आपले स्वागत आहे!

Archive for मार्च 16, 2013

मनपाडळे मारुती

                                              ॐ
  

   मनपाडळे मारुती
    श्री रामदास स्वामी नीं अकरा ११ मारुती स्थापन बांधले आहेत.
त्यातील मनपाडळे मारुती पन्हाळ गड येथून व ज्योतिबा चा
डोंगर मध्ये आहे राजकीय महत्व आहे.गाभारा ७ सात फूट गुणीले ६सहा
असून त्या भोवती २६ फूट गुणिले १५ फूट असा सभामंडप आहे.
मंदिर उत्तरामुख आहे. मूर्ती सुमारे ५।। साडे पाच फूट उंची ची आहे.
दीड फुट उंची ची कुबडी आहे.
पाडळी नावाचे गाव आहे.तेथे ही मारुती ची मूर्ती आहे.
रामदास स्वामी चां उत्सव असतो .

DSCF3878 DSCF3877

DSCF3879 DSCF3880

%d bloggers like this: