अन्नपूर्णा
ॐ
अन्नपूर्णा
गुरु पुष्य नक्षत्र व रवि पुष्य नक्षत्र नवरात्रि दिवाळी
हा दिवस पाहून अन्नपूर्णा यंत्र याची पूजा करावी
माळ रुद्राक्ष याची वापरावी ११,२१,४१ वेळा जप करावा.
अन्नपूर्णा देवी चे स्तोत्र अन्नपूर्णा स्तोत्र हे श्रीमच्छकराचार्यविरचितम्
ह्यांनी लिहिलेले स्तोत्र आहे ते म्हणावे उत्तर दिशा कडे बसून म्हणावे.
अन्नपूर्णा देवी पार्वती रूप आहे.
पार्वती ची मूलगी सासरी जातांना पार्वती मुलीला अन्नपूर्णा याची मूर्ती
पूजा करण्या करता देते अन्न अन्नधान्य कधी कमी पडू नाही ह्या साठि
अन्नपूर्णा देवी ची मूर्ती ची पूजा करतात.लग्नात आसरी जातांना अन्नपूर्णा
देवी ची मूर्ती देण्याची रित आहे.पध्दत पद्दत आहे.मला पण मला दिलेली अन्नपूर्णा आहे.
अन्नपूर्णा चा पर्वत आहे उंची ८०९१ पृथ्वी वर उंच पर्वत आहे.
नेपाळ मध्ये स्थित आहे.
अन्नपूर्णा संगीत कार पण आहे.
मी अन्नपूर्णा स्तोत्र संगणक मध्ये लिहिलेले आहे ते आपण वाचू शकता.
अन्नपूर्णा यंत्र प्रथम चार पाकळ्या नंतर ८ पाकळ्या नंतर १६ पाकळ्या आहेत.