आपले स्वागत आहे!

Archive for मार्च 31, 2013

ब्लॉग पोस्ट१,२११ वां

ब्लॉग पोस्ट १,२११ वां

दिनांक तारिख 1. 4 ( एप्रील  ) 2013 साल ला

१.४ ( एप्रील ) २०१३ साल ला

वसुधालय ब्लॉग पोस्ट १,२११ वां

एक हजार ,दोनशे अकरा वा लॉग पोस्ट होत आहे,

आपण सर्वांनी ब्लॉग पोस्ट वाचन केले प्रतिक्रिया दिल्यातं

Like केलेतं भेटी दिल्यातं त्याबध्दल बद्दल मी आभारी आहे.

भेटी  121 , 837

१२१ , ८३७

एक लाख एकवीस हजार , आठशे सदोतीस .

धन्यवाद ! धंयवाद !

DSCF3932 DSCF3918

श्रीक्षेत्र उंब्रज

                                            ॐ
                श्रीक्षेत्र उंब्रज
समर्थ रामदासस्वामी चाफळ हून रोज उंब्रज येथे स्नानाला
जात, म्हणून येथील मारुतीची स्थापना असावी मंदिराच्या
जवळ कृष्णा नदिचा घाट आहे. कृष्णा नदीत स्नान करायचे
व मग ह्या मारुतीच्या मूर्तीची पुजा करायची असा समर्थां चा
नित्यकर्म असे
मूर्ती ची स्थापना शके १५७१ / सन १६५० मध्ये झालि ह्या
मूर्तीच्या स्थापनेनंतर समर्थांनी सतत तेरा दिवस किर्तन केले व नंतर
त्यांना शिरोळे येथील देशपांडे घेऊन गेले असा ‘ विश्रामधामात ‘
उल्लेख आहे.

DSCF3970 DSCF3962

%d bloggers like this: