आपले स्वागत आहे!

Archive for मार्च 30, 2013

श्रीक्षेत्र मसूर

                                                  ॐ
         श्रीक्षेत्र मसूर
                  मसूर येथील ब्रह्मपुरी भागातील कुलकर्णी घराण्याला
समर्थांनी अनुग्रह दिला होता म्हणून या ब्रह्मपुरी भागातच शके
१५६७ / सन १६४६ मध्ये मारुतीची स्थापना केली.हा मारुती
‘ मसूरचा मारुती म्हणून ओळखला जातो.त्याला ‘ महारुद्र ‘
असेही म्हणतात.
शहापूर पासून मसूर फक्त दोन अडीच मैलांवर आहे
पुणे -मिरज मार्गावर रेल्वे स्टेशन आहे.दोन ओढे एकत्र येतात.
ब्रह्मपुरी भाग ओढ्यापलीकडे आहे.
ही मूर्ती सुध्दा चुन्याची आहे.मूर्तीची उंची सुमारे ५ फूट आहे.
मूर्ती पूर्वाभिमुख आहे.

DSCF3966 DSCF3953

%d bloggers like this: