आपले स्वागत आहे!

Archive for एप्रिल 30, 2013

कांदा याची भाजी

   कांदा याची भाजी : मी नेहमी कांदा याची भाजी करते
येथे सौ सूनबाई व मूला ला  आवडेल ह्यासाठी कांदा याची
भाजी केली आहे. कादा मी नेहमी विळी ने चिरते  येथे सुरी
ने कांदा चिरला आहे. थोडा जाड चिरला गेला आहे जागा बदलली
की स्वैंयपाक पण थोडा वेगळा करतांना वाटतो.
ग्यास पेटवून कढई ठेवली तेल मोहरी चि फोडणी केली
कांदा फोडणी तं घातला परतून घेतला पाणी घातले चणा डाळी चे
हरबरा डाळी चे पीठ घातले हळद मीठ लाल तिखट घातले
सर्व भाजी हालविली झाकण ठेवून वाफ आणली.
भाजी बाऊल मध्ये काढली. शेजारी कोकम चा भरलेला काचे चा
ग्लास ठेवला मी येथे पण कांदा व सुरी चे तसेच कोकम चा काचे चा
ग्लास सगट फोटो छायाचित्र काढले आहेत हे फोटो क्यमेरात न काढता
ट्याब मध्ये काढले आहेत.
IMG_20130428_162404[1]  IMG_20130428_164212[1]
IMG_20130428_165541[1]
%d bloggers like this: