आपले स्वागत आहे!

पंढरपूर

पंढरपूर येथे विठोबा ची नवीन मूर्ती तयार करण्यात आली आहे

१५ पंधरा दिवसात प्रतिस्थापना होणार आहे

अभिनंदन पांढरा दगड आहे असे वाटते ! विठ्ठल मूर्ती काही पैसे

न घेता केली आहे आपले मन खुप मोठे आहे विठ्ठल देवा आपल्याला सर्व

कामही देईल चं ह्यात शंका नाही अभिनंदन !भक्त यांच्या भक्त यांच्या मनातं

नवीन मूर्ती बसेल व डोळ्यातं पण भरेल !आवडेल नक्की चं .डोळ्यातं मावेलं !

नक्की चं !

Comments on: "पंढरपूर" (6)

 1. But why in Pandharpur only?

  • पंढरपूर येथील विठ्ठल मूर्ती ते बसवणार चं आहेत
   भक्त त्याचा रुप स्विकार करण्यास खूप वेळ लागेल
   ईतर ठिकाणी मूर्ती चं तयार नाही व भक्त काय करणार !
   त्यांना ही नवीन देव नक्की मनातं भरेलं !
   नविन माणूस जन्म घेतो व जुना कांही काळं याने जातो
   त्या सारखे आहे पण जुना माणूस याची काहीतरी आठवणं
   नक्की असते चं असते ते आपल्या ला कळतं नाही !

 2. taai….khare aahe tuze mhanane…bhakt laukar nahi swikarnar….bhavana aste….kaal jawa lagel.

  baki tu tikde chhaan ramali aahes…yog class zala ..changale zale…..niwant raha.


  • पंढरपूर येथे नवीन मूर्ती केली आहे प्रतिस्थापना होणार आहे हे कल्या
   नंतर दोन दिवस नंतर आठवले कोल्हापुर येथे भक्त ह्यांच्या साठि नवीन मूर्ति
   अभिषेक साठि केली आहे.चौकातं त्याची गुरुजीं कडून अभिषेक करून घेतातं
   मला वाटतं पितळी आहे मी पाहिली नाही ओटी वगैरे देवीला देतातं
   माझ्या लक्षातं नंतर आले आहे तासाचं प्रकार पंढरपूर येथे असणारं !

   ॐ मी येथे रुळले आहे जुने फोटो पाहिले तातपुरते तसे वाटले चालायचे चं
   सहवास भरपूर असतो!


   • आम्ही गाणगापूर येथे दत्त यांना अभिषेक केला
    गुरुजी च्यां कडे पादुका असतात त्यात च त्यांनी
    आमच्या कडून अभिषेक करुन घतेला आहे.
    नार्सोबावाडी येथे पण दत्त यांच्या पादुका ह्या वर
    अभिषेक करतातं सगळी कडे काहि तरी अशा प्रकारे सोय सनार चं !


 3. एका प्रतिक्रिया मुळे किती मनांत विचार आले बघा !
  ब्लॉग लिहितांना अभ्यास पूर्वक लिहावयास हवे हवं !

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: