आपले स्वागत आहे!

डिंगरी ची भाजी

                                    ॐ
डिंगरी ची भाजी
डिंगरी ची भाजी मूळा च्या डिंगरी लांब शेंगा असतात.
डिंगरी ५ पाचं रुपये पावशेर आणली.बोटाच्या हाताने
डिंगरी च्या शेंगा निवडून घेतल्या.चिरून पण घेतात.
काही शेंगा ची भाजी तुकडे करून निवडतात .धुवून घेतली.
ग्यास पेटवून वर पातेले ठेवले.तेल मोहरी ची फोडणी दिली .
केली.त्यात डिंगरी निवडलेली घातली.व पाणी घातले.
शेंगदाणे कुट व तिळकूट घातला लाल तिखट मिठ हिंग
हळद सर्व घालून व्यवस्थित शिजवू दिले.मस्त कोवळ्या
मूळा च्या डिंगरी ची भाजी तयार झाली. केली.मुगाची डाळ
भिजत घालून पण डिंगरी भाजी करतात.
तिळकूट व शेंगदाणे कूट मूळे डिंगरी भाजी मिळून
रसदार बनली तयार केली आहे. झाली आहे.

DSCF3773 DSCF3774

                  DSCF3775

Comments on: "डिंगरी ची भाजी" (2)

 1. Aamchya Aaila(Sau.Indirakaku) dingarya khuup aawadaychya….kowalya dingarya jewatana nustya
  kakdi sarkhya khallelya mala aathwate. Gulbargyala…maheri gelyawar ticha bhau…Sudhakarmama aathwanine tichyasathi Dingarya,Shepu gheun yaycha.

  • गुलबर्गा येथील सुधाकर मामा मला माहित आहेत.

   आपण हैद्राबाद येथे असतांना सौ काकू वहिनी बरोबर आजी

   असतांना त्यांच्या कडे जायचो.व नाशिक येथे ५ /६ वर्षा पूर्वी

   केदारकडे निलेश च्या लग्नात भेटले आहेत.

   डिंगरी ची भाजी दाखविण्या चा उद्देश तिळ स्निध्द पदार्थ दाखविला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: