आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 20, 2013

Image

आ ऊ आणि म अशे तीन आवाज एकत्र होऊन  ॐ बनतो.  ही माहिती आमच्या सौ. सून बाईंनी दिली आहे.

फोटो इंटर नेट वरून मिळाला आहे.

वाल पापड्या

                                           ॐ
वाल पापड्या फळ भाजी शेंगदाणे भाजी
दहा १० रुपये पावशेर वाल पापड्या आणल्या मिळाल्या .
एका बाजूने हिरवा रंग व एका ( दुसऱ्या ) जांभला रंग
वाल पापड्या फळ शेंगदाणे भाजी असते.
मी भाजी धुवून ठेवली. सकाळी हाताच्या बोटाने शिरा काढून
वाल दाणे काढले दोन्ही पापड्या जांभळ्या व हिरव्या वेगळ्या
केल्या शिरा बाजुला थेवल्या.
ग्यास पेटवून पातेले ठेवले.तेल मोहरी ची फोडणी दिली .
त्यात निवडलेले वाल पापड्या घातल्या.टाकल्या.
मीठ लाल, तिखट ,हळद ,हिंग ,तिळ भाजलेले कूट सर्व घातले.
पाणी एक बाऊल घातले.झाकण ठेवून मध्यम पेटलेला गयास
ठेवून वाला पापड्या मस्त शिजविल्या पातळ कोवळ्या
वाल पापड्या व वाल दाणे खूप चं छान शिजले आहे.
भाजलेल्या तिळ कूट याची चव वाल पापड्या भाजी
शिजलेल्या पातळ पापड्यां ना खुप चव आली आहे.

DSCF3797 DSCF3799

DSCF3800 DSCF3802

%d bloggers like this: