घर
ॐ
भारत मध्ये घर मोकळी हवा येणारी वाहन पक्षी यांचा आवाज येणारी घर असतात.
उन्ह पाऊस सहन करणारी असतात.पावसाचे पाण्याचे डाग भिंतीत पडले तरी
त्याचे काहि वाटतं नाहि फळवाले, भाजीवाले बोहारिन वाले यांचा आवाज
ऐकू येतो.व आपण त्यांना हाक देऊन भाजी विकत घेतो.
पक्षी यांचा कोकिळा कावळा मैस यांचा आवाज ऐकु येतो
मैस आपण भाकरी खायला देऊ शकतो.अजून हि भारत मध्ये एअर कंडीशन
घर नाहीत त्यामुळे नैसर्गिक हवामान भोगण्याची पेलण्याची ताकद भारत
लोकात आहे.
ऑफिस मध्ये किती पैसा त्या पेक्षा खूर्ची मान आहे.हुध्दा जास्त मानतात.
परदेश मध्ये एअर कंडीसन ची घर व मॉल मघ्ये फिरणे कृत्रिम व्यायाम
करणे कार मध्ये बसून गुढघे दुखून घेणे
पैसा भरपुर पण तिकडे हुध्दा खुर्ची देणारा.
भारत मधील कोकीळा चा आवाज असतांना आपण स्काईप लावले तर
परदेश मध्ये एअर कंडीशन मध्ये आवाज ऐकतात.
असे प्रकारे भारत व परदेश मधील फरक आहे.ज्याला जे आवडेल
सुख ते तो घेतो हल्ली घरोघरी मुले परदेश मध्ये राहतात व
आई व वडील कौतुक करतात. किती योग्य आहे हे सर्व संपल्या
नंतर समजते.