आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 4, 2013

10 most beautiful tree tunnels in the world

OM

———- Forwarded message ———-

10 most beautiful tree tunnels in the world

Trees, The longest-living organisms on Earth, beautify and protect our environment by providing color,
shelter, and shade. They renew our air supply by soaking up carbon dioxide and producing oxygen.

Cherry Blossom Tunnel, Germany

Rua Gonçalo de Carvalho, Brasil

Autumn Tree Tunnel, USA

Ginkgo Tree Tunnel, Japan

Yew Tree Tunnel, UK

The Dark Hedges, Northern Ireland

Bamboo Path, Japan

Tunnel of Love, Ukraine

Jacarandas Walk, South Africa

Wisteria Tunnel, Japan

लालमाठ पालेभाजी

                                          ॐ
पालेभाजी
लाल माठ पाचं 5 रुपये आणला एक गड्डी ५ रुपये ला मिळाली.
लाल माठ देठा सगट निवडून घेतला.धुतला.विळीने मी बसून
चिरला. एका कांदा चिरला.ग्यास पेटवून पातेले ठेवले.
तेल मोहरी ची पातेल्यात फोडणी केली.एकदम च कांदा
व लालमाठ ची चिरलेली पालेभाजी फोडणी मध्ये घातली.
थोडं शिजण्या पुरते पाणी घातले.कांदा लालमाठ पालेभाजी
चिरलेली.शिजविली. त्यात लालतिखट ,मीठ ,हळद हिंग
घातले. परत थोड्यावेळ भाजी व मसाला शिजवू दिला मस्त
वाफ आणली. लालमाठ पालेभाजी तयार केली.
बाजरी चे पीठ घेतले.परातीत मीठ घालून पाणी घालून
तिंबले व तीळ लावून बाजरी ची भाकरी थापली.
ग्यास पेटलेल्या ग्यास वर तवा ठेवला तिळा ची बाजू ची
बाजरी ची थापलेली भाकरी घातली पाणी लावले तवा वर
उलथा न्यांने दुसरी बाजू ल्केली.भाजून तवा बाजूला दुसऱ्या
ग्यास वर ठेवला. व भाकरी तीळ लावलेली.ग्यास वर भाजली.
लालमाठ पाले भाजी व कांदा लाल तिखट,मीठ हळद हिंग मीठ
तयार केलेली भाजी व भाजरी ची मिठ ,तीळ लावलेली भाकरी
सर्व मस्त तयार केले .शाकंभरी देवी खूष होईल .!

DSCF3721 DSCF3723

DSCF3724 DSCF3665

%d bloggers like this: