आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 6, 2013

षट्तिला एकादशी

                                    ॐ
स्वस्ति श्रीशालिवाहन शक 1934 नंदननाम संवत्सर
उत्तरायण हेमंतऋतु पौष कृष्णपक्ष नक्षत्र ज्येष्ठा राशिप्रवेश वृश्चिक
११ षट्तिला एकादशी आहे.बुधवार आहे.तसेच
दिनांक तारिख ६ .२ .(फेब्रुवारी ) २०१३ साल बुधवार आहे.
षट्तिला एकादशी
माझ्या सौ मामी बहिण ह्यांचा मुलगा बारा महिने दोन्ही 2 एकादशी करतो,
सहज बोलतांना फोनवर आज एकादशी आहे.असे बोलणे झाले .!
किती सहज बोलताना माहिती मिळते एवढे लक्षात पण येत नाही
रावसाहेब भाच्चा

मावस
आहे .

DSCF3753 DSCF3755

OM MI NAMTARA BHAGARA KHAANYAASA NUSATI CHAVA SAATHI AAJA KELI

AAHE.EVADHICHA RAAHILI SHEMGADAANE AAMATI PANA KELI TI SAMPALI.

आंबा झाडं

                        ॐ
आंबा झाडं रातराणी झाडं
आता अंबा च्या झाडाला मोहर फुल आली आहेत
कैरी पण बाजारात मिळतात.लहान आहेत.
आंबा पण बाजारात विकायला आला आहे असे
वर्तमान पत्र पत्रात लिहिले आहे.

तसेच रातराणी चे झाड पण उंच पाहण्यास मिळाले आहे.

बिट्या ची व फूल पण पाहायला मिळाली
मुख्य म्हणजे ताजी खरी झाडं यांची छायाचित्र काढलेली आहेत.

पळस फूल हे घरातील क्येमेरा मधील आहेत हे जास्त
महत्व आहे.

आता कोकीळा पण सकाळी ६ वाजतां व दुपारी ५ वाजतां येते.
मस्त कुहू s कुहू s असा आवाज करते.आमच्या दोन्ही
वेळेला कोकीळा चा आवाज ऐकू येतो.

DSCF3734 DSCF3736

DSCF3737 DSCF3665

                         DSCF3729

%d bloggers like this: