आपले स्वागत आहे!

Archive for मे 16, 2013

चटाहूची नदी

 ॐ
चटाहूची नदी
आमच्या घर घरा पासून कार गाडी ने जाण्यास अर्धा तास लागतो
जातांना भरपूर उंच झाडं आहेत पूल लागतो अमेरिका येथे प्रत्येक
रस्यात उंच झाड आहेत खुप पुढे पुढे जातांना कामान कमानी सारखे
दिसतातं हा रस्ता 15 /१५ पंधरा वर्षा पूर्वी चा आहे कोठे खड्डा नाही
उंच वटे नाही पण चढ उतार भाग आहे पट्टे पण व्यवस्थित कार मधून
दिसतातं हवामान प्रमाणे येथे सात वाजता भरपूर सूर्य प्रकाश मे महिना
तं आहे भारत मध्ये 5 पाचं वाजल्या सारखे वाटतात आह्मी मी चटाहू नदी त
ईतर नदी प्रमाणे मंत्र म्हणाले डोळे याला पाणी लावले चूळ भर पाणी प्याले आहे
नदी तं माती नाही वाळू आहे त्यामुळे पाय घसरणे किंवा रुतून बसने झाले नाही
पाणी याची चव खारट आहे मला एकदम तृप्त वाटलं नदी त अमेरिका तेथे मंत्र
म्हणतांना
मी नायगरा धबधबा पाहिला आहे बोटी चा व लाकडी पायऱ्या चढलेला लाकडी पायऱ्या
चढलेला नायगारा धबधबा शेवट पर्यंत पाहिला आहे रेनकोट असला तरी
खूप ओले होतो तोंडा तं ऑं करुन पाणी नायगारा धबधबा येथे घेतले आहे
प्राध्यापक विद्यार्थी नोकरी चे जनसमुदाय अमेरिका येथिल माहिती भरपुर देतातं
मी मध्यम वर्गीय सत्तर वर्ष असलेली मराठी तं अमेरिका येथिल ब्लॉग करत आहे
हे भाग्य मिळणे पाहुन लिहुन माहिती एकत्र करणे हे मला फार महत्वा चं महत्व
वाटतं आहे.
खूप जन हल्ली मुला मुली कडे अमेरिका येथे येतात नुसते फोटो असतात मी
मराठी तं लिहुन ब्लॉग करता आहे मी माझी चं खूष
IMG_20130512_191112 IMG_20130512_192650 IMG_20130512_192914 IMG_20130512_194126
%d bloggers like this: