Archive for मे, 2013
अग्नी ! आग !
डोसा
फळं
आपण टोपी विणली शिंकाळी केली स्वंयपाक चांगला केला
कढी
रायत कोशींबिर
पाणी
ॐ
पाणी
पाणी पावसाचं मिळत कमि जास्त पाऊस असला तरी
नदी झरे विहीर तलाव धरण यात पाणी साठत आहे ते
पाणी स्वच्छ होऊन नळ याने पाणी हल्ली घरी येते पूर्वी
कावडी याने पाणी आणून भरत असतं
तांब याचे डेग कळशी घागर पितळी तपेलं माठ रांजन ह्यात
पाणी साठवतं असे आता स्टील कळशी ष्टील पिप तांब भांडं
ह्यात पाणी साठवतात आता पाणी शुध्द करण्यासाठी व गाळून
घेण्यासाठी मशिन पीप निघाले आहेत
पाणी साठवून पाणी पिणे हे पूर्व काळं पर्यंत पध्दत रूढ आहे नळ
जातात विहिरी चे पाणी रात्री काढू पडण्या ची भीती नदी रात्री अंधार
ह्यासाठी पाणी भरुन पिणे सर्व जन मानतात
पाणी भरुन ठेवले तर पाणी याचा प्रवाह शांत शिथिल असतो असे
शिथिल शांत पाणी पिण्याने
आपले मनं शरीर शांत विचार शांत काम नियमित केले जाते पूर्वी
पाणी साठवून ठेवत पण हे कितपत माहित आहे हे माहित नाही
हि माहिती संगणक मघ्ये शांत मन राहण्या करता पाणी साठवून
पिणे चांगले आहे हे वाचुन समजते
पूर्वी हैद्राबाद येथे आम्ही किती वेळा तरी नळ याला ओंजळी ने
दोन्ही हात एकत्र करुन गोल करुन नळ याचे पाणी प्यालेले आठवते
पूर्वी कोणी पाणी मागितले तर ओंजळी तं पाणी घालत असे
नळ याला तोंड लावून पण पाणी पित असतं पितात
अमेरिका येथे प्रत्येक ठिकाणी असे नळ आहेत लहान मुले जेष्ठ लोक
पण नळ याला तोंड लावुन पाणी पितात
मी पण अमेरिका येथे नळ याला तोंड लावून पाणी प्याले आहे मजा वाटली
खूप दिवस नंतर असे नळ याला तोंड लावून पाणी पिता नां !
पीझ्झा
स्वामी नारायण
ब्लॉग पोस्ट १,२५२ वां
ॐ
ब्लॉग पोस्ट १,२५२ वां
दिनांक तारीख २२ . ५ ( मे ) २०१३ साल ला वसुधालय ब्लॉग पोस्ट होत आहे.
मी ९ (४) एप्रिल ला १, २२२ ब्लॉग पोस्ट केला आहे कांही दिवस ब्लॉग लिहिले नाहीत २४ ( ४ )
एप्रील ला अमेरिका येथील माहिती पाककृती विणकाम असे ब्लॉग करतं आहे बघू किती माहिती
मी लिहू शकते ते ! आतां १,२५२ वां ब्लॉग पोस्ट आहे एक हजार दोनशे बावन्न वां होत आहे
भेटी एक लाख अठ्ठावीस हजार , पाचशे सत्त्यांनाव . भेटी १ २ ८ , ५ ९ ७ आपण सर्वांनी ब्लॉग वाचणं केले तं
प्रतिक्रिया दिल्या तं भेटी दिल्या तं Like केले तं
ह्या बध्दल बद्दल मी आभारी आहे धन्यवाद ! धंयवाद !
लोकर याचे पर्स पिशवी
दही
ॐ
दही
सकाळी दहा 10 / १० वाजता एका लिटर दुध पातेले घेतले ग्यास पेटविला
दुध पातेले ग्यास वर ठेवले उंच वर पर्यंत एई पर्यंत तापविले अर्धा तास नंतर
दुध कोंबट झाले एका चिनी मातीच्या भांड ह्यात एका मोठा चमचा दही घातले
दही मध्ये कोंबट केलेले झालेले दुध घातले दुपार पर्यंत चार पाच वाजता थोडे
दही लागले आहे काही जन संध्याकाळी असे दही खातातं आंबट होण्या करतां
सकाळी तेच दही ठेवतात येथे लोणी साय नसते
येथे 1 / १ एक ग्यालन चा पावणे चार लिटर चा दुध याचा एक डबा मिळतो
त्यात तारीख असते तो पर्यंत संपवावयाचा असतो ताक लोणी दही वेगळे मिळते
त्या प्रमाणे दुध याची साय काढणे असे कामही नाही
ॐ
दही खाल्ले असतांना क्याल्शीयम हाडाला मिळते ह्यासाठी दही खातातं
दही ताक नं करतां दही खावे .
लगेच चं ताजं दही खाल्ले जातं आहे
हे चं मी येथे लिहीत आहे एवढं महत्व आहे वैशिठ आहे .
मस्त गोड दही तयार केले आहे गोड आहे .
साधना
ॐ
साधना
म्हणन्यास काहि चं हरकत नाहि
ज्याला जे साधना जमते ति करुन आपला रोज चा शांत ते चा मार्ग शोधावा
यंत्र
पनीर ची भुर्जी
चटाहूची नदी
हिरवे टम्याटो ची चटणी
ॐ
हिरवे टम्याटो ची चटणी
दोन हिरवे टम्याटो घेतले चार बारीक हिरव्या मिरच्या घेतल्या
तीळ अर्धी वाटी घेतले चवी प्रमाणे मीठ घेतले
टम्याटो चिरून घेतले तीळ भाजून घेतले प्रथम तिळ मिक्सर
मधून बारिक करून घेतलेचिरलेले टम्याटो कढई घातले ग्यास पेटवुन
टम्याटो ची कढई ठेवली परतुन घेतले भाजलेले बारीक केलेले तीळ
ह्यात परतलेले टम्याटो घातले मीठ घातले परत सर्व बारिक केले
हिरवे टम्या टो परतलेले तीळ भाजलेले मीठ घातलेले मिक्सर मध्ये बारिक केलेले
याची चटणी मस्त केली आहे
सौ सूनबाई म्हणते मस्त फाईन.
प्रसिध्द लोकं
ॐ
Ustad Ahamad Jan Tirakua, Bismillah Khan, Omar Thakur, V. Hussein Khan(c),
Raviji, Allubai, Vilyhat Khan, Baba and Rahmat Haddu Khan
स्वस्थता
ॐ
खर चं फिरणे खाणे टोपी टोप्या विणने स्वंयपाक करुं याची
काळजी नाही भाजी आणायची काळजी नाही कार मधून
आरामातं फिरुन येणे आराम व पैसे कसे पुरवू याची काळजी नाही
असे आयुष्य जीवन जगणे जगण्यास मिळते हे पण फार आयुष्यातं
महात्वाचं महत्वं आहे संगणक मराठी तं लिहून ब्लॉग करते
माझ्या आत्या सासूबाई असेच दोरा याचे विनाकामं करतं असतं
विणायचे खांब बोटाने चं मोजतं असतं मी आपली आकडा घालून विनाकामं
करते मला पण खांब मोजता येतातं पण व्यवस्थित वाटते त्यावेळेला मी
फार विणकामं केले नाही हे ऑफिस मधून येतील खाणे फिरणे घरात सर्वात
मिसळणे एवढे चं असायचे मुले मोठी झाल्या नंतर शिंकाळी पेंटीग केलं आहे सतार
आता टोपी फिरणे ह्यातं वेळ कसा जातो ते
समजतं नाही किती बदल होतो तो चं वेळं .
पाव भाजी
ॐ
पाव भाजी दोन बटाटे घेतले तीन टम्याटो घेतले दोन काकडी घेतले गाजर दोन घेतले
फ्लावर पाव किलो घेतला.दोन कांदे घेतले लसुन चार पाकळ्या घेतल्या
बटाटे उकडून साल काढून हाताने बारिक केले कांदा तेल ह्यात परतून मिक्सर मधून
काढून घेतला टमया लसूण मिक्सर मधून काढून घतेले फ्लावर काकडी गाजर चिरुण ककर मध्ये
वाफ आणली टम्याटो बारिक केले कांदा लसुनबारीक केलेले फ्लावर काकडी गाजर बटाटा ह्यात कुकर मध्ये
घातले पाव भाजी चा मसाला मीठ घातले सर्व हालवुन वाफ आणली मस्त पाव भाजी तयार केली झाली
पाव भाजी चे पाव तवा ह्यावर तुप लावुन भाजले बारिक कांदा लिंबु कोथिंबिर पाव भाजी त घातले
पाव तुप लावलेले भाजले तयार करुन डीश पाव भाजी तयार केली येथे सौ सुनबाई सर्व करते मी
थोडी मदत करते एवढे चं व लिखाण मात्र ब्लॉग साठी मी करते फोटो मी काढते .
मस्त पाव भाजी सर्वांना आवडेल
मी सर्व भाज्या कुकर मध्ये शिजवून घेते दोन तीन शिट्या देते नाम्तारा डावाने रवीने बारीक करते
व मसाला मीठ घालते पोळी बरोबर पण खाते घरगुती
तरला दलाल व संजीव कपूर यांना आह्मी काम्पुटर संगणक मध्ये पाहतो .
MOM
ॐ
अमेरिका येथे देऊळ ते कर्नाटक देऊळ आहे त्तेथे देवी महादेव गणपती
मारुती असे देव आहेत सर्व कपडे व देव कर्नाटक सारखे आहेत आमच्या घर
घरा पासून जाण्यास कार ने एक तास लागतो व येण्यास एक तास लागतो
तेथे उपमा डोसा असा प्रसाद देतातं आम्ही उपमा खाल्ला आहे आम्ही मी .तसेच
तसेच आम्ही मी शनिवार असल्यामुळे मारुती ला अख्खा नारळ दिला आहे देऊळ
येथे दर्शन प्रसाद व बसण्यास चांगले वाटतं आहे वाटले आहे बरोबर मुलगा असल्याने
कार मध्ये आरामातं बसतां आले पट्टा लावणे सर्व जमते मला
रस्यात हिरवी गार मोठी मोठी झाडं आहेत वकार भरपुर आहेत.
कोठे ही मोर्चे अथवा माणसं चालतांना दिसत नाहीतं काही ठिकाणी पुल असल्याने
खाली पण गाड्या जातांना दिसातातं गाडीचा वेग एका सारखा असल्याने गादितम कार
मध्ये धक्का बसत नाही पुढील कार गाडी पण व्यवस्थित चालते लाल हिरवे दिवे लागल्या
नंतर थांबणे चालविणे व्यवस्तित वाटते बघायला व बसायला
मला नेहमी रिक्षा तं बसायची सवय stand आलेकी रिक्षा वाले गाडी पाहिजे
विचारातातं ते वेगळे चं असतें !
मुख्य मारुती ला नारळ देणे झाले शनिवार ला ! एवढे चं महत्वं
आज MOM चा दिवस आहे मे महिना दुसरा आठवडा तील रविवार आहे
मला माझ्या आई ची वहिनी ची आठवणं येते
तिला PONDICHHERI येथे मां ! जीं !म्हणतं असतं
येथे मी माझ्या मुला बरोबर व सौ सूनबाई बरोबर फिरतांना MAA मां (आई) आहे
नमस्कार म्हणतात ह्यांच्या कडे कोणी आले तर आई नमस्कार म्हणतात
माझे मना भरून येते मी पण नमस्कार म् ! दिल्ली टाईप बोलते
किती वय झाले की फरक पडतो
मला येथे सर्वांत मुला ची आई मां असे समजून खुप मान देतातं
मानतातं
हे चं खर MOM चां दिवस आहे .
अंबाबाईला माझा नमस्कार.
पराटा
भाजी चे लोणचं
ॐ
भाजी चे लोण चं
गाजर, फ्लावर, शलगम सर्व भाज्या धुवून चिरुन घेतल्याआहेत.
प्रथम भाज्या वाफवून घेतल्या आहेत.हळद ,मिठ,लाल तिखट घातले आहे
सौ सूनबाई ने घरी मासाला केला आहे तो घातला आहे तिने नाव मसाला चे
सांगितले आहे असू द्यावे.
मस्त भाजी चे वाफं वलेले मसाला चे लोणचे तयार केले आहे झाले आहे.
काही करून भाजी भाज्या खाव्याताम एवढे महत्व आहे .
भाजी वाफवून कैरी चा लोणचं याचा मसाला व लिंबू पिळले की पण
भाजी चे लोणचे करतातं !
ट्रेल
ॐ
QUINOA
ॐ
QUINOA एक धांय चा प्रकार आहे
बाजरी सारखा बारिक आहे त्याचा उपमा केला आहे.
गाजर, फ्लावर, बीनिस,म्हणजे श्रावण घेवडा सर्व भाज्या धुवून
चिरुण घेतल्या.गयास पेटवून कुकर थेवला.त्यात तेल मोहरी ची
फोडणी केली चिरलेल्या भाज्या घातल्या परतून काढल्या आहेत
QUINOA अर्धी वाटी घातले आहे.मीठ ,हळद तिखट मसाला घातला आहे.
पाणी एक भांड घातले आहे कुकर ला झाकण लावले आहे दोन शिटया दिल्या
आहेत.मस्त पैकी भाज्या घालून मीठ, मसाला, तिखट ,पाणी घालून
QUINOA तयार केले आहे मस्त वाफ आली आहे.बघून चं मस्त वाटतं आहे.
खाल्या नंतर मस्त चव आहे.
टोपी
ॐ
पांढरी लोकर व ग्रे लोकर दोन रंग याची टोपी विणली आहे
प्रथम पांढरा रंग लोकर यांची विण केली आहे व नंतर ग्रे लोकर
याची विण केली आहे दोन रंग कसे दिसतातं ते पाहिले आहे .
मला दोन रंग लोकरी ची टोपी विनतांना पण वेळ व इतक्या
वेळ बसणे बसनं ह्यात चं चांगलं वाटतं आहे.जवळ चा STAMINA
अजुन ही विणकाम करण्यात येतो हे महात्वाचं चं आहे..
बरोबर कागद ह्यावर स्केच पेन ह्यांनी माहिती लिहिली आहे ती
आपण बघुं शकतां ! टोपी विनण्याची माहिती वाचण्यास मस्त
वाटेल ! टोपी व टोपी टोपी माहिती नेहमी करतां रहातं आहे.
फुलके
ॐ
हल्ली तेल मीठ कमी खाणे साखर कमी खाणे ह्या साठि अशा प्रकारे
स्वंयपाक करतातं !सगळी कडे असेचं आहे मी पण फुलकी शिकले
आहे एवढ चं !
मफलर व टोपी
ॐ
मफलर व टोपी
येथे सौ सूनबाई ने लोकर बरेच गुंडे आणलेले आहेत.
त्यातील चार गुंडे एका चं रंग याचे घेतले आहे हि लौकर
दोन गुंडे मिळुन एक गुंडाची आहे क्रोसाची सुई पण जाड आहे
मफलर करण्यास तीन गुंडे लागतातं प्रथम 20 / २० विस साखळ्या
घातल्या त्यावर सुईत लोकरी चा धागा घेऊन लोकर काढून एक खांब तयार केला
सर्व असे विस साखळीत खांब तयार केले. व 9 / ९ नऊ वीथ विणायचे व दोन्ही
बाजुस सहा ठिकाणी गोंडे लावावयाचे २ इंच लौकर कापुनेका गोंद्या करिता
३ भाग करुन कोपरा ओवुन गाठ मारायची असे दोन्ही बाजूने ६ /६ करुन गोंडे
तयार करुन मफलर तयार करायची
टोपी प्रथम चार साखळी घालायचा पहिल्या साखालीत लोकर न घेता गोल
करायचा गोल मध्ये लोकर न घेता एका याचाता पाचं खांब घालायचे
एका खांबात दोन खांब घालायचे दुसऱ्या खांबात एक परत एका खांबात एक
दुसऱ्या खांबात दोन असे सात खांब करायचे परत दोन खांबात एक खांब व
एका खांबात दोन खांब घालायचे असे नऊ ९ / 9 वेळा करायचे व नम्तर एका एका खांबात एक
करुन टोपी पूर्ण करायची करावयाची.
श्री गुरवे नम:
ॐ
श्री गुरवे नम : ||
तस्मै श्री गुरवे नम : ||
हा श्र्लोक खूप वेळा संगणक मध्ये लिहिला आहे
प्रत्येक वेळेला वेगवेगळा पध्दती ने लिहिला आहे
आतां लिहिला आहे तो पण वेगळ्या चं पध्दती ने
लिहिला आहे.
वाचनं व लिहिणे जसे सापडले तशा पध्दती ने लिहिला
गेला आहे
आतां हा तोच श्र्लोक नवीन पध्दती ने मिळाला आहे
मी संगणक मध्ये व कागद पेन ने लिहिला आहे
आपण सर्वजण परतं हा श्र्लोक वाचावां !
ॐ
गुरूर्ब्रह्मा गुरूर्विष्णुर् गुरूर्देवो महेश्र्वर : |
गुरू : साक्षात् परम्ब्रह्म तस्मै श्री गुरवे नम : ||
चिवडा
ॐ
आज चिवडा केला. पातळ पोह्यांचा आणि भडंग हि केली. खमंग, चव अगदी छान आली.