आपले स्वागत आहे!

Archive for एप्रिल 24, 2013

इन्नर इंजीनिअरिंग

मी आता अमेरिका येथे आहे. सौ सूनबाई व मुलगा ह्यांच्या कडे आले आहे .
मी इन्नर इंजीनिअरिंग – योग याचा ३ तीन दिवस याचा क्लास केला आहे सर्व क्रिया हळू हळू येत
आहेत. त्यात पळणे व फुट बॉल खेळणे संगीत ह्यात डांस करणे पण आहे
ते पण मी केले आहे .

क्लास झाल्या नम्तर सदगुरुं नीं सर्व शिष्य यांना फुलं ह्याचातं पाणी शिंपडून
फूलं याना हात लावून स्वत :त ला जे फूलं पाहिजे ते सेंवसेव कडून फुलं
दिली आहेत मी पिवळ फूलं घेतले आहे लाल ,पांढरी फूलं होती
मला सर्व करतांना अमेरिका येथे काही ही भाषा याची अडचण आली नाही
सर्व एकत्र चांगले योगा करून शिकले आहेत नवीन अनुभव व अभ्यास केला आहे .
संगणक नंतर योगा चा अभ्यास नवीन शिकण्यासा मिळाले आहे ह्या वयाला ही
मला थोडे फार योगा करता येत आहे हे काही थोडे फार नाही
माझ्या सौ सूनबाई व मुला मुळे सर्व माहिती व ईतर सर्व जमले आहे
येथील जनसमुदाय मिसळून घेतातं भाषा मध्ये येत नाही हे महत्वाचं महत्वाचे आहे

मी सदगुरुं नां श्री यंत्र दिली आहेतं

%d bloggers like this: