आपले स्वागत आहे!

Archive for मे 13, 2013

पाव भाजी

पाव भाजी दोन बटाटे घेतले तीन टम्याटो घेतले दोन काकडी घेतले गाजर दोन घेतले
फ्लावर पाव किलो घेतला.दोन कांदे घेतले लसुन चार पाकळ्या घेतल्या
बटाटे उकडून साल काढून हाताने बारिक केले कांदा तेल ह्यात परतून मिक्सर मधून
काढून घेतला टमया लसूण मिक्सर मधून काढून घतेले फ्लावर काकडी गाजर चिरुण ककर मध्ये
वाफ आणली टम्याटो बारिक केले कांदा  लसुनबारीक केलेले फ्लावर काकडी गाजर बटाटा ह्यात कुकर मध्ये
घातले पाव भाजी चा मसाला मीठ घातले सर्व हालवुन वाफ आणली मस्त पाव भाजी तयार केली झाली
पाव भाजी चे पाव तवा ह्यावर तुप लावुन भाजले बारिक कांदा लिंबु कोथिंबिर पाव भाजी त घातले
पाव तुप लावलेले भाजले तयार करुन डीश पाव भाजी तयार केली येथे सौ सुनबाई सर्व करते मी
थोडी मदत करते एवढे चं व लिखाण मात्र ब्लॉग साठी मी करते फोटो मी काढते .
मस्त पाव भाजी सर्वांना आवडेल
मी सर्व भाज्या कुकर मध्ये शिजवून घेते दोन तीन शिट्या देते नाम्तारा डावाने रवीने बारीक करते
व मसाला मीठ घालते पोळी बरोबर पण खाते घरगुती

तरला दलाल व संजीव कपूर  यांना आह्मी काम्पुटर संगणक मध्ये पाहतो .

20130512_131235

IMG_20130510_164706IMG_20130510_164503

%d bloggers like this: