आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 21, 2013

शाल्वा वूड्स येथे सावित्री यज्ञ

[youtube:http://youtu.be/0a7BthY3CA0%5D

शाल्वा वूड्स येथे सावित्री यज्ञ

Savitri.Sri Aurobindo’s

….

Full article link: http://www.savitri.in/savitri/?q=content/resources/savitri-the-symbol-dawn-talks-ry-deshpande/05-jan-2012/000034


Savitri Foundation considers it a privilege to post this presentation of The Symbol Dawn, the opening canto ofSavitri.Sri Aurobindo’s epic The accompanying paintings are by Huta who did these directly under the guidance of the Mother. The recitation of the text is in Narad’s (Richard Eggenberger’s) voice. The creation

तिळ याचें पदार्थ

                                  ॐ
तिळ याचें पदार्थ पाककृती
एक दिवस तिळ भाजून कूट केला गूळ किसून
हरबरातं डाळी चे पीठ भाजून एकत्र सर्व करून
कणिक तेल मिठ पाण्यात भिजवून त्याची तूप सोडून
तिळ गूळ पोळी केली आहे.

एक दिवस मूळा च्या डिंगऱ्या निवडून त्यात तिळ भाजलेले
कूट व मीठ लाल तिखट हिंग हळद पाणी घालून
भाजी मूळा डिंगरी ची भाजी केली आहे.

एक दिवस बाजरी गहू तांदूळ हरबरा डाळी ज्वारी सर्व पीठ
एकत्र करून त्यात भाजलेले तिळ कुट व मसाला घालून
धपाटी केली आहेत.

एक दिवस तिळ भाजून कूट करून गूळ घालून
कणिक तेल मिठ पाण्यात भिजवून मोदक तयार करून
तेलात तळून तिळ गूळ मोदक केला आहे.

एक दिवस वाल पापड्या निवडून तिळ भाजलेले कूट
करून वाल पापड्या भाजीत मसाला घालून तीळ याची भाजी केली आहे.
सर्व पदार्थ पाककृति तं मुख्य तिळ याचा स्निध्द पदार्थ आहे.
दाखविले एकत्र पण कांही दिवस नंतर पदार्थ केलेले आहेत.

DSCF3770 DSCF3771

DSCF3774 DSCF3775

DSCF3791 DSCF3786

DSCF3800 DSCF3802

%d bloggers like this: