श्रीक्षेत्र बहे
ॐ
श्रीक्षेत्र बहे – बोरगाव
बहे ( किंवा बाहे ) वाळवे तालुक्यातील कृष्णा नदीच्या
काठी बोरगाव जवळ आहे, म्हणून त्याचा उल्लेख बहे – बोरगाव
असा केला जातो.
आहे येथील नदीच्या प्रवाहात एक बेट आहे. त्याचे नाव ‘ रामलिंग ‘
या बेटावर एक प्राचीन राममंदिर आहे. रामाच्या पुढ्यात शिवलिंहिग आहे,
ह्या बेटावर राममंदिराच्या मागे मारुती ची मूरति स्थापन केलेली आहे,
ह्या मारुतीचे हात कृष्णे च्या प्रवाह अडविण्यात मांड्या च्या दोन्ही
बाजूस धरलेले असे आहेत. डोक्यावर उंच मुकुट आहे. हि मूर्ती भव्य
भीममूर्ती आहे रंगीत आहे. समर्थांनी ह या मूर्ती ची स्थापना
शके १५७३ / सन अध्ये १६५२ केली आहे असे मानले जाते