अमरापूर गाव
ॐ
अमरापूर गाव येथील माहिती.
नरसिंहवाडी येथून १ एक किलोमिटर अतंरावर आहे.
नरसिंह सरस्वती तेथे राहतं होते. तेथून ते नरसिंहवाडीला गेले.
अमरापूर येथे सरस्वती यांनी कुलकर्णी घरात भिक्षा मागतांना
घेवडा चा वेल काढला उपटला. कुलकर्णी म्हणाले पूर्ण चं वेल उपटुन
टाकु म्हणुन जमीन खोदली तर त्यांना धन याचा हंडा सापडला.
ते कुलकर्णी हे खूप चं आनंदी झाले व कुलकर्णी यांनी नरसिंह सरस्वती
यांचे आभार मानले.
ही कथा गुरुं चरित्र हयात १८ अठरा वां अध्याय मध्ये आहे.
तेथे कुलकर्णी यांनी मंदिर बांधले आहे. तेथे मी व आमच्या कडे आलेले
पाहूणे नुकतेच जाऊन आलो आहोत.
तेथिल व ईतर ठिकाण येथील छायाचित्र फोटो दाखवित आहे.
ॐ
८५ पंच्चाऐंशी फुट गणपती आहे. सांदिपनी आश्रम गणपती आहे.