आपले स्वागत आहे!

तिळ याचें पदार्थ

                                  ॐ
तिळ याचें पदार्थ पाककृती
एक दिवस तिळ भाजून कूट केला गूळ किसून
हरबरातं डाळी चे पीठ भाजून एकत्र सर्व करून
कणिक तेल मिठ पाण्यात भिजवून त्याची तूप सोडून
तिळ गूळ पोळी केली आहे.

एक दिवस मूळा च्या डिंगऱ्या निवडून त्यात तिळ भाजलेले
कूट व मीठ लाल तिखट हिंग हळद पाणी घालून
भाजी मूळा डिंगरी ची भाजी केली आहे.

एक दिवस बाजरी गहू तांदूळ हरबरा डाळी ज्वारी सर्व पीठ
एकत्र करून त्यात भाजलेले तिळ कुट व मसाला घालून
धपाटी केली आहेत.

एक दिवस तिळ भाजून कूट करून गूळ घालून
कणिक तेल मिठ पाण्यात भिजवून मोदक तयार करून
तेलात तळून तिळ गूळ मोदक केला आहे.

एक दिवस वाल पापड्या निवडून तिळ भाजलेले कूट
करून वाल पापड्या भाजीत मसाला घालून तीळ याची भाजी केली आहे.
सर्व पदार्थ पाककृति तं मुख्य तिळ याचा स्निध्द पदार्थ आहे.
दाखविले एकत्र पण कांही दिवस नंतर पदार्थ केलेले आहेत.

DSCF3770 DSCF3771

DSCF3774 DSCF3775

DSCF3791 DSCF3786

DSCF3800 DSCF3802

Comments on: "तिळ याचें पदार्थ" (1)

  1. यज्ञ चालू आहे.!

    व गणपती पण बसले आहेत.

    तिळ पदार्थ गोड तिखट एकत्र जेवण नैवेद्द अचानक

    ह्याचं लॉग मध्ये आला आहे.

    यालाचं मन मनं म्हणतात .!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: