आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 19, 2013

तिळ धपाट

                                                                    ॐ
तिळ धपाट
छोटी वाटी ने खर तर मी सर्व अंदाजाने करते.पण लिहिलिण्या साठि
वाटी लिहिली आहे.
एक वाटी बाजरी चे पीठ दोन एक वाटी तांदूळ पीठ तीन एक वाटी
हरबरा डाळी चे पीठ चारएक वाटी गव्हाच पीठ पाचंएक वाटी
ज्वारी चे पीठ घेतले.तेल मोहन घातले.आल किसून घातले.
दोन कांदे किसून घातले.लाल तिखट मीठ हळद हिंग व
मुख्य भाजलेले तीळ कूट घातला कळत न कळत पाणी लावुन
तिंबले. मळले .भिजविले .गोळा केला पोळ पाट वर पिठ लावून
थापले.ग्यास पेटविला तवा तापला .पीठ लावलेली थापलेल्या
धपाट्या ची बाजु तवा वर टाकली दोन्ही भाजून तेल दोन्ही
बाजूने तवावर चं लावले.मस्त मऊ व तीळ भाजून कूट
केलेल्याची चव व आल किसून घतल्याने आलं याची चव
बाजरी च्या पीठ याची चव कांदा किसलेला वास व चवं
सर्व तांदूळ पीठ सर्व मस्त मऊ व तिळ याचि जास्त मजा आली
खाण्यास !
रथसप्तमी झाली असली तरी तीळ मसाला तिळ चटणी
याचा वापर करतात.

DSCF3793 DSCF3792

%d bloggers like this: