आपले स्वागत आहे!

Archive for मार्च 15, 2013

श्री रामदासस्वामी चें पत्र

                                   ॐ

अफझलखान निघाला हे सांगणारे पत्र सन १६५९

विवेके करावे कार्य साधन । जाणार नरतनु हे जाणोन ।
पूढील भविष्यार्थी मन । हातोची नये ।।१।।
चालू नये असन्मार्गि । त्यता बाणल्या अंगी ।
घुवीर कृपा ते प्रसंगी । दासमहात्म्य वाढवी ।।२।।
जनीनाथ आणि दिनकर । नित्य करिती संचार ।
घालिताती येरझार । लाविले भ्रमण जगदिशे ।।३।।
दिमाया मूळभवानी । हे सकल ब्रह्मांडाची स्वामिनी ।
येकांती विवेक करोनी । इष्ट योजना करावी ।।४।।
( पत्राच्या प्रत्येक ओवीचारण अद्दाक्षर घेतल्यास
‘ विजापूरचा सरदार निघाला आहे ‘ ही सूचना मिळते.)

                  ॐ

श्री रामदासस्वामी यांनी श्री छत्रपति शिवाजी राजा ( राजे ) यांना लिहिलेले पत्र !

 DSCF3876 DSCF3868

%d bloggers like this: