( फेब्रुवारी )
                       २०१३ साल आहे.

DSCF3706 DSCF3730

DSCF3678 DSCF3714

DSCF3684 DSCF3724

DSCF3624 DSCF3632

DSCF3636 DSCF3650

DSCF3665 DSCF3642

DSCF3601 DSCF3583

तांदूळपिठ त्याची धिरडी

तांदूळ याचे पिठ व त्याची धिरडी
पातेल्यात वाटी भर तांदूळ पिठ घेतले मीठ चवी प्रमाणे घातले.
पाणी घालून पातळ सर केले सोडा अजिबात घातला नाही.
एक तास तांदूळ पिठ पातळ केलेले ठेवले.गयास पेटवून
लोखंडी तवा तापविण्यास ठेवला.तवा वर तेल लावले पाणी लावले.
तांदूळ पिठ पातळ केलेले डावाने तवा वर घातले.उलथन्याने
पसरविले छान भाजु दिले वाफ आली परत दुसऱ्या बाजूने भाजले.एक
पांढरे तांदूळ पिठ धिरडे केले.परत थोडी मेथी धुतलेली चिरलेली
तांदूळ पिठात घातली.व त्याचे पण धिरडे केले.दोन्ही बाजूने भाजले
दोन्ही धिरडी यांना छान मस्त जाळी पडली आहे.
ही धिरडी खोबर चटणी पातळ करून किंवा दूध गूळ एकत्र करून
त्या बरोबर खावीत .

DSCF3745 DSCF3746

DSCF3747 DSCF3750DSCF3751 DSCF3729

DSCF3748 DSCF3752

पौष अमावास्या


स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर
उत्तरायण हेमंतऋतु पौष कृष्णपक्ष राशिप्रवेश मकर
दर्श अमावास्या १४ शनिवार आहे. सूर्यास्ता पर्यंत
चतुर्दशी – अमावास्या आहे.


३० रविवार नक्षत्र धनिष्ठा प्रतिपदा माघ शुक्लपक्ष आहे.
कुंभमेळा प्रयाग ला आहे.


सोमवार १ राशिप्रवेश कुंभ आहे.नक्षत्र शततारा आहे
शिशिरऋतु आहे.


तसेच दिनांक तारिख ९.२ फेब्रुवारी २०१३ साल ला अमावास्या आहे.
शनिवार आहे.
१०.२ फेब्रुवारी २०१३ साला प्रतिपदा कुंभमेळा आहे.रविवार आहे.
सोमवार ११.२ फेब्रुवारी २०१३ साल ला १ शिशिर ऋतू आहे.

DSCF3766 DSCF3602

वाढ दिवस

                         ॐ
दिनांक तारिख ८. २ .( फेब्रुवारी ) २०१३ साल ला

               श्रुति चा वाढ दिवस आहे

             श्रुति वाढ दिवस च्या सर्व

                             शुभेच्छा

DSCF3758 DSCF3761

भेटी १११,६८५ होतं आहे.

                         ॐ
दिनांक तारिख ७.२ (फेब्रुवारी ) २०१३ साल ला

वसुधालय ब्लॉग पोस्ट १,१४१ वां होत आहे.
एकहजार एकशे एक्केचाळीस वां होतं आहे.

भेटी १११,६८५ होतं आहे.

एक लाख , अकरा हजार , सहाशे पंच्चा ऐंशी होतं आहे.

Comments प्रतिक्रिया ४८५ होतं आहे.
चारशे पंचाऐंशी होतं आहे.

आपणा सर्वांनी ब्लॉग वाचन केले भेटी दिल्यातं !

Comments प्रतिक्रिया दिल्यातं त्या बद्दल बध्दल
मी मनापासून आभारी आहे.
धन्यवाद ! धंयवाद !

DSCF3673 DSCF3589

विळी आडकित्ता

                                          ॐ
विळी
विळी ने भाजी चिरतात.फळ पण विळी ने चिरतात.
कोणी कोणी विळी ओटयावर लावून उभ्याने चं चिरतात.
पण विळी वर चिरतांना बसून व विळी वर मांडी ठेवून एक
पाय उभा करून विळी वर भाजी कैरी आंबा फळ असे बसून चं
विळी वर बसून उभा पाय पायाची बोट टेकून बसून चिरतात.
पूर्वी कच्च खोबर पातळ काप तुकडे वीळि वर चं करत.असत.
भाजून त्याची खोबर याची चटणी किंवा मसालात वापरतांना
खोबर असेच काप करून भाजून वापरत हल्ली किसुन करतात.
कोयता कैरी चे लोण चे करतांना कोयता लोखंडी कोयत्याने
फोडून घेतात.अजून ही कैरी चे लोणचे करतांना कैरी फोडून
कोयत्याने देतात.कोयता लोखंडी असतो.मी कैरी चे लोणचे
कोयत्याने फोडून आणून करते. ह्या ष्टिल च्या विळी ने
पण चांगले लोणचे होते पण कोय मिळत नाहि ह्यासाठि
कोयत्याने कैरी फोडून लोणचे करते.
माझी विळी १९६७ साल ची ईतकी जूनी आहे.
एकदा ही परत विळी ला धार केली नाही.
ही विळी माझ्या बहिण बहिन कमलताइ ह्यांनी दिलेली आहे.
माझ्या सौ सासूबाई नीं मला लोखंडी विळी दिली होती.
पण त्या काळात नवीन च ष्टील ची विळी ची पद्दत पध्दत होती
हौस म्हणून माझ्या बहिण यांनी मला ष्टील ची विळी दिली आहे.
ती विळी आज ही मी चांगली वापरत आहे.खर तर लोखंडी विळी
पण वापरतात. काही जुन्या सामानात ती लोखंडी विळी उगीच चं
दिली गेली असे हळहळ वाटते.पण बाजारात आता ही लोखंडी विळी मिळते.
पण कमल ताई नी हौस यांनी दिलेली आहे हे जास्त महत्व .! आहे.
आजच मी कमल ताई ला बोलतांना विळी खूप चांगली आहे धार पण
चांगली आहे सांगितले अजून ती विळी आहे ! तिला खूप चांगले वाटले.
तसेच घरात एक लोखंडी आडकित्ता आहे. ह्यांना कोणीतरी
सुपारी कापायला इतके पातळ सुपारी काप होतात.आज ही
तो लोखंडी आडकित्ता घरात आहे मला स्वत: ला आडकित्ता
जपून ठेवला आहे याच तृप्त ता वाटतं आहे.जपणूक फार छान
करावी !

DSCF3738 DSCF3739

DSCF3740 DSCF3741

DSCF3742 DSCF3589

षट्तिला एकादशी

                                    ॐ
स्वस्ति श्रीशालिवाहन शक 1934 नंदननाम संवत्सर
उत्तरायण हेमंतऋतु पौष कृष्णपक्ष नक्षत्र ज्येष्ठा राशिप्रवेश वृश्चिक
११ षट्तिला एकादशी आहे.बुधवार आहे.तसेच
दिनांक तारिख ६ .२ .(फेब्रुवारी ) २०१३ साल बुधवार आहे.
षट्तिला एकादशी
माझ्या सौ मामी बहिण ह्यांचा मुलगा बारा महिने दोन्ही 2 एकादशी करतो,
सहज बोलतांना फोनवर आज एकादशी आहे.असे बोलणे झाले .!
किती सहज बोलताना माहिती मिळते एवढे लक्षात पण येत नाही
रावसाहेब भाच्चा

मावस
आहे .

DSCF3753 DSCF3755

OM MI NAMTARA BHAGARA KHAANYAASA NUSATI CHAVA SAATHI AAJA KELI

AAHE.EVADHICHA RAAHILI SHEMGADAANE AAMATI PANA KELI TI SAMPALI.

आंबा झाडं

                        ॐ
आंबा झाडं रातराणी झाडं
आता अंबा च्या झाडाला मोहर फुल आली आहेत
कैरी पण बाजारात मिळतात.लहान आहेत.
आंबा पण बाजारात विकायला आला आहे असे
वर्तमान पत्र पत्रात लिहिले आहे.

तसेच रातराणी चे झाड पण उंच पाहण्यास मिळाले आहे.

बिट्या ची व फूल पण पाहायला मिळाली
मुख्य म्हणजे ताजी खरी झाडं यांची छायाचित्र काढलेली आहेत.

पळस फूल हे घरातील क्येमेरा मधील आहेत हे जास्त
महत्व आहे.

आता कोकीळा पण सकाळी ६ वाजतां व दुपारी ५ वाजतां येते.
मस्त कुहू s कुहू s असा आवाज करते.आमच्या दोन्ही
वेळेला कोकीळा चा आवाज ऐकू येतो.

DSCF3734 DSCF3736

DSCF3737 DSCF3665

                         DSCF3729

श्री अनुकामिनी देवी


श्री अनुकामिनी अनुकामिनी
श्री अनुकामिनी मंदीर कोल्हापूर येथे
टाकाळा भागात.आहे. मध्य भागात
माळी कॉलनी ,श्री त्र्यंबोली देवी
रेल्वे फाटक S ,T .ष्ट्य़ांड जवळ परिसरात
हे देऊळ मंदीर आहे.
श्री अनुकामिनी देवी ! आहे.
सध्या पौष महिना देवी चा महिना ह्यासाठी
व नेहमी मी ह्या देवी ला पण जात असते.
आमच्या घरा पासून १५ पंधरा मिनीट जाण्यास
व येण्यास १५ पंधरा मिनीट लागतात.
श्री अनुकामिनी देवी ला माझा मनापासून
नमस्कार .!

DSCF3733 DSCF3731

DSCF3730 DSCF3732

DSCF3713 DSCF3589

10 most beautiful tree tunnels in the world

OM

———- Forwarded message ———-

10 most beautiful tree tunnels in the world

Trees, The longest-living organisms on Earth, beautify and protect our environment by providing color,
shelter, and shade. They renew our air supply by soaking up carbon dioxide and producing oxygen.

Cherry Blossom Tunnel, Germany

Rua Gonçalo de Carvalho, Brasil

Autumn Tree Tunnel, USA

Ginkgo Tree Tunnel, Japan

Yew Tree Tunnel, UK

The Dark Hedges, Northern Ireland

Bamboo Path, Japan

Tunnel of Love, Ukraine

Jacarandas Walk, South Africa

Wisteria Tunnel, Japan

लालमाठ पालेभाजी

                                          ॐ
पालेभाजी
लाल माठ पाचं 5 रुपये आणला एक गड्डी ५ रुपये ला मिळाली.
लाल माठ देठा सगट निवडून घेतला.धुतला.विळीने मी बसून
चिरला. एका कांदा चिरला.ग्यास पेटवून पातेले ठेवले.
तेल मोहरी ची पातेल्यात फोडणी केली.एकदम च कांदा
व लालमाठ ची चिरलेली पालेभाजी फोडणी मध्ये घातली.
थोडं शिजण्या पुरते पाणी घातले.कांदा लालमाठ पालेभाजी
चिरलेली.शिजविली. त्यात लालतिखट ,मीठ ,हळद हिंग
घातले. परत थोड्यावेळ भाजी व मसाला शिजवू दिला मस्त
वाफ आणली. लालमाठ पालेभाजी तयार केली.
बाजरी चे पीठ घेतले.परातीत मीठ घालून पाणी घालून
तिंबले व तीळ लावून बाजरी ची भाकरी थापली.
ग्यास पेटलेल्या ग्यास वर तवा ठेवला तिळा ची बाजू ची
बाजरी ची थापलेली भाकरी घातली पाणी लावले तवा वर
उलथा न्यांने दुसरी बाजू ल्केली.भाजून तवा बाजूला दुसऱ्या
ग्यास वर ठेवला. व भाकरी तीळ लावलेली.ग्यास वर भाजली.
लालमाठ पाले भाजी व कांदा लाल तिखट,मीठ हळद हिंग मीठ
तयार केलेली भाजी व भाजरी ची मिठ ,तीळ लावलेली भाकरी
सर्व मस्त तयार केले .शाकंभरी देवी खूष होईल .!

DSCF3721 DSCF3723

DSCF3724 DSCF3665

शाल्वा वूड्स

पॉडेंचरी व ऑरोविल जवळील शाल्वा वूड्स बद्दल एक व्हिडीओ लेख

काशीद पन्हाळा

                                             ॐ
काशीद पन्हाळा
पान्हाळा येथून शिवाजी चे रूप घेऊन मुस्लीम काशीद
यांनी शिवाजी चें रूप घेतले होते. खरे शिवाजी वाटून
काशीद यांना मारले गेले. काशीद चे घराणे पन्हाळा
गड येथे अजून ही आहे .
मी हा bloga लॉग केला आहे.पण काशीद यांचा
पुतला मला मिळाला नाही.
देवेंद्र चुरी यांच्या ब्लॉग मध्ये मी पाहिला आहे.
त्यांनी हा काशीद चा पुतळा घेण्यास माझी काही
हरकत नाही असे लिहिले आहे.मी परत काशीद
यांची आठवण साठी काशीद यांचा पुतळा दाखवित आहे.

वीर शिवा काशिद : सिद्दी जोहरच्या वेढ्यातून बाहेर पडतांना त्याला चकवण्यासाठी शिवाजींचे पेहराव धारण करणारा व वीरमरण पत्करणारा  हुबेहूब शिवरायांसारखा दिसणारा मर्द मावळा...

श्रीमंत शाहू चीं देवी

                         ॐ

श्रीमंत शाहू राजे

कोल्हापूर येथे शाहू राजे महाराज ह्यांनी
श्री देवी चे देऊळ बांधले आहे.
त्या देवी ला शाहू चीं देवी पण मानतात.
पूर्व तोंड करुन ही देवी आहे.
त्यातील घेतलेले फोटो छायाचित्र लावत आहे.

 DSCF3706DSCF3707

DSCF3719 DSCF3699

DSCF3708 DSCF3703

DSCF3704 DSCF3709

       VIHIRA AAHE YETHE.

DSCF3713 DSCF3714

DSCF3710 DSCF3701

Forwarded message

OM

———-

———- Forwarded message ———-


A really stunning and must see video of flowers blooming in slow motion, caught with all ingenuity. It is Nature’s perfection, symmetry, geometry and purpose and invincibility all in concerted action.

EACH FLOWER IS FILMED FOR TWO DAYS*** AND PHOTOS ARE COLLATED WITHIN 7 MINUTES TO GET THIS EFFECT. ***** Keep your speakers ON Clic aqui La vida de las flores<http://player.vimeo.com/video/27920977?title=0&%3bbyline=0&%3bportrait=0href=>

 

message ——

फूल


फूल
कोल्हापूर येथे श्री देवी च्या देऊळ येथे फूल
यांची लांब च लांब कांही बसलेले व कांही उंच दुकान आहेत,
तेथे खूप कमळ याची व ईतर फूल आहेत.! सहज तेथे
विचारुन काढलेले फोटो छायाचित्र लावत आहे.!

DSCF3711

वेगवेगळी कमळं

 

 

 

DSCF3712 DSCF3698

फूल


फूल
उन्हाळा
उत्तरायण हेमंतऋतु व शिशिररुतु मध्ये
फूल दवणा , बकुळी ,मोगरा ची लाल व पांढरा चाफा ची फूल मिळतात.गुलमोहर ची फूल लाल ,पिवळी ,केशरी अशा
वेगवेगळे फूल गुलमोहर ची झाडं असतात.

पावसाळा
दक्षिणायन ग्रीष्मऋतु व वर्षाऋतु मध्ये
जाई ,जुई, चमेली ची फूल मिळतात.केवडा धोतर धोतराच फूल
मिळतात.
हिवाळा
डिसेंबर २० तारीख पर्यंत दक्षिणायन व पुढे
उत्तरायण असते.
झेंडू ,शेवंती जास्त फूल असतात.पिवळा चाफा ची फूल
मिळतात.पळस याची फूल.
निशिगंध, गुलाब,गणपती चे आवडते फूल जास्वंद तीन ही ऋतु मध्ये येते.
शक्यतोवर पावसाळा त येतात.कमळ बारा महिने मिळते.
कोल्हापूर येथे कमळ फूल यांची वेणी श्री महालक्ष्मी ला देतात.

DSCF1528 DSCF0368

दवणा                                                   pamdharaa nishigmgadha

DSCF1489 DSCF0281DSCF1575 DSCF1612

gumohara                             jaasvamda                                                     bakuli

ulaDSCF1507 DSCF0515

mogaraa                                                              shevamti

केवडा DSCF3665

केवडा                                              पळस

 

सदाफुली फूल, गुलाबी पांढरी फूल असतात .

कृष्ण कमळ फूल झांभळी असतात.

 

नागचाफा (कैलासपति ) फूल  ,पारिजातक  फूल , अबोली फूल

रातराणी फूल. चा काय मस्त वास येतो.

सूर्य फूल

पाले भाज्या


पाले भाज्या
उन्हाळा मध्ये अंबाडी ची भाजी मिळते उन्हाळा असल्याने
आंबट पदार्थ जास्त खातात.कैरी चिंच असे पदार्थ जास्त खातात.
चुका पाले भाजी जास्त मिलते.
कांदा ची पात पाले भाजी उन्हाळा ऋतु जास्त खातात.
उत्तरायण शिशिरऋतु व हेमंतऋतु असतो.
पावसाळा मध्ये पण उत्तरायण असते.वसंतऋतु व ग्रीष्मऋतु असतात.
ह्या दिवसात पाले भाजी शेपु जास्त करुन मिळतो .
हिवाळा दक्षिणायन चालु असते .वर्षाऋतु व शरदऋतु चालु असतात.
ह्या दिवसात मेथी पांढरा माठ ( तांदळी ची )पाले भाजी.चाकवत पालेभाजी.
करडई पालेभाजी लाल माठ पाले भाजी मुळा पाला.भाजी पालक पालेभाजी
अशा प्रकारे ऋतु प्रमाणे पाले भाजी मिळतात.
कोल्हापूर येथे पोकळा भाजी पालेभाजी बारा महिना त मिळते.
ऋतू प्रमाणे पालेभाजी खाल्या जातात.व तब्येत मस्त राहते.
हल्ली केंव्हा ही काही ठिकाणी सर्व पाले भाज्या मिळतात.
ते वेगळे.

DSCF2484 DSCF3545

                              अंबाडी                                                            methi

DSCF2476 पालेभाजी

पोकळा                                                                                                    paalaka

आळू ची भाजी

शेवग्याची शेंगा ची पाले भाजी हरबरा पालेभाजी

घोळ आंबट भाजी राई ची मोहरी ची भाजी

नवलकोल चा पाला भाजी .बिट चा पाला भाजी

चंदन भाजी बटवा भाजी ह्या सर्व DSCF2824पाल्या भाज्या आहेत.

%d bloggers like this: