आपले स्वागत आहे!

Archive for एप्रिल 1, 2013

सौ इंदिरा काकू

                                     ॐ
  उत्तरायण शिशिरऋतु फाल्गुन कृष्णपक्ष

              एकनाथ षष्ठी ला

माझ्या सौ इंदिरा काकू चां वाढ दिवस असतो !

सौ इंदिरा काकू नां माझा नमस्कार !

सोबत माझे काका आनंदराव काका आहेत.!
त्यांना पण नमस्कार

DSCF3993 DSCF3994

DSCF3884 DSCF3932

श्री समर्थांचे पत्र

                                          ॐ
             पंचवटीच्या रामोपासकांना श्री समर्थांचे पत्र

जनस्थान गोदातटी । परम पावन पंचवटी ।
जेथे पडिली कृपादृष्टी । रघोत्तमा रायाची ।। १ ।।
तेथील रामउपासक । त्यांच्या सेवकांचा सेवक ।
तुम्हांमध्ये मी येक रंग । सरते करावे ।। २ ।।
तुम्ही निकट देवापासी । आणि मी पलिलो दुरिदेसि ।
कृपाळुपणे रघुनाथासी । माझी करुणा भाकावी ।। ३ ।।
म्हणावे ते अनाथ । समर्था तू दीनानाथ ।
म्हणावे ते पतित । तू पतितपावनु
म्हणावे ते परम किंकर । देवा तू करुणाकर ।
म्हणावे ते निराधार । राधार इच्छी
सत्य मिथ्या तुझा म्हणावी । त्याची चिंता असो द्दावी ।
ऐसी करुणा करावी । नाना प्रकारी ।। ६ ।।
तुम्हा दासामध्ये मी हीण । माझे कोट्यावधी अवगुण ।
परंतु आहे अनन्य । सेवक रघुनाथाचा ।। ७ ।।
पुढे म्या ऐसेचि असावे । माझे मन न पालटावे ।
इतुके देवासी मागावे । तुम्ही बंधुवर्गी
प्रत्यही माझा नमस्कार । देवासी करावा निरंतर ।
मजकारणे शरीर । इतुके कष्टवावे
बाळ वृध नर नारी । सकळ भक्त कुमार कुमारी ।
समस्तासी नमस्कारी । कृष्णातीरवासी ।। १० ।।
शुध उपासना विमळज्ञान ! वीतराग आणि ब्राह्मण्यरक्षण ।

DSCF3974 DSCF3953

%d bloggers like this: