आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 27, 2013

मराठी भाषा दिन


मराठी भाषा दिन
दिनांक तारिख २७.२.( फेब्रुवारी ) २०१३ साल आहे.
सत्तावीस २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिवस आहे.
खरं तर मराठी भाषा ज्ञानेश्र्वर ज्ञानेश्वर एकनाथ तुकाराम
नामदेव ह्यांच्या पासून मराठी लिखान ह्यांच्या काळा पासून
मराठी लिखान चालू आहे.आधी आर्य जनसमुदाय पण कांही
मराठी लिखान करीत असतं संकृत समजण्यास अवघड असे
ह्यासाठी मराठी भाषा प्रज्वलित सुरूं झाली आहे.
मी स्वत : संगणक मध्ये मराठी भाषा चा वापरं करतं आहे.
व भरपूर मराठी लिखान संगणक मध्ये वाचायला मिळत आहे.

श्रीकांत चिवटे ह्यांच्या कविता सकाळ पुढारी
वर्तमान हयात छापून आलेल्या आहेत .ते अंक आज ही
आमच्या घरात जपून ठेवलेले आहेत.त्यातील एक कविता लिहित आहे.

तरंग
तुळसीचे मन कशी सांजवेळा
उंबऱ्यात सान थांबेचना
कृष्ण जसा नभ राधिका हा चांद
दिशांना आल्हाद पेलवेना
रुणझुणू वाळा पांवरीचे पायी
काही ते उपायीं आकलेना
चांद म्हणे मज अधीच मी कृष्ण
वातशीत उष्ण सोसवेना
असा हा अभंग केला कृष्णार्पण
तरी कां लोचन मिटेचना
____ श्रीकांत चिवटे.

हा अंक पुढारी रविवार ,दिनांक ११.जानेवारी १९९८साल चा आहे.
पान नंबर नऊ ९ आहे.

DSCF3825

अंक

DSCF3772

DSCF3821 DSCF3824

DSCF3830

श्रीकांत चिवटे यांच हस्ता अक्षर आहे.!

%d bloggers like this: