आपले स्वागत आहे!

Archive for मे 9, 2013

ट्रेल

 येथे जवळच एक छानशी ट्रेल आहे. परवा तेथे चालण्यासाठी जाउन आलो.
आम्ही साधरण २-३ मैल चालून आलो. हि एकूण ९४ मैलांची ट्रेल आहे.
संपूर्ण ट्रेल हिरव्यागार झाडांनी भरली आहे.
ह्या ट्रेल च्या जागी पूर्वी न्यारो गेज रेल्वे होती. ती बंद करून आता येथे ट्रेल आहे.
अधून मधून पूल व पाण्याचे झरे .व नदी हि आहे.
पुलांखालून गाड्या जातात.
ट्रेल वर काही लोक स्केटींग करतात, व काही सायकल चालवतात.
बाबा गाडीतून मुलांना घेऊन जातात
कुत्र्यांना घेऊन जातात
आम्हाला चालण्यास  छान मजा आली. तेथील काही फोटो.

trail1 trail3trail2  trail4

%d bloggers like this: