आपले स्वागत आहे!

Archive for मे 15, 2013

हिरवे टम्याटो ची चटणी

हिरवे टम्याटो ची चटणी
दोन हिरवे टम्याटो घेतले चार बारीक हिरव्या मिरच्या घेतल्या
तीळ अर्धी वाटी घेतले चवी प्रमाणे मीठ घेतले
टम्याटो चिरून घेतले तीळ भाजून घेतले प्रथम तिळ मिक्सर
मधून बारिक करून घेतलेचिरलेले टम्याटो कढई घातले ग्यास पेटवुन
टम्याटो ची कढई ठेवली परतुन घेतले भाजलेले बारीक केलेले तीळ
ह्यात परतलेले टम्याटो घातले मीठ घातले परत सर्व बारिक केले
हिरवे टम्या टो परतलेले तीळ भाजलेले मीठ घातलेले मिक्सर मध्ये बारिक केलेले
याची चटणी मस्त केली आहे

सौ सूनबाई म्हणते मस्त फाईन.

IMG_20130514_170533
IMG_20130514_170554
IMG_20130514_171714

प्रसिध्द लोकं

65562_131067693740246_205522519_n

Ustad Ahamad Jan Tirakua, Bismillah Khan, Omar Thakur, V. Hussein Khan(c),

Raviji, Allubai, Vilyhat Khan, Baba and Rahmat Haddu Khan

%d bloggers like this: