आपले स्वागत आहे!

Archive for मे 11, 2013

पराटा

पराटा
प्रथम पाणी घालून कणिक तिंबुन भिजवून घ्यावी तेल मिठ घातले
तरी चालते नाही घातले तरी चालते.ग्यास पेटवून तवा ठेवावा
कणिक याचा छोटा गोळा घ्यावा पोळपाट लातण्याने लाटावां तेल
पीठ घालून घडी करावी परत तेल लावुन पीठ लावून घडी करावी.
त्रिकोणी घडी होते. पोळपाट लाटन्याने त्रिकोणी लाटायची तवावर चं
दोन्ही बाजूने भाजावी तूप दोन्ही बाजूने लावावे जाडसर चं त्रिकोणी
पराटा लाटावां कुरकुरित तूप सोडल्याने पराटा खुखखुषितं लागतो.
माझ्या आत्त्ये सासूबाई नेहमी त्रिकोणी पोळी करतं असतं
आतां त्रिकोणी पराटा संजीव कपूर हे T .V . तं पराटा कसा करायचां
दाखवितातं मला मजा वाटते पाहण्यास !

IMG_20130506_171007 IMG_20130506_172210  IMG_20130506_171012
%d bloggers like this: