आपले स्वागत आहे!

Archive for मे 5, 2013

फुलके

 फुलके : तेल मीठ न घालतां कणिक भिजवावयाची.
छोटे छोटे गोळे लाट्या करायच्या दोन्ही बाजूने तेल
न लावतां व घडी न करतां पोळपाट लाटन्याने लाटायचे
थोडे दोन्ही बाजूने ग्यास पेटलेल्या तवा वर भाजायचि फुलकी
नंतर तवा बाजुला करुन पेटत्या ग्यास वर फुलकी भाजायची
चांगली भुगते नंतर वाटल्यास तूप लावावयाचे .तयार फुलकी
झाली मी प्रथम चं फुलकी फुलक्या केल्या आहेतं !
42 / ४२ बेचाळीस वर्ष कोल्हापूर येथे येऊन जास्त चं पण ठिक !
मला तेल मीठ ह्या शिवाय पाण्यातं कणिक तिंबविता भिजविता
येत नाही पाऊन पोळ पाट भर तेल लावून तीन पदरी घडी करुन
पोळी लाटायची सवयं तवा वरचं दोन्ही बाजूने भाजायची सवयं .
पुरण पोळी पण मी तवा भर करते व दोन्ही बाजूने भाजते ही
सर्व सवय असून सुध्दा मला छान फुलकी फुलक्या करतां करितां
आल्या आहेत .

हल्ली तेल मीठ कमी खाणे साखर कमी खाणे ह्या साठि अशा प्रकारे
स्वंयपाक करतातं !सगळी कडे असेचं आहे मी पण फुलकी शिकले
आहे एवढ चं !

IMG_20130503_180817 IMG_20130503_180411  IMG_20130503_181017 IMG_20130503_181617

%d bloggers like this: