आपले स्वागत आहे!

Archive for मे 17, 2013

पनीर ची भुर्जी

 ॐ
पनीर ची भुर्जी
दोन कांदे घतले आहेत तीन टम्याटो घेतले आहेत हिरवी मिरची चार घेतले आहे
पनीर घरी चं केले आहे आडी चं लिटर दुध घेतले ग्यास पेटवुन आडी चं दूध याचे
पातेले ग्यास वर ठेवले आहे छान दूध तापवुन घेतले आहे गरम दुध ह्यात दोन 2
लिंबु कापलेले याचा रस घातला आहे दुध चाण नासले आहे ते नासलेले दुध कापडात
घातले आहे त्यातील पाणी काढून टाकले आहे मस्त पनीर घट्ट केले आहे झाले आहे
कंदा टम्याटो मिरची चिरून घेतले आहे ग्यास पेटवुन कढई ठेवली आहे त्यात
तेल जिरे याची फोडणी केली आहे चिरलेला कांदा घालून परतून घेतला आहे
ताम्बुस केला आहे परत चिरलेले टम्याटो घातले आहेत ते परतून घेतले आहेत
मोकळे झालेले पनीर घातले आहे परतून घेतले आहे मीठ घातले आहे काळा मसाला
घातला आहे सर्व हालवुन वाफा आणली आहे पनीर भाजी तयार केली आहे झाली आहे
पनीर कांदा टम्याटो मीठ हिरवी मिरची मसाला सर्व घालून पनीर भाजी तयार केली आहे
झाली आहे
हल्ली पनीर पालक पनीर पराटा असे पनीर चे खाद्द खाध्य पदार्थ तयार करतात
पूर्वी चुकून दूध नासले तर कपडा ह्यात न बांधता पाणी काढून पनीर
नासकवणी तं साखर घालत व तसेच खात असतं ती चव पण मस्त लागते कधी तरी असा
खाद्य खाध्य पदार्थ होत असे
हल्ली सारखा पनीर पदार्थ केला जात आहे
IMG_20130514_140951 IMG_20130514_142024 IMG_20130514_142323 IMG_20130514_171814
%d bloggers like this: