आपले स्वागत आहे!

Archive for मे 4, 2013

मफलर व टोपी

मफलर व टोपी
येथे सौ सूनबाई ने लोकर बरेच गुंडे आणलेले आहेत.
त्यातील चार गुंडे एका चं रंग याचे घेतले आहे हि लौकर
दोन गुंडे मिळुन एक गुंडाची आहे क्रोसाची सुई पण जाड आहे
मफलर करण्यास तीन गुंडे लागतातं प्रथम 20 / २० विस साखळ्या
घातल्या त्यावर सुईत लोकरी चा धागा घेऊन लोकर काढून एक खांब तयार केला
सर्व असे विस साखळीत खांब तयार केले. व 9 / ९ नऊ वीथ विणायचे व दोन्ही
बाजुस सहा ठिकाणी गोंडे लावावयाचे २ इंच लौकर कापुनेका गोंद्या करिता
३ भाग करुन कोपरा ओवुन गाठ मारायची असे दोन्ही बाजूने ६ /६ करुन गोंडे
तयार करुन मफलर तयार करायची

टोपी प्रथम चार साखळी घालायचा पहिल्या साखालीत लोकर न घेता गोल
करायचा गोल मध्ये लोकर न घेता एका याचाता पाचं खांब घालायचे
एका खांबात दोन खांब घालायचे दुसऱ्या खांबात एक परत एका खांबात एक
दुसऱ्या खांबात दोन असे सात खांब करायचे परत दोन खांबात एक खांब व
एका खांबात दोन खांब घालायचे असे नऊ ९ / 9 वेळा करायचे व नम्तर एका एका खांबात एक
करुन  टोपी पूर्ण करायची करावयाची.

IMG_20130503_122230  IMG_20130503_123956

%d bloggers like this: