आपले स्वागत आहे!

Archive for एप्रिल 27, 2013

भटकंती

 ॐ

मी गाणगापूर येथे जाते मुंबई येथे जाते.पुणे येथे जाते.
आता अमेरिका येथे आले आहे.खाणे करते.फिरते मुले
सर्व माझी काळजी घेतात. कोल्हापूर येथे देऊळ व बाजार
करते तेथे पण माझा मुलगा काळजी घेतो. BLOG करते
सर्व करते औषधं घेते.

काही वेळेला हयांची खूप आठवण येते व देवा पेक्षा ही
हयांची आठवण येते .वाटतं आतां ह्यांच्या कडे जावं.
मुलांनी किती केले केलं तरी खळबळ होते काय ते कळतं नाही
सर्व काम व जीवन राहणं बदलून जाते जातं !
आता काय अमेरिका ! मी दोनदा पाहिली आहे
सहज मुला कडे आले खरं !

श्री राम जय राम जय जय राम

AAI-ANNA
%d bloggers like this: