आपले स्वागत आहे!

Archive for मार्च 5, 2013

शिव पार्वती यंत्र

                                   ॐ
लक्ष्मी यंत्र हे

शिव पार्वती चं पण यंत्र आहे.

वरून चार ४ त्रिकोण  खालून पाचं ५ त्रिकोण असतात.
मध्ये एक बिंदु असतो

 

 DSCF0767 DSCF3033

 

सर्व हे यंत्र मी खूप वेळा काढलेले आहेत
व वसुधालय ब्लॉग मध्ये माहिती व यंत्र दाखविले आहेत.

पार्वती

पार्वती
दक्ष व प्रसूती यांची कन्या आहे.
दक्ष यांनी यज्ञ केला तेंव्हा त्या यज्ञ कुंडात स्वदेहदाह केला आहे.
दुसरा अवतार मध्ये मेना व हिमालय यांची कन्या आहे.
हिमालय पर्वत येथे मैत्रिण सह महादेव ,रुद्र , महेश ,शिव ,शंकर
एकच पण ही सर्व नाव असलेला असलेले पती नवरा मिळावा
ह्या साठी हारतालिका ची पूजा केली आहे.
रुद्र यांच्या पासून गणपती व स्कंद किंवा कार्तिकेय पुत्र मुलगे
झाले आहेत. बाण विरभद्र यांना ही पुत्र मुलगे मानले आहेत.

पार्वती च्या नृत्य यांना लास्य नृत्य म्हणतात.
स्त्री सुलभ व शृंगार प्रधान नृत्य आहे

उमा गौरी अंबिका अपर्णा हैमवती ईश्र्वरी सर्वमंगला
अनरकेश्र्वर काली दुर्गा चामुंडा भवानी आर्या आदिशक्ती
कात्तायणी गिरिजा दाक्षायणी भैरवी
असे पार्वती ची नाव आहेत.

पार्वतीच्या मुलीचे नाव अशोक सुंदरी आहे.

DSCF3838DSCF3482

DSCF3831 DSCF3837

DSCF3834 DSCF3836        ॐ रांगोळी

%d bloggers like this: