आपले स्वागत आहे!

Archive for मे 2, 2013

चिवडा

आज चिवडा केला. पातळ पोह्यांचा आणि भडंग हि केली. खमंग, चव अगदी छान आली.

पातळ पोहे याचा चिवडा : पाव किलो पातळ पोहे घेतले
येथे किलो चे पाकीट असते मी आपले थोडे पोहे घेतले.
हनुमान पौर्णिमा ला घरी गुरुं पूजा केली त्या वेळेला नारळ
खोबर अख्ख निघाले ते नारळ याचे खोबर याचे काप सुरीने
केले थोडे परतुन गरम पातेल्यात केले.
शेंगदाणे मूठ भर घेतले चिवडा डाळ मूठ भर घेतले हिरवी मिरची
लांब च चार घेतल्या.मीठ तिखट हळद तेल अंदाजाने घेतले.
गयास पेटवून कढई ठेवली मला येथे ग्यास पेटविता येतो बटन फिरविले
की ग्यास चालु होतो.काडी पेटी किंवा लायटर लागतं नाही
किती नवीन शिकावे तेवढे थोडे चं !
पोहे गरम करुन घेतले बाजूला पातेल्यात ठेवले कढई तेल मोहरी चि
फोडणी केली.मिरची परतून घेतली शेंगदाणे परतून घेतले डाळ
प्रसाद याचे खोबर सर्व परतुन घेतले.हळद मीठ थोड सं लाल तिखट
घातले ग्यास बंद केला गरम केलेले  पातळ त्यात घातले डाळ खोबर
शेगदाणे पोहे मीठ हिरवी मिरची लाल तिखट तेल मोहरी सर्व गरम केलेले याचा पोहे
चिवदा तयार केला
मुख्य हनुमान पौर्णिमा गुरुं पूजा केलेला नारळ खोबरं याची चवं फार चं
गोड लागली चिवडा याला .ंआष्टा अशा प्रकारे पोहे खोबरं याचा चिवडा तयार केला आहे .
तसेच घरातं गुरुं पूजा साठी फूलं असतातं त्याची फूलं यांची रांगोळी पण मी
काढली आहे येथे पण मी थोडे थोडे कामं ब्लॉग करतं आहे करीतं आहे
पुस्तकं याची माहिती अभ्यास होता नाही !

CHIVDA1 CHIVDA2 CHIVDA3

CHIDA4

%d bloggers like this: