आपले स्वागत आहे!

                                   ॐ

अफझलखान निघाला हे सांगणारे पत्र सन १६५९

विवेके करावे कार्य साधन । जाणार नरतनु हे जाणोन ।
पूढील भविष्यार्थी मन । हातोची नये ।।१।।
चालू नये असन्मार्गि । त्यता बाणल्या अंगी ।
घुवीर कृपा ते प्रसंगी । दासमहात्म्य वाढवी ।।२।।
जनीनाथ आणि दिनकर । नित्य करिती संचार ।
घालिताती येरझार । लाविले भ्रमण जगदिशे ।।३।।
दिमाया मूळभवानी । हे सकल ब्रह्मांडाची स्वामिनी ।
येकांती विवेक करोनी । इष्ट योजना करावी ।।४।।
( पत्राच्या प्रत्येक ओवीचारण अद्दाक्षर घेतल्यास
‘ विजापूरचा सरदार निघाला आहे ‘ ही सूचना मिळते.)

                  ॐ

श्री रामदासस्वामी यांनी श्री छत्रपति शिवाजी राजा ( राजे ) यांना लिहिलेले पत्र !

 DSCF3876 DSCF3868

Comments on: "श्री रामदासस्वामी चें पत्र" (2)

  1. हे अत्यन्त महत्वाचे पत्र आहे। प्रसिद्ध केल्याबद्दल धन्यवाद।

    • श्री रामदास स्वामी चें पत्र पुस्तक चं आहे.

      बेबी धाट ने हे पुस्तक दिले आहे.अधून मधून कांही पत्र

      प्रसिध्द करेनं ! धंयवाद बद्दल ! धन्यवाद !

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: