आपले स्वागत आहे!

Archive for मार्च 12, 2013

फाल्गुन महिना शक १९३४

                                  ॐ
स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर
उत्तरायण शिशिरऋतु फाल्गुन शुक्लपक्ष
नक्षत्र पूर्वाभाद्रपदा चंद्र राशिप्रवेश मीन
१ प्रतिपदा मंगळवार आहे .
तसेच दिनांक तारिख १२ .३ ( मार्च ) २०१३ साल आहे.
                                    ॐ
फाल्गुन महिना आहे.पांढरा चाफा च्या झाडं याला मस्त
पांढरी फूल आली आहेत तसेच लाल चाफा झाडं याला पण मस्त
लाल फूल आली आहेत माझ्या कडे वाळलेल पिवळा चाफा चं फूल आहे.
तसेच हिरवा चाफा चं पण फूल असतात.कमळ सारखी फूल असतात.
मुंबई असतांना खूप हिरवा चाफा फूल वापरली आहेत.

 

DSCF3855 DSCF3857

                    DSCF3860

%d bloggers like this: