आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 9, 2013

पौष अमावास्या


स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर
उत्तरायण हेमंतऋतु पौष कृष्णपक्ष राशिप्रवेश मकर
दर्श अमावास्या १४ शनिवार आहे. सूर्यास्ता पर्यंत
चतुर्दशी – अमावास्या आहे.


३० रविवार नक्षत्र धनिष्ठा प्रतिपदा माघ शुक्लपक्ष आहे.
कुंभमेळा प्रयाग ला आहे.


सोमवार १ राशिप्रवेश कुंभ आहे.नक्षत्र शततारा आहे
शिशिरऋतु आहे.


तसेच दिनांक तारिख ९.२ फेब्रुवारी २०१३ साल ला अमावास्या आहे.
शनिवार आहे.
१०.२ फेब्रुवारी २०१३ साला प्रतिपदा कुंभमेळा आहे.रविवार आहे.
सोमवार ११.२ फेब्रुवारी २०१३ साल ला १ शिशिर ऋतू आहे.

DSCF3766 DSCF3602

%d bloggers like this: