आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 12, 2013

माघ महिना

                                         ॐ
स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर
उत्तरायण शिशिरऋतु नक्षत्र शततारा राशिप्रवेश कुंभ
माघ शुक्लपक्ष १ प्रतिपदा वार सोमवार आहे.
तसेच दिनांक तारीख ११ .२ .(फेब्रुवारी ). २०१३ साल आहे.
सोमवार आहे. माघ सुरु झाला आहे.
रथसप्तमी पर्यंत तिल गूळ याचे पदार्थ करतात.
व तिल गूळ देतात.
                                    ॐ
मी बेसन हरबरा डाळी चे पीठ तुपात भाजून गूळ किसून
तील भाजून बारीक करून सर्व एकत्र कणिक तेल मीठ
घालून तिंबली भिजविली व त्याचे गरम तवावर
तिळ गूळ बेसन व भिजलेली कणिक याची तुप
लावून तिळ गूळ पोळी केली आहे.

DSCF3770 DSCF3771

%d bloggers like this: