आपले स्वागत आहे!

Archive for मार्च, 2013

ब्लॉग पोस्ट१,२११ वां

ब्लॉग पोस्ट १,२११ वां

दिनांक तारिख 1. 4 ( एप्रील  ) 2013 साल ला

१.४ ( एप्रील ) २०१३ साल ला

वसुधालय ब्लॉग पोस्ट १,२११ वां

एक हजार ,दोनशे अकरा वा लॉग पोस्ट होत आहे,

आपण सर्वांनी ब्लॉग पोस्ट वाचन केले प्रतिक्रिया दिल्यातं

Like केलेतं भेटी दिल्यातं त्याबध्दल बद्दल मी आभारी आहे.

भेटी  121 , 837

१२१ , ८३७

एक लाख एकवीस हजार , आठशे सदोतीस .

धन्यवाद ! धंयवाद !

DSCF3932 DSCF3918

श्रीक्षेत्र उंब्रज

                                            ॐ
                श्रीक्षेत्र उंब्रज
समर्थ रामदासस्वामी चाफळ हून रोज उंब्रज येथे स्नानाला
जात, म्हणून येथील मारुतीची स्थापना असावी मंदिराच्या
जवळ कृष्णा नदिचा घाट आहे. कृष्णा नदीत स्नान करायचे
व मग ह्या मारुतीच्या मूर्तीची पुजा करायची असा समर्थां चा
नित्यकर्म असे
मूर्ती ची स्थापना शके १५७१ / सन १६५० मध्ये झालि ह्या
मूर्तीच्या स्थापनेनंतर समर्थांनी सतत तेरा दिवस किर्तन केले व नंतर
त्यांना शिरोळे येथील देशपांडे घेऊन गेले असा ‘ विश्रामधामात ‘
उल्लेख आहे.

DSCF3970 DSCF3962

श्रीक्षेत्र मसूर

                                                  ॐ
         श्रीक्षेत्र मसूर
                  मसूर येथील ब्रह्मपुरी भागातील कुलकर्णी घराण्याला
समर्थांनी अनुग्रह दिला होता म्हणून या ब्रह्मपुरी भागातच शके
१५६७ / सन १६४६ मध्ये मारुतीची स्थापना केली.हा मारुती
‘ मसूरचा मारुती म्हणून ओळखला जातो.त्याला ‘ महारुद्र ‘
असेही म्हणतात.
शहापूर पासून मसूर फक्त दोन अडीच मैलांवर आहे
पुणे -मिरज मार्गावर रेल्वे स्टेशन आहे.दोन ओढे एकत्र येतात.
ब्रह्मपुरी भाग ओढ्यापलीकडे आहे.
ही मूर्ती सुध्दा चुन्याची आहे.मूर्तीची उंची सुमारे ५ फूट आहे.
मूर्ती पूर्वाभिमुख आहे.

DSCF3966 DSCF3953

समर्थांना पत्र

केशवस्वामी भागानगरकर यांचे समर्थांना पत्र

ओम् नमो जि सच्चिदानंदा । पदत्रयस्वरुपसिद्धा ।
वीज तरु अरविंदा । स्वये आमोद परिमळसि  ।। १ ।।
तया स्वादामृताची चाखवटी ।तूचिं रूची तुझे पोटी ।
निरखुनिया दीजे भेटी । स्वानंद दृष्टी अवलोकन  ।। २ ।।
श्रीरामदासा परम सखया । स्वानंदकंदा गुरुवर्या ।
केशवे विज्ञाप्ति ल्याहावया । हेंचि कारण  ।। ३ ।।

*      *       *

वरील पत्रास समर्थांचे संक्षिप्त उत्तर

पदातीत वाक्यार्थ शोधी समाधी |
क्षयातीत जो निर्विकल्पावबोधी ।। १ ।।
जया उगमी जन्म नाही जिवासी ।
मिळे दास त्या संगमी केशवासी ।। २ ।।
एकदा येथे अवश येवोन जाणे .
*       *        *

DSCF3965 DSCF3962

शिवाजी राजेंचे पत्र

                                                    ॐ
         सज्जनगडाच्या कल्लेदारास शिवाजी राजेंचे पत्र
              सन १६७६ श्रावण शु. १०
                       श्री
                                                       श्रीरामदास
मशहुरल अनाम राजश्री जीजोजी काटकर हवालदार व कारकून किले
सज्जनगड प्रती राजश्री शिवाजीराजे सुहुरसन सब सबैन व अलफ
श्री गोसावी सिवतंरी राहतात. सांप्रत काही दिवस गडावरी राहावया
किलेयास येतील. त्यास तुम्ही गडावरी घेणे . घर जागा बरी करुन देणे .
जे लोक याचे सेवेचे  बराबर असतील ते देखील गडावरी घेणे. असतील
तोवरी हरयेकविसी खबर घेत जाणे सेवेस अंतर पडो नदेणे.
उतरो म्हणतील   तेव्हा उतरून देणे.
                 छ.< जमादिलाखर परवानगी हुजूर मोतीब सुद .

                                                                               मर्यादेयं विराजत

                        *          *           *

 

DSCF3964 DSCF3876

श्रेष्ठांच्या मुलांना समर्थांनी पत्राव्दारे केलेले उपदेश

                                   ॐ

श्रेष्ठांच्या मुलांना समर्थांनी पत्राव्दारे केलेले उपदेश

बरे सत्य बोला यथातथ्य चालां | बहु मानिती लोक तेणे तुम्हाला |
धरा बुध्दि पोटी विवेके मुले हो | बरा गुण तो अंतरामाजी राहो || १ ||
सदा दात घासोनि तोंडा धुवावे | कळाहीन ते शुद्रमुखी नसावे |
सदा सर्वदा येत्न सोडू नये रे | बहूसाळ हा खेळ कामा नये रे || २ ||
दिसामाजी काही तरी ते लिहावे | प्रसंगी अखंडीत वाचीत जावे |
गुणश्रेष्ठ उपास्य त्यांचे करावे | बरे बोलणे सत्य जीवी धरावे || ३ ||
बहू खेळ खोटा सदालस्य खोटा | समस्तांसी भांडेल तोचि करंटा |
बहुता जनालागी जीवी भजावे | भल्यासंगती न्याय तेथे भजावे || ४ ||
हिशेबी सदा न्याय सांडू नये रे | कदाचित् अन्याय होता धका रे |
जनी सांडता न्याय रे दु:ख होते | महासूख ते ही अकस्मात जाते || ५ ||
प्रचीतीवीणे बोलणे वेर्थ वाया | विवेकेवीणे सर्वही दंभ जाला |
बहु सज्जला नेटका साज केला | विचाराविणे सर्वही वेर्थ गेला || ६ ||
वरी चांगला अंतरी गोड नाही | तया मानवाचे जिणे वेर्थ पाही |
वरी चांगला अंतरी गोड आहे | तयालागी कोणीतरी शोधिताहे || ७ ||
सदा अंतरी गोड ते सांडवेना | कदा अंतरी ओखटे देखवेना |
म्हणूनी वरा गुण आधी धरावा | महाघोर संसार हा निसरावा || ८ ||
भला रे भला बोलती ते करावे | बहुता जनांचे मुखे येश घ्यावे |
परी शेवटी सर्व सोडोनी द्दावे | मरावे परी कीर्तीरूपे उरावे || ९ ||
बरा ओखटा सर्व संसार जाला | अकस्मात येईल रे काळघाला |
म्हणोनि  भले संगती चाला | दास तो बोधिताहे मुलाला || १० ||

     *         *          *        *         *        *         *       *

DSCF3963 DSCF3962

श्रीक्षेत्र बहे

                               ॐ
   श्रीक्षेत्र बहे – बोरगाव
              बहे ( किंवा बाहे ) वाळवे तालुक्यातील कृष्णा नदीच्या
काठी बोरगाव जवळ आहे, म्हणून त्याचा उल्लेख बहे – बोरगाव
असा केला जातो.
आहे येथील नदीच्या प्रवाहात एक बेट आहे. त्याचे नाव ‘ रामलिंग ‘
या बेटावर एक प्राचीन राममंदिर आहे. रामाच्या पुढ्यात शिवलिंहिग आहे,
ह्या बेटावर राममंदिराच्या मागे मारुती ची मूरति स्थापन केलेली आहे,
ह्या मारुतीचे हात कृष्णे च्या प्रवाह अडविण्यात मांड्या च्या दोन्ही
बाजूस धरलेले असे आहेत. डोक्यावर उंच मुकुट आहे. हि मूर्ती भव्य
भीममूर्ती आहे रंगीत  आहे. समर्थांनी ह या मूर्ती ची स्थापना
शके १५७३ / सन अध्ये १६५२ केली आहे असे मानले जाते

DSCF3985 DSCF3962

घर

                                                         ॐ
भारत मध्ये घर मोकळी हवा येणारी वाहन पक्षी यांचा आवाज येणारी घर असतात.
उन्ह पाऊस सहन करणारी असतात.पावसाचे पाण्याचे डाग भिंतीत पडले तरी 
त्याचे काहि वाटतं नाहि फळवाले, भाजीवाले बोहारिन वाले यांचा आवाज
ऐकू येतो.व आपण त्यांना हाक देऊन भाजी विकत घेतो.
पक्षी यांचा कोकिळा कावळा मैस यांचा आवाज ऐकु येतो
मैस आपण भाकरी खायला देऊ शकतो.अजून हि भारत मध्ये एअर कंडीशन
घर नाहीत त्यामुळे नैसर्गिक हवामान भोगण्याची पेलण्याची ताकद भारत
लोकात आहे.
ऑफिस मध्ये किती पैसा त्या पेक्षा खूर्ची मान आहे.हुध्दा जास्त मानतात.
परदेश मध्ये एअर कंडीसन ची घर व मॉल मघ्ये फिरणे कृत्रिम व्यायाम
करणे कार मध्ये बसून गुढघे दुखून घेणे
पैसा भरपुर पण तिकडे हुध्दा खुर्ची देणारा.
भारत मधील कोकीळा चा आवाज असतांना आपण स्काईप लावले तर
परदेश मध्ये एअर कंडीशन मध्ये आवाज ऐकतात.
असे प्रकारे भारत व परदेश मधील फरक आहे.ज्याला जे आवडेल
सुख ते तो घेतो हल्ली घरोघरी मुले परदेश मध्ये राहतात व
आई व वडील कौतुक करतात. किती योग्य आहे हे सर्व संपल्या
नंतर समजते.

DSCF3953 DSCF3962

फूल !

                                 ॐ 

  फूल  !

 

 DSCF3983DSCF3983

                               DSCF3984

ब्लॉग पोष्ट १, २०२ वां


ब्लॉग पोष्ट  १, २०२ वां

दिनांक तारीख २४ .३ ( मार्च ) २०१३ साल ला
वसुधालय ब्लॉग पोष्ट १, २०२ एक हजार ,दोनशे दोन वां
ब्लॉग पोष्ट होतं आहे.
आपण सर्वांनी ब्लॉग पोष्ट वाचन केलेतं व प्रतिक्रिया दिल्यातं
Like केलेतं

भेटी          एक लाख विस हजार , नऊशे सव्वीस

120, 926.

१२०,९२६.

त्या बध्दल बद्दल मी आभारी आहे.

धन्यवाद ! धंयवाद !

DSCF3931 DSCF3926

चाफळ चे मारुती

                                             ॐ
    चाफळ चे मारुती
           समर्थ रामदास स्वामी च्यां जीवन – कार्यात चाफळ चे
   फार मोठे महत्व आहे.शके १५६९ / १६४८ मध्ये आपले शिष्य व
गावकरी यांच्या मदतीने राममंदिर बांधले आख्यायिका आहे की
ज्यावेळी प्रभु रामचंद्र यांनी समर्थांना अंगापूर च्या डोहातील मूर्ती
विषयी दृष्टांत दिला त्याच वेळी मारुती ने ही समर्थांना दर्शन देऊन
सांगितले की ” ह्या रामाच्या समोर माझी मूर्ती स्थापन करुन तू त्या
मूर्तीत प्रवेश कर आणि माझी भीममूर्ती रामाच्या देवळा च्या मागे स्थापन करा. “
मारुती च्या ह्या आदेशा प्रमाणे समर्थ यांनी राममंदिर च्या पुढे हात जोडून उभा
असलेला ‘ दासमारुती ‘ आणि मंदिराच्या मागे ‘ प्रतापमारुती ‘ अशा दोन मूर्तींची
स्थापना शके १५७० / १६४९ मध्ये केली.

 

                                DSCF3949 DSCF3885

गणपती

                                            ॐ 

गणपती !

 

DSCF3945 DSCF3946DSCF3947 DSCF3885

जेजूरी

                                       ॐ 

            जेजूरी 

          मी जेजूरी ला पण जाऊन आले आहे !

तेथील छायाचित्र दाखवित आहे.

 

DSCF3922 DSCF3923

DSCF3925 DSCF3924

DSCF3926 DSCF3930

DSCF3929 DSCF3932

DSCF3931 DSCF3940

DSCF3944 DSCF3941

बाग

                                       ॐ 

  बाग !

DSCF3898 DSCF3897

DSCF3896 DSCF3895

 DSCF3905DSCF3904

DSCF3895 DSCF3901

देहू व आळंदी

                                            ॐ 

               मी देहू व आळंदी ला पण जाऊन आले आहे.

तेथील कांही छायाचित्र !

 

DSCF3911 DSCF3916

DSCF3913 DSCF3915

DSCF3908 DSCF3907

DSCF3909 DSCF3912

मामी

                                                      ॐ
      मी माझ्या मामी व मामा भाऊ व सौ भावजय यांना
  भेटून आले आहे.
माझ्या मामी अजून भिरायला जातातं !प वर्तमान पत्र वाचतातं !
नातेवाईक यांना भेटायला गावाला पण जातातं
मी माझ्या आई ( वहिनी ) बरोबर आजोळी जाता असे तर
माझ्या मामी त्यांच्या मूलांना व मला पण सारखे खाऊ जेवण
सारखं देत असतं ! परकर पोलकं सारखे कापडं घेत असतं !
मला खूप मामी मामा विषयी आदर आपुलकी आजून ही वाटतं आहे.
मी मामी भेटल्या नंतर खूप लहान आठवले !
मामी चां व मामी नीं जपून ठेवलेला मामा मामी चां छायाचित्र
दाखवित आहे.
ॐ तसेच माझे मामा भाऊ व सौ भावजय यांचे ही छायाचित्र
दाखवित आहे.

 

         DSCF3887 DSCF3892

        DSCF3888 DSCF3889
                                            ॐ
बेदरकर बाई खूप घरोबा असलेल्या नातं नात्याच्या पलीकडे असलेल्या
त्यांना पण मी भेटले आहे त्यांना konaktara जोशी व गोखले यांनी
खूप जणांना दिलेले तांब याचे गंगाळ भेट दिलेले दाखवित आहे.

DSCF3917 DSCF3918

रांगोळी

                                       ॐ 

रांगोळी 

 

DSCF3884 DSCF3885

मनपाडळे मारुती

                                              ॐ
  

   मनपाडळे मारुती
    श्री रामदास स्वामी नीं अकरा ११ मारुती स्थापन बांधले आहेत.
त्यातील मनपाडळे मारुती पन्हाळ गड येथून व ज्योतिबा चा
डोंगर मध्ये आहे राजकीय महत्व आहे.गाभारा ७ सात फूट गुणीले ६सहा
असून त्या भोवती २६ फूट गुणिले १५ फूट असा सभामंडप आहे.
मंदिर उत्तरामुख आहे. मूर्ती सुमारे ५।। साडे पाच फूट उंची ची आहे.
दीड फुट उंची ची कुबडी आहे.
पाडळी नावाचे गाव आहे.तेथे ही मारुती ची मूर्ती आहे.
रामदास स्वामी चां उत्सव असतो .

DSCF3878 DSCF3877

DSCF3879 DSCF3880

श्री रामदासस्वामी चें पत्र

                                   ॐ

अफझलखान निघाला हे सांगणारे पत्र सन १६५९

विवेके करावे कार्य साधन । जाणार नरतनु हे जाणोन ।
पूढील भविष्यार्थी मन । हातोची नये ।।१।।
चालू नये असन्मार्गि । त्यता बाणल्या अंगी ।
घुवीर कृपा ते प्रसंगी । दासमहात्म्य वाढवी ।।२।।
जनीनाथ आणि दिनकर । नित्य करिती संचार ।
घालिताती येरझार । लाविले भ्रमण जगदिशे ।।३।।
दिमाया मूळभवानी । हे सकल ब्रह्मांडाची स्वामिनी ।
येकांती विवेक करोनी । इष्ट योजना करावी ।।४।।
( पत्राच्या प्रत्येक ओवीचारण अद्दाक्षर घेतल्यास
‘ विजापूरचा सरदार निघाला आहे ‘ ही सूचना मिळते.)

                  ॐ

श्री रामदासस्वामी यांनी श्री छत्रपति शिवाजी राजा ( राजे ) यांना लिहिलेले पत्र !

 DSCF3876 DSCF3868

अमरापूर गाव

                                                             ॐ
अमरापूर गाव येथील माहिती.
नरसिंहवाडी येथून १ एक किलोमिटर अतंरावर आहे.
नरसिंह सरस्वती तेथे राहतं होते. तेथून ते नरसिंहवाडीला गेले.
अमरापूर येथे सरस्वती यांनी कुलकर्णी घरात भिक्षा मागतांना
घेवडा चा वेल काढला उपटला. कुलकर्णी म्हणाले पूर्ण चं वेल उपटुन
टाकु म्हणुन जमीन खोदली तर त्यांना धन याचा हंडा सापडला.
ते कुलकर्णी हे खूप चं आनंदी झाले व कुलकर्णी यांनी नरसिंह सरस्वती
यांचे आभार मानले.
ही कथा गुरुं चरित्र हयात १८ अठरा वां अध्याय मध्ये आहे.
तेथे कुलकर्णी यांनी मंदिर बांधले आहे. तेथे मी व आमच्या कडे आलेले
पाहूणे नुकतेच जाऊन आलो आहोत.
तेथिल व ईतर ठिकाण येथील छायाचित्र फोटो दाखवित आहे.

DSCF3874DSCF3870

DSCF3871 DSCF3872

DSCF3862 DSCF3868

८५ पंच्चाऐंशी फुट गणपती आहे. सांदिपनी आश्रम गणपती आहे.

ब्लॉग पोस्ट १, १९१


दिनांक तारिख 13. 3 ( मार्च ) 2013 साल ला वसुधालय
१३.३ ( मार्च ) २०१३ साल ला

ब्लॉग पोस्ट १,१९१

एक हजार , एकशे एक्यान्नव

आपण सर्वांनी ब्लॉग वाचन केले भेटी दिल्यातं
Lika केले आहेत.

ह्या बद्दल बध्दल मी सर्वांची आभारी आहे
धंयवाद ! धन्यवाद !

भेटी ११८,८४७

DSCF3855 DSCF3857

फाल्गुन महिना शक १९३४

                                  ॐ
स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर
उत्तरायण शिशिरऋतु फाल्गुन शुक्लपक्ष
नक्षत्र पूर्वाभाद्रपदा चंद्र राशिप्रवेश मीन
१ प्रतिपदा मंगळवार आहे .
तसेच दिनांक तारिख १२ .३ ( मार्च ) २०१३ साल आहे.
                                    ॐ
फाल्गुन महिना आहे.पांढरा चाफा च्या झाडं याला मस्त
पांढरी फूल आली आहेत तसेच लाल चाफा झाडं याला पण मस्त
लाल फूल आली आहेत माझ्या कडे वाळलेल पिवळा चाफा चं फूल आहे.
तसेच हिरवा चाफा चं पण फूल असतात.कमळ सारखी फूल असतात.
मुंबई असतांना खूप हिरवा चाफा फूल वापरली आहेत.

 

DSCF3855 DSCF3857

                    DSCF3860

अन्नपूर्णा

                                              ॐ
अन्नपूर्णा
गुरु पुष्य नक्षत्र व रवि पुष्य नक्षत्र नवरात्रि दिवाळी
हा दिवस पाहून अन्नपूर्णा यंत्र याची पूजा करावी
माळ रुद्राक्ष याची वापरावी ११,२१,४१ वेळा जप करावा.
अन्नपूर्णा देवी चे स्तोत्र अन्नपूर्णा स्तोत्र हे श्रीमच्छकराचार्यविरचितम्
ह्यांनी लिहिलेले स्तोत्र आहे ते म्हणावे उत्तर दिशा कडे बसून म्हणावे.
अन्नपूर्णा देवी पार्वती रूप आहे.
पार्वती ची मूलगी सासरी जातांना पार्वती मुलीला अन्नपूर्णा याची मूर्ती
पूजा करण्या करता देते अन्न अन्नधान्य कधी कमी पडू नाही ह्या साठि
अन्नपूर्णा देवी ची मूर्ती ची पूजा करतात.लग्नात आसरी जातांना अन्नपूर्णा
देवी ची मूर्ती देण्याची रित आहे.पध्दत पद्दत आहे.मला पण मला दिलेली अन्नपूर्णा आहे.
अन्नपूर्णा चा पर्वत आहे उंची ८०९१ पृथ्वी वर उंच पर्वत आहे.
नेपाळ मध्ये स्थित आहे.
अन्नपूर्णा संगीत कार पण आहे.
मी अन्नपूर्णा स्तोत्र संगणक मध्ये लिहिलेले आहे ते आपण वाचू शकता.
अन्नपूर्णा यंत्र प्रथम चार पाकळ्या नंतर ८ पाकळ्या नंतर १६ पाकळ्या आहेत.

DSCF3852 DSCF3853

DSCF3771DSCF3791

माघ अमावास्या

                               ॐ
स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर
उत्तरायण शिशिरऋतु माघ कृष्णपक्ष
नक्षत्र शततारा चंद्र राशिप्रवेश मीन

३० सोमवार आहे दर्श अमावास्या सोमवती अमावास्या
माघ अमावास्या माघ महिना शेवट चा दिवस आहे.

दिनांक तारिख ११ . ३ ( मार्च ) २९१३ साल आहे.
सोमवार आहे.

             

           सांजवात

महाशिवरात्रि

                                            ॐ
स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर
उत्तरायण शिशिर ऋतु नक्षत्र धनिष्ठा चंद्र राशिप्रवेश कुंभ
माघ कृष्णपक्ष महाशिवरात्रि आहे.
शिवपूजन करतात.
                                       ॐ
पृथ्वी वरील एक वर्ष म्हणजे स्वर्ग लोकातील एक दिवस असतो.
एक दिवस शिवरात्रि च्या प्रहरी शिव शंकर महादेव रुद्र महेश नावं असलेले
शिव विश्रांती घेतो. शिव यांच्या विश्रांती घेण्याचा काळ हा महाशिवरात्रि चा
काळ मानतात म्हणतात.
शिवध्यान अवस्थेतून समाधि अवस्थेत जातो समाधि अवस्था म्हणजे
शिव रुद्र स्वत : चा साधना करण्याचा काळ असतो.
तमगुण तमोगुण शिवतत्व स्विकारत नाही त्यामुळे तमगुण तमोगुण याचा
दाब कमी – अधिक वाढतो याचा परिणाम आपल्या वर मानव श्रुष्टि वार
होऊ नये नाही म्हणून शिवतत्व आकृष्ट करुन महाशिवरात्रि चे व्रत करतात.
करावे
पाठिचा कणा ताठ रहावा ह्या काळातं ह्यासाठि जागरण करतात.                         
महादेव रुद्र यांनां बेल वनस्पति आवडते. पांढरे फूल आवडते. पांढरे तांदूळ
अक्षता देतात. वाहतात.

                                                 ॐ

                                        ॐ नम : शिवाय

                                           हा जप मंत्र करतात.

DSCF3845 DSCF3846

DSCF3847 DSCF2682

नटसर्माट

                                                                     ॐ
नटसर्माट
आपल्या घरी कोणी बसायला आले की काका काकू असे गोड संभासण करतात.!
आपण लगेचं खूष किंवा नळ लाईट दुरुस्ती करणारे आले तरी गोड बोलतात.!
काम करतात पैसे घेऊन जातात.!
आपल्याला वाटतं हे लोक गोड बोलतात काम करुन पैसे नेतात !
आपल्या पोट च्या मुलांना आपल्या बरोबर असे का वागतां येत नाही !
आपल्या परीने आपल्या मुलांना लहान व मोठे केलेले असते त्यावेलेला आपण
आपल्या मुलाला मारतो धाक दाखवितो तो धाकं त्यांच्या मनांत अस्तो तो राग
मोठे पण झाल्या नंतर ते आपल्या बरोबर तसे वागतात.
आपण लहान असतांना मोठ्या लोकांचे ऐकत व आता त्याचा राग काढतो का ?
ते लक्षात नसते
ह्याचा परिणाम मुले ईतके वाईट वागतात. पिसे घेतात.आधी शिकविण्याचा
प्रयत्न करतात आपण शिकवितो असे वाटून सोडून देतो वां शिकतो पुढे पुढे
ते ईतके शिकवितात आरे बाप रे आपलं आऊट होतो पुढे पुढे हळू हळू मारायला
लागतात.काही करता येत नाही नाते वाईक मोठी झालेली असतात ते त्यात
पडत नाहीत शेजारी आजुबाजुचा परिसर ऐकावा चा प्रयत्न करतात वेळ काळ
खूप मोठा होऊन जातो कोठे ही तक्रार करतां येत नाही
ते दमदाटी देऊन सोडून देतात.
म्हतार पण आपण म्हणतो चार पैसे आहेत वंश याचा दिवा आहे ते
सर्व मिळवितांना आपल तरुण पण गेलेले असते मुलांनी निट वागावे ही
मानाची भावना असते !
ह्या मूळे अशा प्रकारे मूले वागत असतील तर समाज देश यांना धोका आहे.!

आठ मार्च

                                         ॐ
८ आठ मार्च
आठ ८ मार्च महिला दिन दिवस आहे.

महिला लहान असतांना आई वडील
बहिण भाऊ यांचे ऐकत असतात.

हरतालिका व्रत चांगला नवरा पती मिळावा ह्यासाठी व्रत करतात.
सासर व नवरा ह्यांचे ऐकत असतात.

मूले मोठी झाली की मूलांचे ऐकत असतात.

बायका स्त्री महिला मूली ह्यांना सर्वांचं ऐकून स्वत :चं
असं परिपूर्ण स्वत :चं वैशिष्ट पूर्ण स्वत: शैली स्वत :मी
ही शक्ती ठेवतात. मी !हे फार महत्वाचं आहे.!

मी मानी पणा नाही आदरा तिथ्य स्वत : चं कौतुक करुन
घेऊन
मानाने डोलदार पणाने मुलगी बहीण सौ बायको सौ सूनबाई
सौ आई ह्या रुपक नावं घेऊन मिरवित असते.

हाच खरा महिला दिन दिवस आहे.

DSCF3842

श्री दत्त तीर्थक्षेत्र

                                                       ॐ
श्री दत्त तीर्थक्षेत्र

श्री दत्त तीर्थक्षेत्र
१ श्री गाणगापूर २ श्री नरसोबा वाडी ३ श्री औदुंबर ४ श्री रेणुका देवी माहूर ची देवी
तेथील श्री दत्त तीर्थ क्षेत्र ५ श्री कोल्हापूर येथील श्री दत्त तीर्थ क्षेत्र
मानतात.
हे सर्व श्री दत्त तीर्थक्षेत्र माझी झालेली आहेत. तसेच श्री वणी देवी काशिक येथील
सोलापूर येथील श्री तुळजापूर देवी पण हे असतांना माझी तीर्थक्षेत्र
झालेली आहेत.
हे असतांना पण ही सर्व तीर्थक्षेत्र झालेली आहेत.
गाणगापूर २ नरसोबा वाडी ३ औदुंबर ४ रेणुका देवी माहूर ची देवी
तेथील श्री दत्त तीर्थ क्षेत्र ५ कोल्हापूर येथील श्री दत्त तीर्थ क्षेत्र
मानतात.
हे सर्व श्री दत्त तीर्थक्षेत्र माझी झालेली आहेत. तसेच श्री वणी देवी काशिक येथील
सोलापूर येथील श्री तुळजापूर देवी पण हे असतांना माझी तीर्थक्षेत्र
झालेली आहेत.
हे असतांना पण ही सर्व तीर्थक्षेत्र झालेली आहेत

 

DSCF2795 DSCF3602

DSC00042a Image

DSCF3527 DSCF3583

चिन्ह २

                                             ॐ
१ सावित्री २ सरस्वती ३ लक्ष्मी ४ पार्वती

या देवतांची प्रतिक प्रतिमा चिन्ह !

पूजा करण्यासाठी आहेत.!

DSCF1701 

DSCF3052 DSCF3051

DSCF3024 DSCF3080

DSCF3831 DSCF3837

DSCF3834 DSCF3836    ॐ रांगोळी

शिव पार्वती यंत्र

                                   ॐ
लक्ष्मी यंत्र हे

शिव पार्वती चं पण यंत्र आहे.

वरून चार ४ त्रिकोण  खालून पाचं ५ त्रिकोण असतात.
मध्ये एक बिंदु असतो

 

 DSCF0767 DSCF3033

 

सर्व हे यंत्र मी खूप वेळा काढलेले आहेत
व वसुधालय ब्लॉग मध्ये माहिती व यंत्र दाखविले आहेत.

पार्वती

पार्वती
दक्ष व प्रसूती यांची कन्या आहे.
दक्ष यांनी यज्ञ केला तेंव्हा त्या यज्ञ कुंडात स्वदेहदाह केला आहे.
दुसरा अवतार मध्ये मेना व हिमालय यांची कन्या आहे.
हिमालय पर्वत येथे मैत्रिण सह महादेव ,रुद्र , महेश ,शिव ,शंकर
एकच पण ही सर्व नाव असलेला असलेले पती नवरा मिळावा
ह्या साठी हारतालिका ची पूजा केली आहे.
रुद्र यांच्या पासून गणपती व स्कंद किंवा कार्तिकेय पुत्र मुलगे
झाले आहेत. बाण विरभद्र यांना ही पुत्र मुलगे मानले आहेत.

पार्वती च्या नृत्य यांना लास्य नृत्य म्हणतात.
स्त्री सुलभ व शृंगार प्रधान नृत्य आहे

उमा गौरी अंबिका अपर्णा हैमवती ईश्र्वरी सर्वमंगला
अनरकेश्र्वर काली दुर्गा चामुंडा भवानी आर्या आदिशक्ती
कात्तायणी गिरिजा दाक्षायणी भैरवी
असे पार्वती ची नाव आहेत.

पार्वतीच्या मुलीचे नाव अशोक सुंदरी आहे.

DSCF3838DSCF3482

DSCF3831 DSCF3837

DSCF3834 DSCF3836        ॐ रांगोळी

लक्ष्मी


लक्ष्मी

प्रजापति पिता आहे. वडील आहेत. विष्णु पति नवरा आहे.

आश्र्विन अमावस्या ला लक्ष्मी ची पूजा करतात.
पैसा सोन चांदी यांची भरभराट होण्या करता लक्ष्मी ची पूजा करतात. DSCF3024 DSCF3080

DSCF3035 DSCF0774

सरस्वती

                                             ॐ
सरस्वती
                   बुध्दी ची देवी आहे.दुर्गे ची पुत्री आहे.

गणपती व कार्तिक यांची बहिण मानली जाते.

नदी आहे.

अश्विन शुध्द दशमी दसरा ला सरस्वती पूजन करतात.
चैत्र शुध्द प्रतिपदा १ पाडवा ला सरस्वती पूजन करतात.
मूला नां विद्दार्थी यांना शाळेत घालतांना सरस्वती पूजन करतात.

DSCF3155DSCF3052 DSCF3073 DSCF3051

सावित्री

                                                     ॐ
सावित्री
                   सावित्री चा पिता अश्वपति तपस्येचे प्रतिक आहे.
                     सत्यवान यांचा पिताद्येयु मत्सेन
                     द्येयु मत्सेन (अंध आहेत.)

             सावित्री मृत्यु सोबत गप्पा गोष्टी करत स्वत :च्या
             हुशारी ने सत्यवान याचे प्राण मिळविनारी सावित्री आहे.
             नवरा याचे प्राण मिळविणारी सावित्री आहे.

          तसेच सासरा द्येयु मत्सेन (अंध आहेत.) यांना दृष्टी परत येऊन
        त्यांचे राज्य त्यांना मिळावे व त्यांना शंभर १०० मूले व्हावीत

          असे वर मागते.व सावित्री ला पण १०० शंभर मूले व्हावीत असे वर मागते .
          ३ तीन वर मागते सावित्री सत्य पूर्ण काम करणारी सावित्री आहे.

DSCF1701 

विठ्ठल

                                     ॐ

विठ्ठल
अकराव्या बाराव्या शतका पासून देव आहे.
कन्नड यांचा आद्द भक्त आहे.ज्ञानेश्वर काळा पासून आहे.

धनगर गवळी यांचा देव आहे.कृष्ण किंवा विष्णु रुप आहे.
आषाढी शुध्द एकादशी कार्तिकी शुध्द एकादशी
ला पंढरपूर येथे भक्त पायी चालत वारी बरोबर जातात.

कन्नड पंडरगे पासून पांडूरंग नाव पडले आहे.
विठ्ठल यांच्या बारा १२ महिने दोन ही एकादशी करणारे भक्त आहेत.

विठ्ठल यांना तुळस आवडते.पाऊस पाणी धान्य पिक देणारा
विठ्ठल आहे.

DSCF3827 DSCF1827

%d bloggers like this: