आपले स्वागत आहे!

Archive for मे 7, 2013

टोपी

पांढरी लोकर व ग्रे लोकर दोन रंग याची टोपी विणली आहे
प्रथम पांढरा रंग लोकर यांची विण केली आहे व नंतर ग्रे लोकर
याची विण केली आहे दोन रंग कसे दिसतातं ते पाहिले आहे .
मला दोन रंग लोकरी ची टोपी विनतांना पण वेळ व  इतक्या
वेळ बसणे बसनं ह्यात चं चांगलं वाटतं आहे.जवळ चा STAMINA
अजुन ही विणकाम करण्यात येतो हे महात्वाचं चं आहे..
बरोबर कागद ह्यावर स्केच पेन ह्यांनी माहिती लिहिली आहे ती
आपण बघुं शकतां ! टोपी विनण्याची माहिती वाचण्यास मस्त
वाटेल ! टोपी व टोपी टोपी माहिती नेहमी करतां रहातं आहे.

IMG_20130506_160600 IMG_20130506_160537 IMG_20130506_160442

%d bloggers like this: