आपले स्वागत आहे!

चाफळ चे मारुती

                                             ॐ
    चाफळ चे मारुती
           समर्थ रामदास स्वामी च्यां जीवन – कार्यात चाफळ चे
   फार मोठे महत्व आहे.शके १५६९ / १६४८ मध्ये आपले शिष्य व
गावकरी यांच्या मदतीने राममंदिर बांधले आख्यायिका आहे की
ज्यावेळी प्रभु रामचंद्र यांनी समर्थांना अंगापूर च्या डोहातील मूर्ती
विषयी दृष्टांत दिला त्याच वेळी मारुती ने ही समर्थांना दर्शन देऊन
सांगितले की ” ह्या रामाच्या समोर माझी मूर्ती स्थापन करुन तू त्या
मूर्तीत प्रवेश कर आणि माझी भीममूर्ती रामाच्या देवळा च्या मागे स्थापन करा. “
मारुती च्या ह्या आदेशा प्रमाणे समर्थ यांनी राममंदिर च्या पुढे हात जोडून उभा
असलेला ‘ दासमारुती ‘ आणि मंदिराच्या मागे ‘ प्रतापमारुती ‘ अशा दोन मूर्तींची
स्थापना शके १५७० / १६४९ मध्ये केली.

 

                                DSCF3949 DSCF3885

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: