आपले स्वागत आहे!

Archive for मार्च 9, 2013

नटसर्माट

                                                                     ॐ
नटसर्माट
आपल्या घरी कोणी बसायला आले की काका काकू असे गोड संभासण करतात.!
आपण लगेचं खूष किंवा नळ लाईट दुरुस्ती करणारे आले तरी गोड बोलतात.!
काम करतात पैसे घेऊन जातात.!
आपल्याला वाटतं हे लोक गोड बोलतात काम करुन पैसे नेतात !
आपल्या पोट च्या मुलांना आपल्या बरोबर असे का वागतां येत नाही !
आपल्या परीने आपल्या मुलांना लहान व मोठे केलेले असते त्यावेलेला आपण
आपल्या मुलाला मारतो धाक दाखवितो तो धाकं त्यांच्या मनांत अस्तो तो राग
मोठे पण झाल्या नंतर ते आपल्या बरोबर तसे वागतात.
आपण लहान असतांना मोठ्या लोकांचे ऐकत व आता त्याचा राग काढतो का ?
ते लक्षात नसते
ह्याचा परिणाम मुले ईतके वाईट वागतात. पिसे घेतात.आधी शिकविण्याचा
प्रयत्न करतात आपण शिकवितो असे वाटून सोडून देतो वां शिकतो पुढे पुढे
ते ईतके शिकवितात आरे बाप रे आपलं आऊट होतो पुढे पुढे हळू हळू मारायला
लागतात.काही करता येत नाही नाते वाईक मोठी झालेली असतात ते त्यात
पडत नाहीत शेजारी आजुबाजुचा परिसर ऐकावा चा प्रयत्न करतात वेळ काळ
खूप मोठा होऊन जातो कोठे ही तक्रार करतां येत नाही
ते दमदाटी देऊन सोडून देतात.
म्हतार पण आपण म्हणतो चार पैसे आहेत वंश याचा दिवा आहे ते
सर्व मिळवितांना आपल तरुण पण गेलेले असते मुलांनी निट वागावे ही
मानाची भावना असते !
ह्या मूळे अशा प्रकारे मूले वागत असतील तर समाज देश यांना धोका आहे.!

%d bloggers like this: