आपले स्वागत आहे!

मामी

                                                      ॐ
      मी माझ्या मामी व मामा भाऊ व सौ भावजय यांना
  भेटून आले आहे.
माझ्या मामी अजून भिरायला जातातं !प वर्तमान पत्र वाचतातं !
नातेवाईक यांना भेटायला गावाला पण जातातं
मी माझ्या आई ( वहिनी ) बरोबर आजोळी जाता असे तर
माझ्या मामी त्यांच्या मूलांना व मला पण सारखे खाऊ जेवण
सारखं देत असतं ! परकर पोलकं सारखे कापडं घेत असतं !
मला खूप मामी मामा विषयी आदर आपुलकी आजून ही वाटतं आहे.
मी मामी भेटल्या नंतर खूप लहान आठवले !
मामी चां व मामी नीं जपून ठेवलेला मामा मामी चां छायाचित्र
दाखवित आहे.
ॐ तसेच माझे मामा भाऊ व सौ भावजय यांचे ही छायाचित्र
दाखवित आहे.

 

         DSCF3887 DSCF3892

        DSCF3888 DSCF3889
                                            ॐ
बेदरकर बाई खूप घरोबा असलेल्या नातं नात्याच्या पलीकडे असलेल्या
त्यांना पण मी भेटले आहे त्यांना konaktara जोशी व गोखले यांनी
खूप जणांना दिलेले तांब याचे गंगाळ भेट दिलेले दाखवित आहे.

DSCF3917 DSCF3918

Comments on: "मामी" (3)

 1. किती छान छायाचित्र आले आहेत.! मामी नीं किती जूना फोटो जपणूक जपून ठेवला आहे.!

  पाय पण छान दिसतातं ! पांढरा चाफा ! गंगाळ भेट ! याला महत्व आहे !

 2. khuup varshanni mama-mami aani Bedarkarbaai disalya…fotot kaa hoinaa …far chhaan watle.
  Mami aani Baainna saadar namskar…jyotsna.

  • हो ! मामी नां पण मी खूप वर्षाने भेटले आहे.त्यांना पण मला

   भेटल्याने बरे वाटले असो !

   बाई कोल्हापुर येथे आल्यामुले त्यांची माझी भेट झाली व आता

   त्यांच्या घरी सार्वजन भेटले आहेत. ! गंगाळ भेट मस्त आहे

   आमच्या लग्ना पासून चे contyamtara जोशी व गोखले आहेत

   मला छान वाटतं आहे त्यामुळे .

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: