आपले स्वागत आहे!

पाले भाज्या


पाले भाज्या
उन्हाळा मध्ये अंबाडी ची भाजी मिळते उन्हाळा असल्याने
आंबट पदार्थ जास्त खातात.कैरी चिंच असे पदार्थ जास्त खातात.
चुका पाले भाजी जास्त मिलते.
कांदा ची पात पाले भाजी उन्हाळा ऋतु जास्त खातात.
उत्तरायण शिशिरऋतु व हेमंतऋतु असतो.
पावसाळा मध्ये पण उत्तरायण असते.वसंतऋतु व ग्रीष्मऋतु असतात.
ह्या दिवसात पाले भाजी शेपु जास्त करुन मिळतो .
हिवाळा दक्षिणायन चालु असते .वर्षाऋतु व शरदऋतु चालु असतात.
ह्या दिवसात मेथी पांढरा माठ ( तांदळी ची )पाले भाजी.चाकवत पालेभाजी.
करडई पालेभाजी लाल माठ पाले भाजी मुळा पाला.भाजी पालक पालेभाजी
अशा प्रकारे ऋतु प्रमाणे पाले भाजी मिळतात.
कोल्हापूर येथे पोकळा भाजी पालेभाजी बारा महिना त मिळते.
ऋतू प्रमाणे पालेभाजी खाल्या जातात.व तब्येत मस्त राहते.
हल्ली केंव्हा ही काही ठिकाणी सर्व पाले भाज्या मिळतात.
ते वेगळे.

DSCF2484 DSCF3545

                              अंबाडी                                                            methi

DSCF2476 पालेभाजी

पोकळा                                                                                                    paalaka

आळू ची भाजी

शेवग्याची शेंगा ची पाले भाजी हरबरा पालेभाजी

घोळ आंबट भाजी राई ची मोहरी ची भाजी

नवलकोल चा पाला भाजी .बिट चा पाला भाजी

चंदन भाजी बटवा भाजी ह्या सर्व DSCF2824पाल्या भाज्या आहेत.

Comments on: "पाले भाज्या" (3)

  1. उमा नाईक said:

    घोळ पालेभाजी कशी करावी… कृपया मार्गदर्शन करावे ☝

    • ओम उमा नाईक नमस्कार पालेभाजी ब्लॉग जुना पण छान वाचन केलेतं! घोळ पालेभाजी फार आंबट नसते. कळतन कळत आंबट मध्ये असते. घोळ जाड पान व गोल असतात. देठा सगट निवडून चिरून घ्यावी. धुवून पातेल्यात पाण्यात शिजवून घ्यावी. तुरीचे वरण लावावे. चिंच याचे पाणी घालावे. किंवा ताक आंबट साठि घालावे सर्व हटवून घ्यावे मीठ लाल तिखट हळद घालावी लोखंडी कडल कढई त तेल लाल मिरच्या लसूण पाकळ्या घालून फोडणी करून घालावी. घोळ शिजवितांना कच्चे शेंगदाने घालून घोळ भाजी शिजवावी.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: