आपले स्वागत आहे!

Archive for मे 18, 2013

यंत्र

घरोघरी असेच राहणे शिक्षण असते मुले खूप शिकतातं
आपल्या मोठे मनानं  ! मानानं वस्तु खरेदी करुन नवीन
यंत्र याची कामं शिकवितात काळा प्रमाणे आपले आई व वडील
बदलले .तसेचं आपण ही काळा प्रनाणे मुलांच्या बरोबर यंत्र
याचा वापर करुणा बदलतो ओव्हन वोशिम्ग मशीन ईतर ह्याला चा सुधारणा
मनाची शोध लावलेल्या यंत्र यांची !कपडे धुण्याचे मशीन भारत मध्ये पण काही ठिकाणी वापरतातं
कोल्हापूर येथे अजुन ही हाताने चं कपडे धूतो घरी आम्ही .
भांडी घासायचे मशीन मध्ये काच व ईतर भांडी स्वच्छ निघतातं
गरम असतातं मशीन ची भांडी येथे मी काढून लावते तेंव्हा स्वच्छ व
गरम छान वाटतात .कपडे वाळविणे ह्यात पण कपडे गरम होतात स्वच्छ
असतातं आमच्या कडे उन्हातं कपडे वाळवून निघतात मनुष्य जसे असेल
त्याची सवाय करतो हे मात्र खरं
पूर्वी माझी आजी मुंबई येत तर तिला स्टो हो चं रबर पण चालत नसे पण तरी ही
स्टो हो वर श्रावण सोमवार ला घवाचा गूळ घालून शिरा सतो हो वर करायची ती
चव आज ही मला आठवते चार वाजता सोमवारसोडता असे  मी वडील यांची आई
हिला दादर ला समुद्र स्नान साठी नेता असे लोकाला मध्ये व्यवस्थित चढ उतारा
करता असे माझी आजी
आतां कार मशीन एवढं घर भरला आहे सर्वांच्या आशीर्वाद व देवाची कृपा !
                      हवामान जसे असेल त्या प्रमाणे यंत्र याचा शोध लागला आहे
कर्कव्रत्त विषुवर्वत्त ज्या भागात देश परदेश मध्ये असेल त्या प्रमाणे यंत्र याचा
शोध लागला आहे भरपूर रोज पडणारा पाऊस थंडित पदनारा बर्प्ह ह्यासाठी
यंत्र मशिन याने करणे जरुर झाले आहे
शेती चे काम पण मशिन मोटार याने करावे लागते आहे किती चालणार
ह्या साठी कार गाड्या विमान रेल्वे सुरु झाले थंडी असल्याने हाताने काम
करता येत नाही ह्यासाठी कपडे भांडी व्यायाम ह्या यंत्र याचा शोध लागला आहे
यंत्र वस्तु वापरण्याचे मशीन याचा शोध लागला आहे
काही देशातं खूप थंडी असते व बर्प्ह पडतो हाताने काम करता येत नाही
व काही खूप उष्ण हवामान असते तेथे ही हाताने कामम करतां येतम नाही
काहि ठिकाणी उष्ण व थंडी कमी जास्त प्रमाणातं असते
जेथे जेथे कर्कवृत्त मकरवृत्त असतात त्या प्रमाणे हवामान असते पाऊस
उन्ह हवामान असते ह्या साठि यंत्र मशीन साधना साधने चा उपयोग
करावा लागतो मशीन यंत्र याचा शोध लागला आहे व जेथे जेथे हवा ज्या
प्रमाणात असेल त्या प्रमाणात मशीन  यंत्र याचा कपडे भांडी ईतर सामुग्री
साठि यंत्र मशीन याचा उपयोग करतातं
जेष्ठ व्यक्ती पण ह्याला मशीन यंत्र वापरण्यास तयार आहेतं .
IMG_20130512_190114 IMG_20130512_190238
%d bloggers like this: