आपले स्वागत आहे!

Archive for एप्रिल, 2013

कांदा याची भाजी

   कांदा याची भाजी : मी नेहमी कांदा याची भाजी करते
येथे सौ सूनबाई व मूला ला  आवडेल ह्यासाठी कांदा याची
भाजी केली आहे. कादा मी नेहमी विळी ने चिरते  येथे सुरी
ने कांदा चिरला आहे. थोडा जाड चिरला गेला आहे जागा बदलली
की स्वैंयपाक पण थोडा वेगळा करतांना वाटतो.
ग्यास पेटवून कढई ठेवली तेल मोहरी चि फोडणी केली
कांदा फोडणी तं घातला परतून घेतला पाणी घातले चणा डाळी चे
हरबरा डाळी चे पीठ घातले हळद मीठ लाल तिखट घातले
सर्व भाजी हालविली झाकण ठेवून वाफ आणली.
भाजी बाऊल मध्ये काढली. शेजारी कोकम चा भरलेला काचे चा
ग्लास ठेवला मी येथे पण कांदा व सुरी चे तसेच कोकम चा काचे चा
ग्लास सगट फोटो छायाचित्र काढले आहेत हे फोटो क्यमेरात न काढता
ट्याब मध्ये काढले आहेत.
IMG_20130428_162404[1]  IMG_20130428_164212[1]
IMG_20130428_165541[1]

पंढरपूर

पंढरपूर येथे विठोबा ची नवीन मूर्ती तयार करण्यात आली आहे

१५ पंधरा दिवसात प्रतिस्थापना होणार आहे

अभिनंदन पांढरा दगड आहे असे वाटते ! विठ्ठल मूर्ती काही पैसे

न घेता केली आहे आपले मन खुप मोठे आहे विठ्ठल देवा आपल्याला सर्व

कामही देईल चं ह्यात शंका नाही अभिनंदन !भक्त यांच्या भक्त यांच्या मनातं

नवीन मूर्ती बसेल व डोळ्यातं पण भरेल !आवडेल नक्की चं .डोळ्यातं मावेलं !

नक्की चं !

विणकाम

मी विणलेला मफलर आणि टोपी. विणकामात वेळ कसा जातो ते कळत नाही.

IMG_20130427_175941

भटकंती

 ॐ

मी गाणगापूर येथे जाते मुंबई येथे जाते.पुणे येथे जाते.
आता अमेरिका येथे आले आहे.खाणे करते.फिरते मुले
सर्व माझी काळजी घेतात. कोल्हापूर येथे देऊळ व बाजार
करते तेथे पण माझा मुलगा काळजी घेतो. BLOG करते
सर्व करते औषधं घेते.

काही वेळेला हयांची खूप आठवण येते व देवा पेक्षा ही
हयांची आठवण येते .वाटतं आतां ह्यांच्या कडे जावं.
मुलांनी किती केले केलं तरी खळबळ होते काय ते कळतं नाही
सर्व काम व जीवन राहणं बदलून जाते जातं !
आता काय अमेरिका ! मी दोनदा पाहिली आहे
सहज मुला कडे आले खरं !

श्री राम जय राम जय जय राम

AAI-ANNA

सौ. सुनबाई

 घरातील सौ सुना सुनबाई खुष तर आपण खुष !
असतो ! माझी सौ सुनबाई खुष असते मी योग क्लास
ह्या वय वयाला शिकले माझी तब्येत चांगली रहावी ह्या
साठी मला योग क्रिया खाणे नियत्रन ठेवण्यासाठी सांगते
मी तिचे ऐकते मग ती खुष असते आम्ही दोघी कार मधून
मॉल मध्ये जाऊन येतो तिला मी बरोबर असले कि आवडते
मी तिला चहा करून देते चुरमुरे चे लसूण घालून भडंग करून दिले तिला खुप आवडले
सहवास असला कि जास्त जिव्हाळा लागतो असतो
मी पण माझ्या सौ सासूबाई जवळ रहाता असे त्यांना पण माकामा आवडता असे त्या
पुण्यात असल्या तरी माझे नाव वसुधा घेता असता माझ्या सौ. जावा म्हणत त्या
कोल्हापूर येथे आहेत कोठून कोठे येतो बघां !
DSCF3884.jpg

नारळ

आज हनुमान जयंती आहे, गुरुपुजेत ही पौर्णिमेचा नारळ ठेवला. अगदी गोड पाणी निघाले. व् पूर्ण नारळ निघाला त्याचा फोटो.

IMG_20130424_192209IMG_20130424_210023

इन्नर इंजीनिअरिंग

मी आता अमेरिका येथे आहे. सौ सूनबाई व मुलगा ह्यांच्या कडे आले आहे .
मी इन्नर इंजीनिअरिंग – योग याचा ३ तीन दिवस याचा क्लास केला आहे सर्व क्रिया हळू हळू येत
आहेत. त्यात पळणे व फुट बॉल खेळणे संगीत ह्यात डांस करणे पण आहे
ते पण मी केले आहे .

क्लास झाल्या नम्तर सदगुरुं नीं सर्व शिष्य यांना फुलं ह्याचातं पाणी शिंपडून
फूलं याना हात लावून स्वत :त ला जे फूलं पाहिजे ते सेंवसेव कडून फुलं
दिली आहेत मी पिवळ फूलं घेतले आहे लाल ,पांढरी फूलं होती
मला सर्व करतांना अमेरिका येथे काही ही भाषा याची अडचण आली नाही
सर्व एकत्र चांगले योगा करून शिकले आहेत नवीन अनुभव व अभ्यास केला आहे .
संगणक नंतर योगा चा अभ्यास नवीन शिकण्यासा मिळाले आहे ह्या वयाला ही
मला थोडे फार योगा करता येत आहे हे काही थोडे फार नाही
माझ्या सौ सूनबाई व मुला मुळे सर्व माहिती व ईतर सर्व जमले आहे
येथील जनसमुदाय मिसळून घेतातं भाषा मध्ये येत नाही हे महत्वाचं महत्वाचे आहे

मी सदगुरुं नां श्री यंत्र दिली आहेतं

ब्लॉग पोस्ट १, २२२ वां


ब्लॉग पोस्ट १, २२२ वां

दिनांक तारीख  ९ .४ ( एप्रील ) २०१३ साल ला

वसुधालय ब्लॉग पोस्ट १,२२२ वां होत आहे.

1, 222 वां  ब्लॉग  पोस्ट होतं आहे.

एक हजार ,दोनशे बावीस वां ब्लॉग पोस्ट होतं आहे.

आपण सर्वांनी ब्लॉग वाचन केलेतं करून
प्रतिक्रिया दिल्यातं Like केलेतं भेटी दिल्यातं

त्या बध्दल बद्दल मी आभारी आहे.

भेटी एक लाख तेवीस हजार शुण्य पन्नास .

123, 050

१२३ , ०५० आहेत    .

धन्यवाद! धन्यवाद!

DSCF3953 DSCF3962

 

मी आता माझे लिखान बंद करतं करीत आहे.

 

 

 

श्रीक्षेत्र शहापूर

                                                     ॐ
           श्रीक्षेत्र शहापूर
                       कऱ्हाड – मसूर रस्त्यावर सुमारे नऊदहा किलोमिटर
अंतरावर शहापूर चा फाटा आहे.मारुतीचे मंदिर मुख्य रस्त्यापासून
दोन फर्लांग तरी आहे.शहापूर गावाच्या एका टोकाला नीदतिरावर
नदी तिरावर हे मंदिर आहे.
येथील मारुती ची मूर्ती नेमकी  कशाची बनलेली आहे हे सांगता येत नाही.
पण चुण्याची आहे असे मानले जाते.मूर्ती ची उंची ६ फूट आहे.
ह्या मारुती ला ‘ शहापूर चुन्याचा मारुती ‘ असे हि म्हणतात.
मूर्तीचा चेहरा उंच वाटतो.मारुती च्या डोक्यार गोंड्या ची टोपी आहे.
समर्थां च्या अकरा मारुती पहिला मानला जातो.

DSCF3992 DSCF3953

श्रीक्षेत्र शिंगणवाडी

                                          ॐ
   श्रीक्षेत्र शिंगणवाडी
       चाफळ च्या नैऋत्येस सुमारे अर्ध्या मैलावर शिगंणवाडी चि
तेकडी आहे. शिगंणवाडीला सिंगणवाडी किंवा सिंघणवाडी अशी
नावे आहेत.
तेथील गुहेत समर्थ रामदास जपजाप्य करायला जात म्हणून
त्यांनी आपल्या आराध्य हणजेच मारुतीची मूर्ती तयार करून
तिची स्थापना येथे केली.चाफळ च्या दोन मारुतीची स्थापने
मागोमाग म्हणजेच शके १५७१ / सन १६५० मध्ये ह्या मूर्तीची
स्थापना झाली अवावी असे मानले जाते.मठ होता.
शिवाजी महाराज व समर्थ रामदास यांची भेट झाली ती
ह्या माठालागत च्या बागेतील एका शेवरीच्या वृक्षा खाली
झाली.( काहींच्या मते तेथील एका चीमचे च्या वृक्षा खाली
हि भेट झाली.)
ह्या भेटी च्या वेळी शिवाजी महारांजा कडून गुरुदक्षीणे मिळालेले
होन समर्थांनी तेथे जमलेल्या लोकांवर उधळले व त्यातील काही
नाणी अगदी परवा – परवा पर्यंत ह्या परिसरात सापडत असे म्हणतात.

DSCF3988 DSCF3868

श्रीक्षेत्र शिरोळे

                                                    ॐ
                   श्रीक्षेत्र शिरोळे
नागपंचमी दिवस ला गारुडा चा व नागांचा खेळा साठी
प्रसिध्द असलेले जे बत्तीस – शिरोळे नावाकौलारू मंदिर चे गाव तेच
हे शिरोळे.महादजी साबाजी देशपांडे हे समर्थांचे शिष्य
बनले होते त्यांच्या आग्रहास्तव समर्थांनी
शके १५७६ / सन १६५५ च्या सुमारास येथील मारुती ची
स्थापाना केली.पूजेअर्चेची जबाबदारी देशपांडे यांच्या सोपविली
वरचा कळस रंगविला आहे.एक कमान बांधून तीत मारुतीची
स्थापना केली होती.शिष्य जयरामस्वामी यांनी मंदिर बांधले
सोमारे शंभर वर्षा पूर्वी जठार नावाह्या  च्या मारुती भक्त मामलेदार
यांनी दगडी देऊळ बांधून घेतले.सुमारे तीन वर्षापूर्वी सध्याच्या
ट्रस्टी नी कळस मंडप वगैरेंची दुरुस्ती करून घेतली.
उत्तर मुख आहे उंची सुमारे सात फट आहे मूर्ती च्या
कंबरपट्टा व घंटा कटीवस्त्र व त्यांचा गोंडा सुरेख चितारलेला आहे.
मस्तकार डाव्या उजव्या बाजूला झरोके आहेत.वायुपुत्रा भोवती
सतत हवा खेळती राहते.सुर्यास्त्या वेळी ह्या झरोक्याउन्याची तून
मूर्तीवर प्रकाश पडतो.सुर्य किरण पडते सुंदर दिसते.चुन्याची बनविली आहे.
दक्षिण कडे एक प्रवेश व्दार आहे.वीज आहे.देवळा जवळ एक ओढा आहे.

DSCF3987 DSCF3978

पारगाव मारुती

                                                ॐ
                        पारगाव  मारुती
     पारगाव हे मनपाडळे ह्या मारुती – देवस्थानापासून सुमारे
पाच मैलांवर आहे. मात्र दोन देवस्थान जोडणारा थेट एस.टी
चा रस्ता नाहि.कऱ्हाड – कोल्हापूर रस्त्यावरील वाठार ह्या
गावापासून वारणा सारख कारखान्या कडे जाणाऱ्या रस्त्यावर
नवे पारगाव आहे व त्याच्या उत्तरेस दोन मैलांवर जुने पारगाव आहे.
ह्या जुन्या पारगावचा मारुती हाच समर्थ स्थापित
‘ पारगाव ‘  चा मारुती. ह्या मूर्तीची स्थापना शके १५७४ / सन १६५३
मध्ये झाली असावी असे मानले जाते. पारगाव हे सुध्दा पन्हाळ
गदाअजवलचे च गाव असल्यामुळे समर्थां नी त्याचे राजकीय
महत्व लक्षात घेऊन बहुदा येथे मारुती मूर्ती ची स्थापना केली
असावी अनाजी दत्तो व कोंडाजी फर्जंद यांना शिवाजी महाराजां नी
पन्हाळ्या ची मोहिम सांगितली तेव्हा राजकीय खलबता साठी
शिवाजी महाराज व समर्थ रामदास हे दोघे ह्या पारगाव येथे
येत असता असे म्हणतात.

DSCF3986 DSCF3978

माजगाव मारुती

                                              ॐ
       श्रीक्षेत्र     माजगाव
चाफळ हून ऊंब्रज कडे जाताना पूर्वस सुमारे दीड मैलावर माजगाव येते.
ह्या गावच्या शिवेवर साधारण घोड्याच्या आकाराचा एक मोठा धोंडा होता.
लोक त्या धोंड्यालाच ग्रामरक्षक मारुती म्हणून पूजीत असत .एकदा समर्थ त्या
गावी गेले असता त्यांना गावकऱ्यांनी तो धोंडा दाखविला व ” तुमच्या पवित्र
हातांनी ह्या मारुतीची प्रतिष्ठापना व्हावी ”  विनंती केली गावकऱ्यांची ही
श्रध्दा पाहून समर्थांनी त्या धोंड्या वर मारुती ची प्रतिमा कोरुन घेतली
व शके १५७१ / सन १६५० मध्ये त्या मारुतीची उत्सवपूर्वक स्थापना केली.
तेथे देऊळ उभे केले 

 

DSCF3976 DSCF3962

भीममारुती

                                         ॐ
      प्रतापमारुती चे मंदिर चाफळ पासून तीनशे   फूट अंतरावर आहे
या मारुती ला ‘ भीममारुती ‘ ‘ प्रताप – मारुती किंवा ‘ वीर मारुती ‘
.अशी तीन नावे आहेत ते मंदिरदेखील जसे समर्थांनी बांधले त्याच
स्थितीत आहे.
प्रताप मारुती ची उंची सुमारे सात – आठ फूट आहे.मूर्ती अत्यंत भव्य उंच
व रेखीव आहे ‘ भीमरुपी महारुद्रा ‘ ह्या स्तोत्रात समर्थांनी वर्णन केल्या प्रमाणे
‘ पुच्छ माथा मुरडिले ‘ आहे. मस्तकावर मुकुट कानात कुंडले आहेत
कटिभोवती सुवर्णाची कासोटी व तिला रुणझुण करणाऱ्या घंट्या आहेत
टकाराचे ठाण मांडून बसलेली ही मूर्ती आहे.नेटकी सडपातळ आहे.
समर्थांनी आपल्या विशिष्ट शैलीत ठसकेबाज वर्णन केलेली ही मूर्ती आहे.

DSCF3967 DSCF3962

सांजवातं !

                                      ॐ 

        सांजवातं !

 

DSCF3977  DSCF3978

पंढरपूरहून मातोश्रीस पाठविलेले पत्र

                                                              ॐ

                           पंढरपूरहून मातोश्रीस पाठविलेले पत्र

        सकळ गुणांचा निधी । निर्गुणाची कार्यसिद्धी
  विवेकाची दृढबुद्धि । तुझेंनि गुने ।। १ ।।
तू भवसिंधूचे तारू । तूं भक्ताचा आधारू ।
तूं अनाथाचे अवसरु । वैष्णवी माया ।। २ ।।
तूं भावार्थाची जननी । तूम विरक्ता संजीवनी ।
तूं परमार्थाची खाणी । भजनशीळ ।। ३ ।।
तूं सर्व सुखांची मूस । तूं आनंदरत्नांची मांदूस ।
तुझेनि चुकति सायास । संसारीचे ।। ४ ।।
तू परमार्थाविषयी अग्रगण्य । सद्गुरु दासाचे मंडण ।
समाधानाची खूण । अंतरी वसे ।। ५ ।।
सत्संगासी सादर । भक्तिमार्गासी तत्पर ।
धूर्त कुशल अति  सादर । परोपकारी ।। ६ ।।
श्री गुरुभजनी तत्पर । स्वामीकृपा निरंतर ।
म्हणोनि शुद्ध क्रियेचा उद्धार । तुमचे ठायी ।। ७ ।।
आत्मचर्चेसि मुगुटमणी । अत्यंत सादरता निरुपणी
बोलणे अमृतवाणी । म्रुदवचनी ।। ८ ।।
विवेक्निधि केवळ । अंतरशुध्द  निर्मळ ।
ज्ञानदीप प्रबळ । तुमचे ठायी ।। ९ ।।
क्रियाशुद्धी निर्मळ मन । निरभिमानी परम सज्जन ।
निरंतर अनुसंधान । अंतरी वसे ।। १० ।।
भावार्थाचे आगारू । प्रबळ शांतीचा सागरु ।
पाहता उपमे । तोही उणा ।। ११ ।।

              *          *         *

DSCF3975 DSCF3932

सौ इंदिरा काकू

                                     ॐ
  उत्तरायण शिशिरऋतु फाल्गुन कृष्णपक्ष

              एकनाथ षष्ठी ला

माझ्या सौ इंदिरा काकू चां वाढ दिवस असतो !

सौ इंदिरा काकू नां माझा नमस्कार !

सोबत माझे काका आनंदराव काका आहेत.!
त्यांना पण नमस्कार

DSCF3993 DSCF3994

DSCF3884 DSCF3932

श्री समर्थांचे पत्र

                                          ॐ
             पंचवटीच्या रामोपासकांना श्री समर्थांचे पत्र

जनस्थान गोदातटी । परम पावन पंचवटी ।
जेथे पडिली कृपादृष्टी । रघोत्तमा रायाची ।। १ ।।
तेथील रामउपासक । त्यांच्या सेवकांचा सेवक ।
तुम्हांमध्ये मी येक रंग । सरते करावे ।। २ ।।
तुम्ही निकट देवापासी । आणि मी पलिलो दुरिदेसि ।
कृपाळुपणे रघुनाथासी । माझी करुणा भाकावी ।। ३ ।।
म्हणावे ते अनाथ । समर्था तू दीनानाथ ।
म्हणावे ते पतित । तू पतितपावनु
म्हणावे ते परम किंकर । देवा तू करुणाकर ।
म्हणावे ते निराधार । राधार इच्छी
सत्य मिथ्या तुझा म्हणावी । त्याची चिंता असो द्दावी ।
ऐसी करुणा करावी । नाना प्रकारी ।। ६ ।।
तुम्हा दासामध्ये मी हीण । माझे कोट्यावधी अवगुण ।
परंतु आहे अनन्य । सेवक रघुनाथाचा ।। ७ ।।
पुढे म्या ऐसेचि असावे । माझे मन न पालटावे ।
इतुके देवासी मागावे । तुम्ही बंधुवर्गी
प्रत्यही माझा नमस्कार । देवासी करावा निरंतर ।
मजकारणे शरीर । इतुके कष्टवावे
बाळ वृध नर नारी । सकळ भक्त कुमार कुमारी ।
समस्तासी नमस्कारी । कृष्णातीरवासी ।। १० ।।
शुध उपासना विमळज्ञान ! वीतराग आणि ब्राह्मण्यरक्षण ।

DSCF3974 DSCF3953

%d bloggers like this: