आपले स्वागत आहे!

आंबा झाडं

                        ॐ
आंबा झाडं रातराणी झाडं
आता अंबा च्या झाडाला मोहर फुल आली आहेत
कैरी पण बाजारात मिळतात.लहान आहेत.
आंबा पण बाजारात विकायला आला आहे असे
वर्तमान पत्र पत्रात लिहिले आहे.

तसेच रातराणी चे झाड पण उंच पाहण्यास मिळाले आहे.

बिट्या ची व फूल पण पाहायला मिळाली
मुख्य म्हणजे ताजी खरी झाडं यांची छायाचित्र काढलेली आहेत.

पळस फूल हे घरातील क्येमेरा मधील आहेत हे जास्त
महत्व आहे.

आता कोकीळा पण सकाळी ६ वाजतां व दुपारी ५ वाजतां येते.
मस्त कुहू s कुहू s असा आवाज करते.आमच्या दोन्ही
वेळेला कोकीळा चा आवाज ऐकू येतो.

DSCF3734 DSCF3736

DSCF3737 DSCF3665

                         DSCF3729

Comments on: "आंबा झाडं" (3)

 1. मी स्वत: सर्व छायाचित्र काढलेली आहेत. हे त्याच महत्व !

  किती उंच आभाळ पण दिसत निळ !ऊन्ह आंबा च्या मोहर वर

  पडलेल मन तृप्त आंबा च्या मोहर सारखं झाले आहे.

 2. आंब्याचे झाड व एकंदरीत ब्लॉग फार छान आला आहे.

  • फळ व फूल याची माहिती लिहिणे व ब्लॉग करणे

   प्रत्यक्ष रोप झाडं आजूबाजूची स्वत: छायाचित्र काढून

   तयार केलेले ब्लॉग आहेत मना पासून मला स्वत:खूप

   चांगल तृप्त वाटतं आहे. व प्रतिक्रिया पण आल्या आहेत .

   त्यामुळे उच्छाह व लिहिल्याचे समाधान आहे .!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: