आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 18, 2013

रथ सप्तमी

                                    ॐ
स्वस्ति श्री शालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर
उत्तरायण शिशिरऋतु नक्षत्र भरणी
माघ शुक्लपक्ष
रथसप्तमी, भानुसप्तमी आहे. ७ रविवार आहे.
रथाधिष्ठित सूर्याचे पूजन करतात.
तसेच दिनांक तारिख १७.२.(फेब्रुवार ) २०१३ साल आहे.

रविवार आहे.
                                      ॐ
रथ सप्तमी ची पूजा मी काल घरी चं केली आहे.
सूर्य यांचे रांगोळी ने च चित्र काढले आहे.
सुर्य चक्र रांगोळी ने काढले आहे .
तिळ भाजून कूट केला गूळ किसून तिळ कूट व गूळ
एकत्र केला कणिक तेल मिठ घालून भिजवून त्याचे
हाताने करंजी केली.तिळ कूट व गूळ एकत्र केलेले सारण
करंजी तेलात तळून काढली नैवेद्द केला आहे.

DSCF3809 DSCF3808

DSCF3804 DSCF3805

                                                    ॐ

सूर्य यांचे उन्ह कसे ओटा मध्ये आहे.करंजी पोळपाट मध्ये

पडले आहे. ! बघा !

डिंगरी ची भाजी

                                    ॐ
डिंगरी ची भाजी
डिंगरी ची भाजी मूळा च्या डिंगरी लांब शेंगा असतात.
डिंगरी ५ पाचं रुपये पावशेर आणली.बोटाच्या हाताने
डिंगरी च्या शेंगा निवडून घेतल्या.चिरून पण घेतात.
काही शेंगा ची भाजी तुकडे करून निवडतात .धुवून घेतली.
ग्यास पेटवून वर पातेले ठेवले.तेल मोहरी ची फोडणी दिली .
केली.त्यात डिंगरी निवडलेली घातली.व पाणी घातले.
शेंगदाणे कुट व तिळकूट घातला लाल तिखट मिठ हिंग
हळद सर्व घालून व्यवस्थित शिजवू दिले.मस्त कोवळ्या
मूळा च्या डिंगरी ची भाजी तयार झाली. केली.मुगाची डाळ
भिजत घालून पण डिंगरी भाजी करतात.
तिळकूट व शेंगदाणे कूट मूळे डिंगरी भाजी मिळून
रसदार बनली तयार केली आहे. झाली आहे.

DSCF3773 DSCF3774

                  DSCF3775

%d bloggers like this: